Marathi govt jobs   »   WRD Recruitment 2023   »   WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024

WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 जाहीर, रिस्पॉन्स शीट डाउनलोड करा

WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024

WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024: जलसंपदा विभागाने दिनांक 05 जानेवारी 2024 रोजी WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 जाहीर केली आहे. जलसंपदा विभाग परीक्षा 2023 ही 27 डिसेंबर ते 02 जानेवारी 2024 या कालावधीत झाली होती. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपली उत्तरतालिका / रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकतात. या लेखात WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक, WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायच्या स्टेप्स याबद्दल माहिती पाहणार आहोत.

WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024: विहंगावलोकन

दिनांक 05 जानेवारी 2024 रोजी WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 जाहीर झाली आहे. WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024: विहंगावलोकन
श्रेणी उत्तरतालिका
कार्यालय महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभाग
भरतीचे नाव जलसंपदा विभाग भरती 2023
पदाचे नाव
  • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब
  • निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
  • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क
  • भूवैज्ञानिक सहाय्यक गट क
  • आरेखक गट क
  • सहाय्यक आरेखक गट क
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क
  • प्रयोगशाळा सहाय्यक गट क
  • अनुरेखक गट क
  • दफ्तर कारकून गट क
  • मोजणीदार गट क
  • कालवा निरीक्षक गट क
  • सहाय्यक भांडारपाल गट क
  • कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क
एकूण रिक्त पदे 4497
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ http://wrd.maharashtra.gov.in/

WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक 

WRD जलसंपदा विभागने दिनांक 05 जानेवारी 2024 रोजी WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 डाउनलोड करू शकतात. 

WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 कशी डाउनलोड करावी?

WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.

  • सर्वात आधी जलसंपदा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर @ wrd.maharashtra.gov.in भेट द्या किंवा वर दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर “सरळसेवा भरती” यावर क्लिक करून सरळसेवा भरती 2023 हा पर्याय निवडा.
  • नवीन पेज उघडेल त्यात “ऑनलाइन अर्ज भरणेकरिता येथे क्लिक करा” या पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन होईल तिथे “Already Registered? To Login” या पर्यायावर क्लिक करा. जलसंपदा विभाग भरती फॉर्म भरतांना मिळालेला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
  • आता तुमची WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 डाउनलोड करा.

WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 वर आक्षेप कसा घ्यावा?

WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 वर काही आक्षेप असल्यास उमेदवार खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करू शकतात.

  • सर्वात आधी जलसंपदा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर @ wrd.maharashtra.gov.in भेट द्या किंवा वर दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर “सरळसेवा भरती” यावर क्लिक करून सरळसेवा भरती 2023 हा पर्याय निवडा.
  • नवीन पेज उघडेल त्यात “ऑनलाइन अर्ज भरणेकरिता येथे क्लिक करा” या पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन होईल तिथे “Already Registered? To Login” या पर्यायावर क्लिक करा. जलसंपदा विभाग भरती फॉर्म भरतांना मिळालेला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
  • आता Response Sheet या सेक्शन मध्ये जाऊन Objection वर क्लिक करा.
  • ज्या प्रश्नावर आक्षेप घ्यायचा असेल त्याचा ID निवडा व पुरावा अपलोड करून आक्षेप घेण्याची प्रक्रिया पूर्ण करा.

WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 शी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा

WRD जलसंपदा विभागने दिनांक 05 जानेवारी 2024 रोजी WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 जाहीर केली असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

WRD भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
WRD भरती 2023 ची अधिसूचना 01 नोव्हेंबर 2023
WRD भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 03 नोव्हेंबर 2023
WRD भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023
WRD 2023 साठी परीक्षेची तारीख 27 डिसेंबर ते 02 जानेवारी 2024
WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 05 जानेवारी 2024

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

WRD जलसंपदा विभाग भरती 2024 बद्दल इतर लेख

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 कधी जाहीर झाली?

WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 05 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली.

WRD जलसंपदा विभाग परीक्षा कधी झाली?

जलसंपदा विभाग परीक्षा 2023 ही 27 डिसेंबर ते 02 जानेवारी 2024 या कालावधीत झाली होती.

WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

WRD जलसंपदा विभाग उत्तरतालिका 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.