Marathi govt jobs   »   ZP Recruitment 2023   »   जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2024
Top Performing

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2024 जाहीर, भाग 6, पदानुसार ZP परीक्षेचे वेळापत्रक तपासा

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2024 जाहीर

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023: दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषद परीक्षेची तारीख भाग 6 जाहीर करण्यात आला आहे. दिनांक 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत एकूण 2 शिफ्ट्स मध्ये भाग 6 च्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या लेखात पदानुसार परीक्षेची तारीख, शिफ्ट्स, परीक्षेची वेळ इत्यादी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांनी विविध संवर्गातील एकूण 19460 पदाच्या भरतीसाठी जिल्हा परिषद भरती 2023-24 जाहीर केली होती. या लेखात आपण जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2024 याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2024: विहंगावलोकन

जिल्हा परिषदेची परीक्षा जाहीर झाली असून जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2024 व जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रकाबद्दल अद्ययावत माहिती या लेखात देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2024: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभागाचे नाव ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव जिल्हा परिषद भरती 2023-24
पदांची नावे
  • औषध निर्माण अधिकारी
  • आरोग्य सेवक
  • आरोग्य सेविका
  • आरोग्य पर्यवेक्षक
  • ग्रामसेवक
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (L.P.)
  • कनिष्ठ आरेखक
  • कनिष्ठ लेखाधिकारी
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा
  • जोडारी
  • तारतंत्री
  • पर्यवेक्षिका
  • पशुधन पर्यवेक्षक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • लघुटंकलेखक
  • रिगमन
  • लघुलेखक (उच्च श्रेणी)
  • लघुलेखक (निम्न श्रेणी)
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा
  • विस्तार अधिकारी (कृषि)
  • विस्तार अधिकारी (पंचायत)
  • विस्तार अधिकारी (शिक्षण)
  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
एकूण रिक्त पदे 19460
लेखाचे नाव जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023
जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 6
  • 29 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ www.rdd.maharashtra.gov.in

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
जिल्हा परिषद भरती 2023 अधिसूचना 03 ऑगस्ट 2023 पासून
जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 05 ऑगस्ट 2023
जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023
जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023
30 सप्टेंबर 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 भाग 1 07, 08, 10 आणि 11 ऑक्टोबर 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 भाग 2
15 आणि 17 ऑक्टोबर 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 भाग 3 01, 02 आणि 06 नोव्हेंबर 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 भाग 4
  • 17 व 20 नोव्हेंबर 2023
  • 23 नोव्हेंबर 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 भाग 5
  • 18,19 व 20 डिसेंबर 2023
  • 23 व 24 डिसेंबर 2023
  • 21 व 26 डिसेंबर 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 भाग 6 29 फेब्रुवारी 2024

जिल्ह्यानुसार जिल्हा परिषद परीक्षेचे जिल्ह्यानुसार वेळापत्रक 2024

जिल्हा परिषदेचे वेळापत्रक भाग 6 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आले आहे. याआधी जिल्हा परिषदेचे वेळापत्रक भाग 4, 08 नोव्हेंबर 2023 व 13 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आले होते. विविध जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 भाग 1 आधीच जाहीर केले होते. या परीक्षेचे जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 भाग 2, 7 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर करण्यात आले होते आणि जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 भाग 3, 24 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर करण्यात आले होते. उमदेवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2024 डाउनलोड करू शकतात.

पद वेळापत्रक PDF
पर्यवेक्षिका येथे क्लिक करा 

पदानुसार जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023

पदानुसार व शिफ्टनुसार जिल्हा परिषद परीक्षेच्या तारखेबद्दल माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 1
तारीख शिफ्ट व वेळ पदाचे नाव
07 ऑक्टोबर 2023 शिफ्ट 2 (सकाळी 11) रिंगमन (दोरखंडवाला)
शिफ्ट 3 (सायंकाळी 04) वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
08 ऑक्टोबर 2023 शिफ्ट 3 (सायंकाळी 04) विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
10 ऑक्टोबर 2023 शिफ्ट 2 (सकाळी 11) विस्तार अधिकारी (कृषी)
शिफ्ट 3 (सायंकाळी 04) आरोग्य पर्यवेक्षक
11 ऑक्टोबर 2023 शिफ्ट 1 (सकाळी 07) उच्चश्रेणी लघुलेखक
शिफ्ट 2 (सकाळी 11) निम्नश्रेणी लघुलेखक
शिफ्ट 3 (सायंकाळी 04) कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 2
तारीख शिफ्ट व वेळ पदाचे नाव
15 ऑक्टोबर 2023 शिफ्ट 1 (सकाळी 07) कनिष्ठ लेखाधिकारी
शिफ्ट 2 (सकाळी 11) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
शिफ्ट 3 (दुपारी 03) कनिष्ठ अभियंता (विद्युत)
17 ऑक्टोबर 2023 शिफ्ट 1 (सकाळी 07) वायरमेन
शिफ्ट 2 (सकाळी 10) फिटर
शिफ्ट 3 (दुपारी 01) पशुधन पर्यवेक्षक

 

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 3
तारीख शिफ्ट व वेळ पदाचे नाव
01 नोव्हेंबर  2023 शिफ्ट 1 (सकाळी 07) कनिष्ठ यांत्रिकी
शिफ्ट 2 (सकाळी 10) यांत्रिकी
शिफ्ट 3 (सायंकाळी 03) कनिष्ठ आरेखक
02 नोव्हेंबर  2023 शिफ्ट 1 (सकाळी 07) विस्तार अधिकारी (शिक्षण)
शिफ्ट 2 (सकाळी 10) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
06 नोव्हेंबर  2023 शिफ्ट 3 (सायंकाळी 03) विस्तार अधिकारी (पंचायत)

 

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 4
तारीख शिफ्ट व वेळ पदाचे नाव
17 नोव्हेंबर  2023
शिफ्ट 1 (सकाळी 07) कनिष्ठ अभियंता(स्थापत्य)/ ग्रामीण पाणी पुरवठा
शिफ्ट 2 (सकाळी 10)
शिफ्ट 3 (सायंकाळी 03)
20 नोव्हेंबर  2023 शिफ्ट 1 (सकाळी 07) कनिष्ठ अभियंता(स्थापत्य)/ ग्रामीण पाणी पुरवठा
शिफ्ट 2 (सकाळी 10)
23 नोव्हेंबर  2023 शिफ्ट 1 (सकाळी 07) वरिष्ठ सहाय्यक (लिपिक)
शिफ्ट 2 (सकाळी 10)
शिफ्ट 3 (सायंकाळी 03)

 

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 5
तारीख शिफ्ट व वेळ पदाचे नाव
18, 19, व 20 डिसेंबर  2023
शिफ्ट 1 (सकाळी 07) कनिष्ठ सहाय्यक
शिफ्ट 2 (सकाळी 11)
शिफ्ट 3 (सायंकाळी 03)
23 व 24 डिसेंबर  2023 शिफ्ट 1 (सकाळी 07) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
शिफ्ट 2 (सकाळी 11)
शिफ्ट 3 (सायंकाळी 03)
21 व 26 डिसेंबर  2023 शिफ्ट 1 (सकाळी 07) औषधनिर्माण अधिकारी
शिफ्ट 2 (सकाळी 10)
शिफ्ट 3 (सायंकाळी 03)

 

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2024 भाग 6
तारीख शिफ्ट व वेळ पदाचे नाव
29 फेब्रुवारी 2024
शिफ्ट 1 (सकाळी 8.30 ते 10.30) पर्यवेक्षिका / मुख्यसेविका
शिफ्ट 2 (दुपारी 12.30 ते 2.30)

जिल्हा परिषद डेमो लिंक सक्रीय

महाराष्ट्रात एकूण 19460 रिक्त पदांच्या भरतीसाठी दिनांक 03 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार आहे. त्यासाठी IBPS ने परीक्षेचा इंटरफेस लक्षात यावा यासाठी जिल्हा परिषद डेमो लिंक सक्रीय केली आहे. या जिल्हा परिषद डेमो लिंकचा वापर करून उमेदवार जिल्हा परिषद परीक्षा 2023 मध्ये युझर इंटरफेस कसा असेल व डेमो लिंकद्वारे आपण टेस्ट कशी द्यायची याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद डेमो लिंक

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

जिल्हा परिषद भरती 2023 शी संबंधित इतर लेख

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

ZP Recruitment
जिल्हा परिषद टेस्ट सिरीज

Sharing is caring!

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2024 जाहीर, भाग 6, पदानुसार ZP परीक्षेचे वेळापत्रक तपासा_4.1

FAQs

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली आहे का?

होय, जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली आहे.

जिल्हा परिषदेची परीक्षा भाग 5 कधी पासून घेण्यात येणार आहे?

जिल्हा परिषदेची परीक्षा भाग 5 18 डिसेंबर 2023 पासून घेण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद परीक्षेच्या तारखेबद्दल वेळोवेळी अपडेट मला कोठे मिळतील?

जिल्हा परिषद परीक्षेच्या तारखेबद्दल वेळोवेळी अपडेट आपणास या लेखात पाहायला मिळतील.