Mahanagarpalika Bharti 2023: In this year 2023, the Maharashtra Government has released a circular regarding the Mahanagarpalika Bharti 2023. Thousands of vacancies in all Municipal Corporations of Maharashtra will be filled through Mahanagarpalika Bharti 2023 The Maharashtra Urban Development Department (Maharashtra Nagar Vikas Vibhag) has issued a circular and directed the Commissioners of all the Municipal Corporations in Maharashtra to complete the Mahanagarpalika Bharti 2023 in the respective Municipal Corporations by 31 May 2023. In this article, you will get detailed information about Mahanagarpalika Bharti 2023 like Mahagarpalika Bharti Notification, Latest Update, Vacancy Details and Other Important Information.
Mahanagarpalika Bharti 2023: Overview
Mahanagarpalika Bharti 2023 will be announced for all Municipal Corporations in Maharashtra. A Notice regarding Mahanagarpalika Bharti 2023 has been issued by Maharashtra Urban Development Department on 27 December 2022. Get the Overview of Mahanagarpalika Bharti 2023 in the table below.
Mahanagarpalika Bharti 2023: Overview | |
Category | Job Alert |
Municipal Corporation | All Municipal Corporations in Maharashtra |
Job Location | Maharashtra |
Article Name | Mahanagarpalika Bharti 2023 |
Post | Various Posts |
Official Website of Urban Development Department | www.urban.maharashtra.gov.in |
Mahanagarpalika Bharti 2023 | महानगरपालिका भरती 2023
Mahanagarpalika Bharti 2023: 2023 या वर्षात महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये हजारो रिक्त पदांची भरती होणार आहे. यासंदर्भात शासनाने एक परिपत्रक जाहीर केले. महाराष्ट्र नगरविकास विभागाने एक पत्रक जाहीर करून महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेच्या आयुक्तांना 31 मे 2023 पर्यंत संबंधित महानगरपालिकेत Mahanagarpalika Bharti 2023 पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या लेखात आपण Mahanagarpalika Bharti 2023 भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
Mahanagarpalika Bharti 2023: Latest Update | महानगरपालिका भरती 2023 बद्दल नवीनतम माहिती
Mahanagarpalika Bharti 2023 Latest Update: 27 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र नगर विकास विभागाने वसई विरार महानगरपालिका, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका, धुळे महानगरपालिका, सांगली-मिरज- कुपवाड महानगरपालिका, लातूर महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, औरंगाबाद महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका, चंद्रपूर महानगरपालिका, परभणी महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, सोलापूर महानगरपालिका या सर्व महानगरपालिकेत येत्या काळात भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहे. Mahanagarpalika Bharti 2023 साठी सर्व महानगरपालिकेच्या आयुक्तांना तत्काळ माहिती कळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या लेखात आपण आगामी काळात होणाऱ्या Mahanagarpalika Bharti 2023 बद्दल माहिती पाहणार आहोत. Mahanagarpalika Bharti 2023 Latest Notice डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Mahanagarpalika Bharti 2023 Latest Notice
Nashik Mahanagarpalika Bharti 2023 | नाशिक महानगरपालिका भरती 2023
Nashik Mahanagarpalika Bharti 2023: नाशिक महानगरपलिकेमध्ये लवकरच 706 पदांची भरती होणार आहे. Nashik Mahanagarpalika Bharti 2022 ला वित्त विभागाने मंजुरी दिली असून जानेवारी 2023 मध्ये Nashik Mahanagarpalika Bharti 2022 ची अधिसूचना जाहीर करण्यात येईल. नाशिक महानगरपालिकेमधील विविध विभागांमध्ये गट अ, गट ब, गट क पदांसाठी पदभरती करण्यात येणार आहे. Nashik Mahanagarpalika Bharti 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Nashik Mahanagarpalika Bharti 2023
Nagpur Mahanagarpalika Bharti 2023 | नागपूर महानगरपालिका भरती 2023
