Table of Contents
मराठीतील विरामचिन्हे
विरामचिन्हे: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेत मराठी विषयात अनन्यसाधारण महत्व आहे. सरळसेवा भरती जसे कि, WRD जलसंपदा भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणावर प्रश्न विचारल्या जातात. मराठी व्याकरणाचा चांगला अभ्यास केला तर आपल्याला कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येतात. मराठी लिहितांना किंवा वाचतांना आपण मध्येच काही क्षण थांबतो हा विराम विविध विरामचिन्हांनी दर्शविल्या जातो. आज या लेखात आपण याच विरामचिन्हांबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
विरामचिन्हे: विहंगावलोकन
मराठीत एकूण 10 विरामचिन्हे आहेत. या लेखात विरामचिन्ह व त्याचा उपयोग याबद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.
मराठीतील विरामचिन्हे: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | जिल्हा परिषद भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी |
विषय | मराठी व्याकरण |
लेखाचे नाव | मराठीतील विरामचिन्हे |
लेखातील प्रमुख मुद्दे |
|
विरामचिन्ह म्हणजे काय?
संभाषण करतांना आपण थांबतो म्हणजेच विराम घेतो आणि तो चिन्हांनी दर्शविला जातो त्या चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात. विरामचिन्हांचे महत्व खाली देण्यात आले आहे.
- लिहिताना किवा वाचताना कुठे थांबायचे किती वेळ थांबायचे, कोणत्या शब्दाला जास्त महत्व द्यायचे कोणत्या शब्दाला कमी महत्व द्यायचे हे सर्व आपल्याला लिहिताना व वाचताना विराम चिन्हांच्या मदतीनेच समजून येत असते.
- लिहिणाऱ्याच्या मनातील नेमक्या भावना काय ते आपल्याला विराम चिन्हांच्या मदतीने समजून येते.
मराठीतील विरामचिन्हे
मराठी भाषेमध्ये10 प्रकारची विरामचिन्हे आहे ती पुढीलप्रमाणे आहेत.
- पूर्णविराम
- अर्धविराम
- स्वल्पविराम
- अपूर्णविराम (उपपुर्णविराम)
- प्रश्नचिन्ह
- उद्गारवाचक
- अवतरणचिन्ह
- संयोगचिन्ह
- अपसरण चिन्ह (डॅश) (स्पष्टीकरण चिन्ह)
- विकल्प चिन्ह
विरामचिन्हे व त्यांचे उपयोग
मराठीतील सर्व चिन्हे व त्यांचे उपयोग खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
अ.क्र. | चिन्हाचे नाव | चिन्ह | उपयोग |
1 | पूर्णविराम | . |
|
2 | अर्धविराम | ; |
|
3 | स्वल्पविराम | , |
|
4 | अपूर्णविराम (उपपुर्णविराम) |
: |
|
5 | प्रश्नचिन्ह | ? |
|
6 | उद्गारवाचक चिन्ह | ! |
|
7 | अवतरणचिन्ह | ” ” ‘ ‘ |
|
8. | संयोगचिन्ह | — |
|
9 | अपसरण चिन्ह (डॅश) (स्पष्टीकरण चिन्ह) |
– |
|
10 | विकल्प चिन्ह | / |
|
विरामचिन्हांवर विचारले जाणारे नमुना प्रश्न
प्रश्न 1. पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा: केवढा मोठा साप हा
- ?
- !
- “
- ;
उत्तर (2)
प्रश्न 2. कंसातील विरामचिन्ह ओळखा (‘ ‘)
- ?
- !
- “
- ;
उत्तर (2)
प्रश्न 3. प्रश्नचिन्ह केव्हा वापरतात?
- वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास
- प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी
- दोन वाक्य जोडताना
- वाक्य पूर्ण झाल्यावर
उत्तर (2)
प्रश्न 4. पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा: रमेश नापास का झाला
- ?
- !
- “
- ;
उत्तर (1)
प्रश्न 5. अपूर्ण विराम केव्हा वापरतात?
- वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास
- प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी
- दोन वाक्य जोडताना
- वाक्य पूर्ण झाल्यावर
उत्तर (1)
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.