Marathi govt jobs   »   ZP Recruitment 2023   »   जिल्हा परिषद भरती 2024 आरोग्यसेवक परीक्षा...

जिल्हा परिषद भरती 2024 आरोग्यसेवक परीक्षा विश्लेषण : 10 जून 2024

जिल्हा परिषद भरती 2024 आरोग्यसेवक परीक्षा विश्लेषण : 10 जून 2024

दिनांक 22 मे 2024 रोजी जिल्हा परिषद परीक्षेची तारीख नॉन पेसा साठी जाहीर करण्यात आली आहे. दिनांक 06 जून 2024 ते 21 जून 2024 या कालावधीत वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये या परीक्षा घेण्यात येणार आहेत.आज दिनांक 04 जून 2024 रोजी जिल्हा परिषद भरती ग्रामसेवक व आरोग्यसेवक या पदांचे प्रवेशपत्र जाहीर झाले. या लेखात जिल्हा परिषद भरती 2024 आरोग्यसेवक परीक्षा विश्लेषण : 10 जून 2024 दिले आहे.

जिल्हा परिषद भरती 2024 आरोग्यसेवक परीक्षा विश्लेषण : 10 जून 2024 ( पहिली शिफ्ट)

मराठी व्याकरण 
  • 2 म्हणी
  • 2 वाक्प्रचार
  • समानार्थी शब्द
  • विरुद्धअर्थी शब्द
  • काळ
  • मराठी व्याकरण
  • उताऱ्यावर प्रश्न विचारण्यात आले नाहीत.

 

इंग्रजी  व्याकरण 
  • One word substitution
  • Parajumble
  • Error check
  • Spelling check
  • उताऱ्यावर प्रश्न विचारण्यात आले नाहीत.

 

अंकगणित  
  • भूमितीवर 2 प्रश्न
  • टक्केवारी
  • वेळ व काम
  • सरासरी
  • सरळ रूप द्या

 

बुद्धिमत्ता चाचणी 
  • अंक मालिका
  • कॅलेंडर
  • बैठक व्यवस्था
  • सिलोजिजम
  • कोडी

 

चालू घडामोडी 
  • चालू घडामोडी मागील 2 ते 3 महिन्यावरच विचारल्या गेल्या.

 

सामान्य विज्ञान 
  • गुरुत्वाकर्षण
  • रासायनिक अभिक्रिया
  • उष्णता प्रकाश
  • 10 वी पर्यन्त च्या स्टेट बोर्ड वर प्रश्न

 

सामान्य ज्ञान मधील परीक्षेला आलेले काही प्रश्न 
  1. अवकाश मोहीम स्पुटनिक कधी झाली?
  2. रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय ?
  3. जास्त झालेले प्रोटीन कशातून बदलते?
  4. डोळ्याच्या बाहुलीचे कार्य काय आहे ?
  5. पंचसृष्टी वर्गीकरण कोणाचे आहे ?
  6. दवबिंदू साठी हवेतील आर्द्रता किती असावी ?
  7. डावीकडून उजवीकडे त्रिज्या कमी होते की वाढत जाते ?
  8. बायोटिक व अबायोटिक विसंगत पर्याय ओळखा.
  9. क्षपण अभिक्रिया म्हणजे काय ?
  10. RBI ची स्थापना कधी झाली ?
  11. भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण ?

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

जिल्हा परिषद भरती 2024 आरोग्यसेवक परीक्षा विश्लेषण मला कोठे मिळेल?

या लेखात जिल्हा परिषद भरती 2024 आरोग्यसेवक परीक्षा विश्लेषण : 10 जून 2024 दिले आहे.