Marathi govt jobs   »   ZP Recruitment 2023   »   जिल्हा परिषद वेतन 2023
Top Performing

जिल्हा परिषद वेतन 2023, पदानुसार वेतनश्रेणी, भत्ते व मानधन याबद्दल माहिती मिळवा

जिल्हा परिषद वेतन 2023

जिल्हा परिषद वेतन 2023: जिल्हा परिषद भरती 2023 विविध संवर्गातील एकूण 19460 रिक्त पदांसाठी होणार आहे. जिल्हा परिषद भरती 2023 ची तयारी करणाऱ्या उमेदवार जिल्हा परिषद त्यांच्या कर्मचाऱ्यांना किती वेतन ऑफर करते याबद्दल जाणून घेण्यास उत्सुख आहेत. महाराष्ट्र शासनाप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सर्व भत्ते, सुट्टी व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध असतात. आज, या लेखात आपण जिल्हा परिषद वेतन 2023 अंतर्गत सर्व पदांची वेतनश्रेणी, भत्ते आणि मानधन याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

अवश्य वाचा: जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023

जिल्हा परिषद वेतन 2023: विहंगावलोकन

या लेखात पदानुसार जिल्हा परिषद वेतन 2023 देण्यात आले आहे. जिल्हा परिषद वेतन 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात तपासा.

जिल्हा परिषद वेतन 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभागाचे नाव ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव जिल्हा परिषद भरती 2023
पदांची नावे
  • औषध निर्माण अधिकारी
  • आरोग्य सेवक
  • आरोग्य सेविका
  • आरोग्य पर्यवेक्षक
  • ग्रामसेवक
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (L.P.)
  • कनिष्ठ आरेखक
  • कनिष्ठ लेखाधिकारी
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा
  • जोडारी
  • तारतंत्री
  • पर्यवेक्षिका
  • पशुधन पर्यवेक्षक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • लघुटंकलेखक
  • रिगमन
  • लघुलेखक (उच्च श्रेणी)
  • लघुलेखक (निम्न श्रेणी)
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा
  • विस्तार अधिकारी (कृषि)
  • विस्तार अधिकारी (पंचायत)
  • विस्तार अधिकारी (शिक्षण)
  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
एकूण रिक्त पदे 19460
लेखाचे नाव जिल्हा परिषद वेतन 2023
अधिकृत संकेतस्थळ www.rdd.maharashtra.gov.in

जिल्हा परिषद भरती 2023 अधिसूचना

जिल्हा परिषद भरती 2023: महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2023 जिल्हा परिषद मधील गट ब आणि गट क संवर्गातील एकूण 18939 रिक्त पदांसाठी होणार आहे. जिल्हा परिषद भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती जसे कि, अधिकृत अधिसूचना, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणी अर्ज शुल्क याबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

जिल्हा परिषद भरती 2023 अधिसूचना

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

जिल्हा परिषद भरती 2023: पदानुसार वेतन संरचना

जिल्हा परिषद भरती 2023 मधील सर्व पदांची वेतन संरचना खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

पदाचे नाव वेतनश्रेणी
औषध निर्माण अधिकारी एस 10: रु. 29200 ते रु. 92300
आरोग्य सेवक एस 8: रु. 25500 ते रु. 81100
आरोग्य सेविका एस 8: रु. 25500 ते रु. 81100
आरोग्य पर्यवेक्षक एस 13: रु. 35400 ते रु. 122400
ग्रामसेवक रु. 16000
कनिष्ठ अभियंता एस 14: रु. 38600 ते रु. 122800
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
एस 14: रु. 38600 ते रु. 122800
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
एस 14: रु. 38600 ते रु. 122800
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
एस 14: रु. 38600 ते रु. 122800
कनिष्ठ अभियंता (L.P.)
एस 14: रु. 38600 ते रु. 122800
कनिष्ठ आरेखक एस 8: रु. 25500 ते रु. 81100
कनिष्ठ लेखाधिकारी एस 13: रु. 35400 ते रु. 122400
कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)
एस 6: रु. 19900 ते रु. 63200
कनिष्ठ सहाय्यक लेखा
एस 6: रु. 19900 ते रु. 63200
जोडारी एस 6: रु. 19900 ते रु. 63200
तारतंत्री एस 6: रु. 19900 ते रु. 63200
पर्यवेक्षिका एस 13: रु. 35400 ते रु. 122400
पशुधन पर्यवेक्षक एस 8: रु. 25500 ते रु. 81100
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
एस 13: रु. 35400 ते रु. 122400
लघुटंकलेखक एस 8: रु. 25500 ते रु. 81100
रिगमन एस 7: रु. 21700 ते रु. 69100
लघुलेखक (उच्च श्रेणी)
एस 15: रु. 41800 ते रु. 132300
लघुलेखक (निम्न श्रेणी)
एस 14: रु. 38600 ते रु. 122800
वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)
एस 8: रु. 25500 ते रु. 81100
वरिष्ठ सहाय्यक लेखा
एस 8: रु. 25500 ते रु. 81100
विस्तार अधिकारी (कृषि)
एस 13: रु. 35400 ते रु. 122400
विस्तार अधिकारी (पंचायत)
एस 13: रु. 35400 ते रु. 122400
विस्तार अधिकारी (शिक्षण)
एस 15: रु. 41800 ते रु. 132300
विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
एस 13: रु. 35400 ते रु. 122400
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
एस 8: रु. 25500 ते रु. 81100
ZP Recruitment
जिल्हा परिषद टेस्ट सिरीज

जिल्हा परिषद वेतनासोबत मिळणारे इतर भत्ते

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदा त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतानासोबत इतर भत्ते सुद्धा देते. ते पुढीलप्रमाणेआहेत.

  • DA- महागाई भत्ता
  • HRA- घरभाडे भत्ता
  • TA- वाहतूक भत्ता
  • OTA- ओव्हरटाइम भत्ता

हे सर्व भत्ते बेसिक पे वर अवलंबून असतात. जसे आरोग्य सेवक व वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) पदासाठी बेसिक पे 25500 आहे तर आरोग्य सेवक व वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) इन हॅन्ड सॅलरी (एकूण वेतन) खालीलप्रमाणे असेल. 

वेतन संरचना रु. मध्ये रक्कम
मुळ वेतन 25500
महागाई भत्ता (DA) 10584
घरभाडे भत्ता (HRA) 6804
वाहतूक भत्ता (TA) 5112
एकूण वेतन 47700

टीप: हे वेतन फक्त उदाहरण म्हणून दार्शाविण्यात आले आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे, नोकरीच्या ठिकाणांनुसार यात बदल असू शकतो.

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

जिल्हा परिषद भरती 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

ZP Recruitment
जिल्हा परिषद टेस्ट सिरीज

Sharing is caring!

जिल्हा परिषद वेतन 2023, पदानुसार वेतनश्रेणी, भत्ते व मानधन याबद्दल माहिती मिळवा_7.1

FAQs

जिल्हा परिषद वेतन 2023 बद्दल तपशीलवार माहिती मला कोठे मिळेल?

जिल्हा परिषद वेतन 2023 बद्दल तपशीलवार माहिती आपण या लेखात पाहू शकता.

आरोग्य सेवक / सेविकेची वेतन संरचना काय आहे?

आरोग्य सेवक / सेविकेची वेतन संरचना एस 8: रु. 25500 ते रु. 81100 ही आहे.

जिल्हा परिषद त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणते भत्ते देते?

जिल्हा परिषद त्यांच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता इत्यादी भत्ते देते.