Marathi govt jobs   »   ZP Recruitment 2023   »   जिल्हा परिषद भरती 2024 आरोग्य सेवक...
Top Performing

जिल्हा परिषद भरती 2024 आरोग्य सेवक (पुरुष) 50 % प्रवेशपत्र जाहीर, प्रवेशपत्र डाउनलोड करा

जिल्हा परिषद भरती 2024 आरोग्य सेवक (पुरुष) 50 % प्रवेशपत्र जाहीर, प्रवेशपत्र डाउनलोड करा 

जिल्हा परिषद भरती 2024 आरोग्य सेवक (पुरुष) 50 % प्रवेशपत्र जाहीर, प्रवेशपत्र डाउनलोड करा : दिनांक 22 मे 2024 रोजी जिल्हा परिषद परीक्षेची तारीख नॉन पेसा साठी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परिक्षा पार पडलेल्या आहेत. यापुढील अंतिम टप्प्यात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपुर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्हयामधील आरोग्य सेवक (पुरुष) ४०%, आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी),आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)), कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका /पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयामधील आरोग्य सेवक (पुरुष) ४०%,आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) संवर्गातील परिक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.या उर्वरित परीक्षांच्या तारखा 18 जुलेे 2024 ते 30 जुलेे 2024 या आहेत.

जिल्हा परिषद भरती 2024 परीक्षा तारीख जाहीर : विहंगावलोकन

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2024 व जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रकाबद्दल अद्ययावत माहिती या लेखात देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद भरती 2024 परीक्षा तारीख जाहीर : विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभागाचे नाव ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव जिल्हा परिषद भरती
पदांची नावे  

  • आरोग्य सेवक (पुरुष)
  • आरोग्य सेवक पुरुष (हंगामी फवारणी)
  • आरोग्य परिचारिका
  • ग्रामसेवक
  • मुख्य सेविका
लेखाचे नाव जिल्हा परिषद भरती 2024 परीक्षा तारीख जाहीर
जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 
  • 18 जुलेे 2024 ते 30 जुलेे 2024
अधिकृत संकेतस्थळ www.rdd.maharashtra.gov.in
प्रवेशपत्र  जाहीर 

जिल्हा परिषद भरती 2024 परीक्षा तारीख जाहीर

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

पद  परीक्षा तारीख 
आरोग्य सेवक (पुरुष) 22 व 23 जुलेे 2024
आरोग्य सेवक पुरुष (हंगामी फवारणी) 23 व 24 जुलेे 2024
आरोग्य परिचारिका 19 जुलेे 2024
कंत्राटी ग्रामसेवक 25, 29 व 30 जुलेे 2024
मुख्य सेविका 18 जुलेे 2024

जिल्हा परिषद भरती 2024 आरोग्य सेवक (पुरुष) 50 % प्रवेशपत्र

जिल्हा परिषद भरती 2024 आरोग्य सेवक (पुरुष) 50 % प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

  जिल्हा परिषद भरती 2024 आरोग्य सेवक (पुरुष) 50 % प्रवेशपत्र जाहीर, प्रवेशपत्र डाउनलोड करा_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

जिल्हा परिषद भरती 2024 आरोग्य सेवक (पुरुष) 50 % प्रवेशपत्र जाहीर, प्रवेशपत्र डाउनलोड करा_5.1

FAQs

जिल्हा परिषद भरती 2024 तारीख काय आहे ?

जिल्हा परिषद भरती 2024 तारीख 18 जुलेे ते 30 जुलेे आहे.