Marathi govt jobs   »   ZP Recruitment 2023   »   जिल्हा परिषद नॉन पेसा वेळापत्रक जाहीर

जिल्हा परिषद नॉन पेसा वेळापत्रक जाहीर, पदानुसार ZP परीक्षेचे वेळापत्रक तपासा

जिल्हा परिषद नॉन पेसा वेळापत्रक जाहीर

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख : दिनांक 22 मे 2024 रोजी जिल्हा परिषद परीक्षेची तारीख नॉन पेसा साठी जाहीर करण्यात आली आहे. दिनांक 06 जून 2024 ते 21 जून 2024 या कालावधीत वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या लेखात पदानुसार परीक्षेची तारीख, शिफ्ट्स, परीक्षेची वेळ इत्यादी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2024: विहंगावलोकन

जिल्हा परिषदेची नॉन पेसा परीक्षा जाहीर झाली असून जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2024 व जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रकाबद्दल अद्ययावत माहिती या लेखात देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद नॉन पेसा परीक्षेची तारीख 2024: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभागाचे नाव ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव जिल्हा परिषद भरती
पदांची नावे  

  • आरोग्य सेवक (पुरुष)
  • आरोग्य सेवक पुरुष (हंगामी फवारणी)
  • सहाय्यक परिचारिका
  • ग्रामसेवक
लेखाचे नाव जिल्हा परिषद नॉन पेसा परीक्षेची तारीख 
जिल्हा परिषद नॉन पेसा परीक्षेची तारीख 
  • 06 जून 2024 ते 21 जून 2024
अधिकृत संकेतस्थळ www.rdd.maharashtra.gov.in

जिल्हा परिषद नॉन पेसा परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

पद  संख्या  परीक्षा तारीख  शिफ्ट्सची संख्या 
आरोग्य सेवक (पुरुष) 96882 10,11 व 12 जून 2024 09
आरोग्य सेवक पुरुष (हंगामी फवारणी) 78754 13,14 व 15 जून 2024 08
सहाय्यक परिचारिका 27818 16 जून 2024 02
ग्रामसेवक 135171 16,18,19,20 व 21 जून 2024 12

जिल्हा परिषद नॉन पेसा वेळापत्रक 

जिल्हा परिषद नॉन पेसा वेळापत्रक जाहीर, पदानुसार ZP परीक्षेचे वेळापत्रक तपासा_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

जिल्हा परिषद नॉन पेसा वेळापत्रक जाहीर, पदानुसार ZP परीक्षेचे वेळापत्रक तपासा_5.1