Marathi govt jobs   »   WRD Recruitment 2023   »   WRD जलसंपदा विभाग सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक...

WRD जलसंपदा विभाग सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर

WRD जलसंपदा विभाग सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर

WRD जलसंपदा विभाग सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर: जलसंपदा विभागाने दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी WRD जलसंपदा विभाग सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. जलसंपदा विभाग परीक्षा 2023 ही 27 डिसेंबर ते 02 जानेवारी 2024 या कालावधीत झाली होती. या लेखात WRD जलसंपदा विभाग सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक  याबद्दल माहिती पाहणार आहोत.

WRD जलसंपदा विभाग सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक : विहंगावलोकन

दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी WRD जलसंपदा विभाग सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर जाहीर झाले आहे. WRD जलसंपदा विभाग सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

WRD जलसंपदा विभाग सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर: विहंगावलोकन
श्रेणी उत्तरतालिका
कार्यालय महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभाग
भरतीचे नाव जलसंपदा विभाग भरती 2023
पदाचे नाव
  • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब
  • निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
  • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क
  • भूवैज्ञानिक सहाय्यक गट क
  • आरेखक गट क
  • सहाय्यक आरेखक गट क
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क
  • प्रयोगशाळा सहाय्यक गट क
  • अनुरेखक गट क
  • दफ्तर कारकून गट क
  • मोजणीदार गट क
  • कालवा निरीक्षक गट क
  • सहाय्यक भांडारपाल गट क
  • कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क
एकूण रिक्त पदे 4497
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ http://wrd.maharashtra.gov.in/

WRD जलसंपदा विभाग सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करायची लिंक 

WRD जलसंपदा विभागने दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी WRD जलसंपदा विभाग सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे WRD जलसंपदा विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करू शकतात. 

  • जलसंपदा विभागांतर्गत गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील परीक्षा- 2023 राज्यातील 126 परीक्षा केंद्रामध्ये दिनांक 27.12.2023, 29.12.2023, 31.12.2023, 01.01.2024 व 02.01.2024 या तारखांना आयोजित करण्यात आलेली होती. परिक्षा झाल्यानंतर मे. टि.सी.एस. आय. ओ.एन. यांचेकडून दि.05.01.2024 पासून संबंधित उमेदवाराच्या लॉगिन आय.डी. वर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तर पत्रिका (Answer Sheet) व उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देण्यात आली होती.
  • सदर उत्तरतालिका (Answer Key/Response Key) संदर्भात उमेदवारांना आक्षेप/ हरकती (Objection) असल्यास, त्या नोंदविण्यासाठी मे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्याकडून दि.08.01.2024 ते दि. 10.01.2024 या कालावधीत सर्व उमेदवारांना लिंक उपलव्ध करुन देण्यात आलेली होती.
  • जलसंपदा विभागांतर्गत गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील परीक्षा- 2023 या संवर्गाकरीता एकूण 6827 प्राप्त आक्षेपांबाबत मे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस वा कंपनीच्या तज्ञ समितीमार्फत कार्यवाही करण्यात आलेली असून त्यातील 82 आक्षेप / हरकती वैध ठरविण्यात आलेले आहेत. ज्या पदांच्या परीक्षेतील प्रश्नाबाबत घेण्यात आलेले आक्षेप / हरकती मे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या तज्ञ समितीमार्फत स्विकृत करण्यात आलेले आहेत, त्या पदांचे Objection Summary आणि Valid Objection Details या सोबत प्रसिध्द करण्यात येत आहेत.
  • मे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत दि. 14.02.2024 रोजी उमेदवारांना त्यांचे लॉग इन आयडी वर सुधारित HTML Link Post Objection (सुधारित उत्तरतालिका) उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
  • सबब, यापुढे कोणतेही लेखी / ई-मेल अथवा अन्य मार्गाने प्राप्त आक्षेप हरकती विचारार्थ घेण्यात येणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

WRD जलसंपदा विभाग सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक करायची लिंक (लिंक सक्रीय)

WRD जलसंपदा विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 शी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा

WRD जलसंपदा विभागने दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी WRD जलसंपदा विभाग  अंतिम उत्तरतालिका 2024 जाहीर केली असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

WRD भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
WRD भरती 2023 ची अधिसूचना 01 नोव्हेंबर 2023
WRD भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 03 नोव्हेंबर 2023
WRD भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023
WRD 2023 साठी परीक्षेची तारीख 27 डिसेंबर ते 02 जानेवारी 2024
WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 05 जानेवारी 2024
WRD जलसंपदा विभाग अंतिम उत्तरतालिका 2024
14 फेब्रुवारी 2024

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

WRD जलसंपदा विभाग भरती 2024 बद्दल इतर लेख

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

WRD जलसंपदा विभाग सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक कधी जाहीर केले?

WRD जलसंपदा विभाग सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक 13 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर केले.

WRD जलसंपदा विभाग सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक बद्दल माहिती मला कोठे मिळेल?

WRD जलसंपदा विभाग सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक बद्दल माहिती या लेखात दिली आहे.