Marathi govt jobs   »   Exam Analysis   »   ZP Bharti Previous Years Exam Analysis
Top Performing

जिल्हा परिषद भरती मागील वर्षांच्या परीक्षेचे विश्लेषण: परीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण | ZP Bharti Previous Years Exam Analysis: Subject and Topic wise weightage

Table of Contents

ZP Bharati Previous Years Exam Analysis: Subject and Topic wise weightage:  महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2021 ची परीक्षा ही 16 व 17 ऑक्टोबर ला होणार आहे. आता आपल्याकडे महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2021 परीक्षेसाठी खूप कमी वेळ उरला आहे. आता या कमी वेळात जेवढा जास्त सराव आणि उजळणी करता येईल तेवढा जास्त सराव आणि उजळणी केली पाहिजे. तुमच्या तयारीला आणि सरावाला मदत मिळावी यासाठी Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे जिल्हा परिषद भरती मागील वर्षांच्या परीक्षेचे विश्लेषण: परीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण | ZP Bharati Previous Years Exam Analysis: Subject and Topic wise weightage.

महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ZP Bharati Previous Years Exam Analysis: Subject and Topic wise weightage | जिल्हा परिषद भरती मागील वर्षांच्या परीक्षेचे विश्लेषण: परीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण

ZP Bharati Previous Years Exam Analysis: Subject and Topic wise weightage: जिल्हा परिषद भरती 2021 ची परीक्षा देऊन नोकरी मिळवण्याचे  स्वप्न आपले सर्वांचेच असते परंतु स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना, परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्या विषयावर प्रश्न विचारले जातात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. त्या दृष्टीने, परीक्षेला उपयुक्त पडेल असे मागच्या वर्षाच्या पत्रिकेचे विश्लेषण येथे देत आहोत. नक्की बघून घ्या, फायदा होईल.

आरोग्य विभाग भरती अंतर्गत आणि जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्य कर्मचारी (आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक – हंगामी फवारणी) या पदांसाठी परीक्षा घेण्यात येतात. नुकतीच आरोग्य विभाग भरती अंतर्गत आरोग्य कर्मचारी पदांसाठी 28 फेब्रुवारी 2021 रोजी परीक्षा घेण्यात अली होती. त्या अगोदर 2020 आणि 2018 मध्ये जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्य कर्मचारी (आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक – हंगामी फवारणी) या पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. तर या ठिकाणी आपण या तिन्ही वर्षाचे परीक्षा विश्लेषण पाहणार आहोत.

Maharashtra Zilha Parishad Bharti 2021 Exam Pattern | जिल्हा परिषद भरती 2021 परीक्षेचे स्वरूप 

Maharashtra Zilha Parishad Bharti 2021 Exam Pattern | जिल्हा परिषद मेगा भरती 2021 परीक्षेचे स्वरूप : जिल्हा परिषद भरती 2021 आरोग्य कर्मचार्याचे  (आरोग्य सेवक. आरोग्य सेविका, आरोग्य सेवक – हंगामी फवारणी) परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे.

नं. विषय  प्रश्नाची संख्या गुण  माध्यम
1 English 15 30 English
2 मराठी 15 30 मराठी
3 सामान्य ज्ञान/General Knowledge 15 30 English व मराठी
4 तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी 15 30 English व मराठी
5 तांत्रिक विषय/ Techincal Subject 40 80 English / English व मराठी
Total 100 200  

महाराष्ट्र ZP भरती 2021 परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ZP Bharati Topic wise weightage of Marathi Subject | जिल्हा परिषद भरती परीक्षेत मराठी विषयावर आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण

ZP Bharati Topic wise weightage of Marathi Subject: आरोग्य विभाग भरती आणि जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्य कर्मचारी (आरोग्य सेवक. आरोग्य सेविका, आरोग्य सेवक – हंगामी फवारणी) या पदांसाठी झालेल्या परीक्षेत मराठी विषयावर माघील 3 परीक्षेत विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

