Marathi govt jobs   »   WRD Recruitment 2023   »   WRD जलसंपदा विभाग अपडेट 2024

WRD जलसंपदा विभाग अपडेट 2024, निवड यादी बाबत माहिती जाहीर

WRD जलसंपदा विभाग अपडेट 2024

WRD जलसंपदा विभाग अपडेट 2024: महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभागाने दि. 13 मार्च 2024 रोजी प्रसिद्धीपत्रक जारी करून निवड याद्या लावण्याबाबत माहिती दिली आहे. ज्यानुसार विभागनिहाय निवड याद्या तयार करण्याचे काम चालू असून लवकरात लवकर निवड याद्या लावण्यात येतील. या लेखात WRD जलसंपदा विभाग अपडेट 2024 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

WRD जलसंपदा विभाग अपडेट 2024: विहंगावलोकन

जलसंपदा विभाग भरती 2023-24 अंतर्गत विवध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी भरती होणार आहे. WRD जलसंपदा विभाग अपडेट 2024चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.

WRD जलसंपदा विभाग अपडेट 2024: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
कार्यालय महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभाग
भरतीचे नाव जलसंपदा विभाग भरती 2023-24
पदाचे नाव
  • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब
  • निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
  • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क
  • भूवैज्ञानिक सहाय्यक गट क
  • आरेखक गट क
  • सहाय्यक आरेखक गट क
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क
  • प्रयोगशाळा सहाय्यक गट क
  • अनुरेखक गट क
  • दफ्तर कारकून गट क
  • मोजणीदार गट क
  • कालवा निरीक्षक गट क
  • सहाय्यक भांडारपाल गट क
  • कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क
एकूण रिक्त पदे 4497
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ http://wrd.maharashtra.gov.in/

WRD जलसंपदा विभाग प्रसिद्धीपत्रक

जलसंपदा विभागाच्या गट ब (अराजपत्रित) व गट क पदाकरीताचे विभाग निहाय सामान्य निकाल जलसंपदा विभागाच्या वेबसाईट वर प्रासारित करणेत आलेला आहे. जलसंपदा विभागांतर्गतच्या सात परीमंडळातील विविध पदांकरिता स्वतंत्र निवडयादया तयार करण्यात येत असुन एकुण निवडयादयांची संख्या विचारात घेता त्यांची व्याप्ती मोठी आहे. त्यानुसार टी.सी.एस कंपनीकडून समांतर व सामाजिक आरक्षणानुसार निवड यादया तयार करण्याची कार्यवाही चालू असुन, सदर कार्यवाही पुर्ण झालेनंतर विभागामार्फत तपासणी करून तात्काळ निवडयादया वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येतील.

WRD जलसंपदा विभाग अपडेट 2024, निवड यादी बाबत माहिती जाहीर_3.1

WRD जलसंपदा विभाग अपडेट 2024: महत्वाच्या तारखा

जलसंपदा विभाग भरती 2023 महत्वाच्या तारखा: जलसंपदा विभाग भरती 2023 साठी नॉन क्रिमी लेयर तपशील अद्ययावत करण्यासाठी शेवटची तारीख दिनांक 08 डिसेंबर 2023 आहे. इतर महत्त्वाच्या तारखांसाठी खालील तक्ता पहावा.

WRD भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम  तारीख 
जलसंपदा विभाग भरती 2023 अधिसुचना 01 नोव्हेंबर 2023
जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख 03 नोव्हेंबर 2023
जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023
नॉन क्रिमी लेयर तपशील अद्ययावत करण्यासाठी शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023
WRD अपडेट 2024 13 मार्च 2024

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

WRD Non-Tech Preparation Batch
WRD Non-Tech Preparation Batch

Sharing is caring!

FAQs

WRD जलसंपदा विभाग भरती 2024 अपडेट बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

WRD जलसंपदा विभाग भरती 2024 अपडेट बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

WRD जलसंपदा विभाग निवड याद्या कधी जाहीर होतील?

WRD जलसंपदा विभाग निवड याद्या लवकरच जाहीर होतील.