Marathi govt jobs   »   ZP Recruitment 2023   »   जिल्हा परिषद फार्मसी अधिकारी निकाल
Top Performing

जिल्हा परिषद फार्मसी अधिकारी निकाल जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा

जिल्हा परिषद फार्मसी अधिकारी निकाल 

जिल्हा परिषद फार्मसी अधिकारी निकाल : राज्यातील विविध जिल्हा परिषदांनी दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद निकाल 2024 जाहीर केला. जिल्हा परिषद फार्मसी अधिकारी भरती परीक्षा दिनांक डिसेंबर 2023 रोजी पार पडली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या लेखात तुम्हाला निकाल PDF डाउनलोड करता येईल.

जिल्हा परिषद फार्मसी अधिकारी निकाल 2024 : विहंगावलोकन

जिल्हा परिषद फार्मसी अधिकारी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद निकाल 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

 जिल्हा परिषद फार्मसी अधिकारी निकाल 2024 जाहीर : विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभागाचे नाव ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव जिल्हा परिषद भरती
लेखाचे नाव जिल्हा परिषद फार्मसी अधिकारी निकाल 
निकाल तारीख  17 जानेवारी 2024 पासून जाहीर झाला आहे

जिल्हा परिषद फार्मसी अधिकारी निकाल 2024 PDF

जिल्हा  निकाल PDF
पालघर लिंक 
चंद्रपूर लिंक 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

जिल्हा परिषद फार्मसी अधिकारी निकाल जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा_4.1

FAQs

जिल्हा परिषद फार्मसी अधिकारी निकाल 2024 कधी जाहीर झाला आहे ?

जिल्हा परिषद फार्मसी अधिकारी निकाल 12 जून 2024 रोजी जाहीर झाला आहे.