अ. क्र धड्याचे नाव 2021 (Arogya Bharti) 2020   (ZP Bharti) 2017   (ZP Bharti)
1 वर्ण विचार 1 1 1
2 संधी 1 1 1
3 विकारी शब्द (नाम, सर्वनाम,विशेषण,क्रियापद) 2 3 1
4 अविकारी शब्द (क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभायान्व्ययी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय) 2 1 2
5 लिंग / वचन 1 1 1
6 प्रयोग 1 1 1
7 समास 1 1
8 काळ 1 2 1
9 समानार्थी शब्द 1 1 1
10 विरुद्धार्थी शब्द 1 1 1
11 म्हणी/ वाक्प्रचार 1 1 2
12 वाक्याचे प्रकार 1 1
13 ध्वनी, घर, पिल्लुदर्शक शब्द 2
14 शुद्ध शब्द 1 1
Total / एकूण 15 15 15

ZP Bharati Topic wise weightage of English Subject  | जिल्हा परिषद भरती परीक्षेत English विषयावर आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण

ZP Bharati Topic wise weightage of English Subject: आरोग्य विभाग भरती आणि जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्य कर्मचारी (आरोग्य सेवक. आरोग्य सेविका, आरोग्य सेवक – हंगामी फवारणी) या पदांसाठी झालेल्या परीक्षेत English विषयावर माघील 3 परीक्षेत विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

अ. क्र धड्याचे नाव 2021 (Arogya Bharti) 2020   (ZP Bharti) 2017   (ZP Bharti)
1 Noun/Pronoun 2 2 1
2 Adjective/Verb 2 1
3 Adverb 1 1
4 Conjuction 1 1
5 Preposition 1 1 1
6 Tense 1 2 1
7 Type of Sentence 1 1
8 Voice 1 1
9 Direct-Indirect Speech 1 1
10 Articles 1 1 1
11 Question Tag 1 1 1
12 Synonyms 1 1 2
13 Antynonyms 1 1 1
14 Idoms/Pharases 2 1 1
15 Correct Spelling 1 1 1
Total / एकूण 15 15 15

ZP Bharati Topic wise weightage of General Knowledge Subject  | जिल्हा परिषद भरती परीक्षेत सामान्य ज्ञान विषयावर आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण

ZP Bharati Topic wise weightage of General Knowledge Subject: आरोग्य विभाग भरती आणि जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्य कर्मचारी (आरोग्य सेवक. आरोग्य सेविका, आरोग्य सेवक – हंगामी फवारणी) या पदांसाठी झालेल्या परीक्षेत General Knowledge विषयावर माघील 3 परीक्षेत विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

अ. क्र विषयाचे नाव 2021 (Arogya Bharti) 2020   (ZP Bharti) 2017   (ZP Bharti)
1 इतिहास 1 1 1
2 भूगोल 1 1 1
3 राज्यघटना 2 1 1
4 पंचायत राज 1 1
5 विज्ञान 7 8 7
6 चालू घडामोडी 1 2 3
7 Static GK Questions 2
8 दिनविशेष 1 1 1
Total / एकूण 15 15 15

ZP Bharati Topic wise weightage of General Aptitude and Reasoning | जिल्हा परिषद भरती परीक्षेत तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी विषयावर आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण

ZP Bharati Topic wise weightage of General Aptitude and Reasoning: आरोग्य विभाग भरती आणि जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्य कर्मचारी (आरोग्य सेवक. आरोग्य सेविका, आरोग्य सेवक – हंगामी फवारणी) या पदांसाठी झालेल्या परीक्षेत तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी विषयावर माघील 3 परीक्षेत विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

अ. क्र धड्याचे नाव 2021 (Arogya Bharti) 2020   (ZP Bharti) 2017   (ZP Bharti)
1 सरळरूप 1 1 1
2 शेकडेवारी 1 1 1
3 नफा व तोटा 1 1 1
4 सरळ व चक्रवाढ व्याज 1 1 1
5 काळ, काम, वेग 2 1 2
6 क्षेत्रफळ/घनफळ 1 2 1
7 एकक रुपांतर 1 1
8 गटात न बसणारा शब्द 2 2 2
9 नातेसंबंध 1 1 1
10 कोडी 1 2 1
11 संख्यामाला 1 1
12 अंकमाला 1
13 सांकेतिक भाषा 2 2 2
Total / एकूण 15 15 15