Nagpur Municipal Corporation Bharti 2023: नागपूर महानगरपालिका (NMC) लवकरच 1200 रिक्त पदांसाठी नागपूर महानगरपालिका भरती 2022 अधिसूचना जाहीर करणार आहे. या वर्षी नागपूर महानगरपालिका भरती 2022 प्रक्रिया नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये गट अ, गट ब, गट क आणि गट ड पदांच्या भरतीसाठी सुरू होणार आहे. Nagpur Municipal Corporation Bharti 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2023
Panvel Mahanagarpalika Bharti 2023 | पनवेल महानगरपालिका भरती 2023
Panvel Mahanagarpalika Bharti 2023: पनवेल महानगरपालिकेची भरती लवकरच जाहीर होणार आहे. विविध विभागातील गट अ, गट ब आणि गट क संवर्गातील एकूण 1043 रिक्त पदांची Panvel Mahanagarpalika Bharti 2023 जाहीर होईल. अलीकडेच मिळालेल्या माहितीनुसार रिक्त पदांचा सुधारित आकृतिबंध मान्यतेसाठी मागासवर्गीय आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. त्यास मान्यता मिळाल्यावर लगेच पनवेल महानगरपालिकेची अधिसूचना जाहीर होईल. खाली दिलेल्या लिंक वर लिक करून आपण Panvel Mahanagarpalika Bharti 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहू शकता.
Panvel Mahanagarpalika Bharti 2023
Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2023 | मिरा भाईंदर महानगरपालिका भरती 2023
Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2023: मिरा भाईंदर (MBMC) लवकरच 1300 पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2023 जाहीर करणार आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये गट अ, गट ब, गट क आणि गट ड पदांच्या भरतीसाठी होणार आहे. Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2023 बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2023
BMC Recruitment 2023 | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023
BMC Recruitment 2022: मुंबई महानगरपालिकेद्वारे जानेवारी 2023 मध्ये BMC Recruitment 2022 जाहीर होणाची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेत एकूण 10,000 (दहा हजार) पदांची भरती होणार आहे. त्यामध्ये 275 Junior Engineer (Civil) संवर्गातील रिक्त पदे रिक्त जाहीर झाली आहे. सोबतच इतर गट ब ते गट ड संवर्गातील विविध पदांची भरती होणार आहे
PMC Recruitment 2023 | पुणे महानगरपालिका भरती 2023
PMC Recruitment 2023: 2022 मध्ये विविध विभागांतील 448 पदांसाठीची नोकरभरती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुणे महापालिका प्रशासनाकडून आता नव्याने भरतीप्रक्रिया (PMC Recruitment 2023) राबवली जाणार आहे. आता आरोग्य, अग्निशामक दल व अन्य विभागांतील विविध संवगांतील 300 पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवली जाणार असून, यासाठी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी दिली आहे.
पुणे महापालिकेत 34 गावांचा समावेश झाल्याने अभियंते, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य काही पदांची संख्या वाढवावी लागणार आहे. समाविष्ट ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लोकसंख्येच्या तुलनेत या संवर्गातील पदे उपलब्ध व्हावीत, यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत. त्यानुसार माहिती संकलनाचे काम सुरू आहे, असे विक्रमकुमार यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसात PMC Recruitment 2023 ची अधिसूचना जाहीर होईल.
Mahanagarpalika Bharti 2023 – FAQs
Q1. What is the Update regarding Mahanagarpalika Bharti 2023?
Ans. Maharashtra Urban Development Department has released a notice regarding Mahanagarpalika Bharti 2023 on 27 December 2022.
Q2. By when will Mahanagarpalika Bharti 2023 be completed?
Ans. All Municipal Corporation Commissioners of Maharashtra have been directed to complete Mahanagarpalika Bharti 2023 in the concerned Municipal Corporation by 31st May 2023.
Q3. Where Can I get updates regarding Mahanagarpalika Bharti 2023?
Ans. You can get updates regarding Mahanagarpalika Bharti 2023 in this article.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |