Table of Contents
जिल्हा परिषद भरती 2023 आरोग्य सेवक (40%) कागदपत्र पडताळणी यादी जाहीर
जिल्हा परिषद भरती 2023 आरोग्य सेवक (40%) कागदपत्र पडताळणी यादी जाहीर : राज्यातील विविध जिल्हा परिषदांनी दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद निकाल 2024 जाहीर केला. जिल्हा परिषद आरोग्य सेवक (40%) भरती परीक्षा दिनांक 12 जून 2024 रोजी पार पडली.तसेच जिल्हा परिषद आरोग्य सेविका (40%) भरती परीक्षा दिनांक 16 जून 2024 रोजी पार पडली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.तसेच आता कागदपत्र पडताळणी यादी ही जाहीर झाली आहे. या लेखात तुम्हाला कागदपत्र पडताळणी यादी PDF डाउनलोड करता येईल.
जिल्हा परिषद भरती 2023 आरोग्य सेवक (40%) व आरोग्य सेविका निकाल: विहंगावलोकन
जिल्हा परिषद भरती 2023 आरोग्य सेवक (40%) व आरोग्य सेविका परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद निकाल बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद भरती 2023 आरोग्य सेवक (40%) व आरोग्य सेविका निकाल जाहीर : विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
विभागाचे नाव | ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | जिल्हा परिषद भरती |
लेखाचे नाव | जिल्हा परिषद निकाल 2024 |
निकाल तारीख | 17 जानेवारी 2024 पासून जाहीर झाला आहे |
जिल्हा परिषद भरती 2023 आरोग्य सेवक (40%) कागदपत्र पडताळणी यादी
जिल्हा | कागदपत्र पडताळणी PDF |
नागपूर |
जिल्हा परिषद भरती 2023 आरोग्य सेवक (40%) व आरोग्य सेविका निकाल जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
महाराष्ट्र महापॅक