ZP Bharati Topic wise weightage of Technical Subject | जिल्हा परिषद भरती परीक्षेत तांत्रिक विषय विषयावर आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण

ZP Bharati Topic wise weightage of Technical Subject: आरोग्य विभाग भरती आणि जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्य कर्मचारी (आरोग्य सेवक. आरोग्य सेविका, आरोग्य सेवक – हंगामी फवारणी) या पदांसाठी झालेल्या परीक्षेत तांत्रिक विषयावर माघील 3 परीक्षेत विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

अ. क्र धड्याचे नाव 2021 (Arogya Bharti) 2020   (ZP Bharti) 2017   (ZP Bharti)
1 केंद्र व राज्य शासन योजना 10 9 11
2 राष्ट्रीय आरोग्य अभियान: ग्रामीण आणि शहरी 4 3 2
3 लसीकरण 4 4 3
4 आरोग्य संबंधित विविध संस्था 2 3 4
5 रोग व रोगाची लक्षणे 7 8 8
6 अन्न व अन्नातील भेसळ 2 2 3
7 जागतिक आरोग्य संघटना (WHO) 2 1 1
8 आरोग्य दिनविशेष 2 1 1
9 आहार व आहारातील कमतरतेमुळे होणारे आजार 3 5 4
10 मानवी शरीर 4 4 3
Total / एकूण 15 15 15

कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या लेखात दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही तुम्हाच्या Strong आणि Week Topics चे विश्लेषण करू शकता आणि त्याप्रमाणे तुमच्या Strong Topics चा जास्तीत जास्त सराव आणि Week Topics चा अभ्यास करणे खूप फायदेशीर ठरेल. तेव्हा, वाट कसली बघताय, जोरदार तयारी करा आणि जे टॉपिक राहिले असतील, त्यांच गुणांकण बघून उजळणी ठरवा .. All the Best!

तुमच्या आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा…!!!

तुम्हाला हेही बगायला आवडेल

Union and Maharashtra State Council of Ministers महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे
महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली  मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Human Diseases
सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी
आरोग्य विषयक महत्वाचे दिवस भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

National Health Mission (NHM): Study Material for Arogya Bharti 2021

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

FAQs Z. P. Bharati 2021 Weightage

Q1. जिल्हा परिषद भरती 2021 विषयानुसार वेटेज बघणे आवश्यक आहे का?

Ans. होय, जिल्हा परिषद भरती 2021 विषयानुसार वेटेज बघणे आवश्यक आहे

Q2. जिल्हा परिषद भरती 2021 विषयानुसार वेटेज बघणे का आवश्यक आहे ?

Ans. विषयानुसार वेटेज बघितल्यावर Strong Topics चा जास्तीत जास्त सराव आणि Week Topics चा अभ्यास करणे खूप फायदेशीर ठरेल.

Q3. तांत्रिक विषयावर किती प्रश्न विचारल्या जातील ?

Ans. तांत्रिक विषयावर 40 प्रश्न विचारल्या जातील

Q4.  जिल्हा परिषद पदभरती 2021 यासाठीचे  महत्त्वाचे कंटेंट मला कुठे पाहायला मिळेल?

Ans. जिल्हा परिषद पदभरती 2021 यासाठीचे  महत्त्वाचे कंटेंट तुम्हाला Adda247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट वर पाहायला मिळेल. 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Maharashtra mahapack (validity 12 + 12 months)
Maharashtra mahapack (validity 12 + 12 months)

Sharing is caring!

ZP Bharti Previous Years Exam Analysis: Subject and Topic wise weightage_4.1

FAQs

Is it necessary to consider subject and topic wise weightage form previous papaer?

Yes it necessary to consider subject and topic wise weightage form previous papaer

Why it necessary to consider subject and topic wise weightage form previous papaer

Because, You can think about your strong and weak point and study according that.

How many question asked in Technical Related Subject

There are 40 questions in Techinical Related Subject

Where can I find important content for Zilla Parishad Recruitment 2021?

You can find important content for Health Department and Zilla Parishad Recruitment 2021 on the official website of Adda247 Marathi.