Maharashtra PWD Recruitment 2023: Maharashtra Government is going to announce Maharashtra PWD Recruitment 2023 soon. There is an update related to Maharashtra PWD Recruitment 2023. As per the received information, 124 Junior Engineers and 189 Civil Engineers, a total of 313 posts are vacant in Public Works Department. A proposal has been sent to the state government for filling up these posts. Maharashtra PWD Recruitment 2023 notification will be released after the government’s approval.
Maharashtra PWD Recruitment Update 2023
Recently, Maharashtra Government has directed to form State Level and Regional Selection Committee for Maharashtra PWD Recruitment 2023. Maharashtra PWD Recruitment 2023 will be announced for Jr. Engineer, Stenographer, Sr. Clerk, Stenographer Cum Typist, and Tracer Posts. In this article, you will get detailed information about Maharashtra PWD Recruitment 2023.
Maharashtra PWD Recruitment 2023: Overview
Maharashtra PWD Recruitment 2023 will be announced soon for Various Posts. Get an Overview of Maharashtra PWD Recruitment 2023 in the table below.
Maharashtra PWD Recruitment 2023: Overview | |
Category | Job Alert |
Department Name | Maharashtra Public Works Department (Maha PWD) |
Article Name | Maharashtra PWD Recruitment 2023 |
Post |
|
No. of Engineer Vacancy | 319 |
Official Website of Maha PWD | www.mahapwd.gov.in |
Maharashtra PWD Recruitment 2023 | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023
Maharashtra PWD Recruitment 2023: महाराष्ट्र शासन लवकरच Maharashtra PWD Recruitment 2023 जाहीर करण्यात आहे. महाराष्ट्रात एकूण 75000 पदाची भरती होणार आहे. याचाच एक भाग म्हणून Maharashtra PWD Recruitment 2023 जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भात आता एक नवीन माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार पुणे विभागात एकूण 124 कनिष्ठ अभियंता पडे शिल्लक आहेत तर स्थापत्य अभियांदा संवर्गातील 189 पदे शिल्लक आहे. याआधी महाराष्ट्र शासनाने 13 डिसेंबर 2022 रोजी एक शासन निर्णय जाहीर केला. रिक्त पदांच्या भरतीसाठी आढावा घेण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. आज या लेखात आपण Maharashtra PWD Recruitment 2023 च्या या अपडेट बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
Maharashtra PWD Recruitment Update 2023 | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती अपडेट 2023
Maharashtra PWD Recruitment Update 2023: सार्वजनिक बांधकाम विभागात 124 कनिष्ठ अभियंता आणि 189 स्थापत्य अभियंता, अशी एकूण 313 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याबाबत राज्य शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागात पदभरती झालेली नाही. तसेच वरिष्ठ पदांना पदोत्रती दिल्याने मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. एखाद्या कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, सर्वेक्षण करणे, कामाच्या ठिकाणी जाऊन काम करून घेणे ही कामे कनिष्ठ अभियंते करतात. ते नसतील तर अधिकाऱ्यांवर कामाचा बोजा येतो. सार्वजनिक बांधकाम विभागाचा आकृतिबंध तयार झाला असून लवकरच पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती अतुल चव्हाण, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती जाहीर होण्याची शक्यता आहे. वर्तमानपत्रात आलेले Maharashtra PWD Recruitment Update 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Maharashtra PWD Recruitment Update 2023
Maharashtra PWD Recruitment Latest GR | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 संदर्भातील शासन निर्णय
Maharashtra PWD Recruitment Latest GR: महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागात रिक्त जागांचा आढावा घेण्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. 13 डिसेंबर 2022 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत स्थापत्य कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणारी पदे वगळून उर्वरित पदे सरळसेवेने भरण्याकरीता राज्यस्तरीय व प्रादेशिक निवड समितीची रचना करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाने दिले आहे. Maharashtra PWD Recruitment Latest GR डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Maharashtra PWD Recruitment Latest GR (13 December 2022)
pwd.maharashtra.gov.in Notification | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 ची अधिसूचना
PWD Notification: महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये लवकरच भरती होणार आहे. त्यासाठी शासन पातळीवर कार्यवाही चालू आहे. प्राप्त माहितीनुसार Jr. Engineer (कनिष्ठ अभियंता), Stenographer (लघुलेखक), Sr. Clerk (वरिष्ठ लिपिक), Stenographer Typist (लघुटंकलेखक), आणि Tracer (अनुरेखक) पदांसाठी Maharashtra PWD Recruitment 2023 लवकरच जाहीर होणार आहे. Maharashtra PWD Recruitment 2023 जाहीर झाल्यावर आम्ही या लेखात Maharashtra PWD Recruitment Notification 2023 अपडेट करू त्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा.
Maharashtra PWD Vacancy | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 मधील रिक्त पदांची संख्या
Maharashtra PWD Vacancy: सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अंतर्गत Jr. Engineer (कनिष्ठ अभियंता), Stenographer (लघुलेखक), Sr. Clerk (वरिष्ठ लिपिक), Stenographer cum Typist (लघुटंकलेखक), आणि Tracer (अनुरेखक) या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार असून रिक्त पदाचा तपशील (Maharashtra PWD Vacancy) लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
Maharashtra PWD Bharti Important Links | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 संबंधित महत्वाच्या लिंक
Maharashtra PWD Bharti Important Links: महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 (Maharashtra PWD Recruitment 2023) ही शासन नियमाप्रमाणे IBPS किंवा TCS द्वारे घेतल्या जाईल. जशी भरतीची अधिसूचना (Maharashtra PWD Recruitment 2023) जाहीर होईल तसे आम्ही या लेखात सर्व महत्वाच्या Maharashtra PWD Bharti Important Links अपडेट करू.
Maha PWD Eligibility Criteria महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 पात्रता निकष
Maha PWD Eligibility Criteria: Maharashtra PWD Recruitment 2023 साठी आवश्यक असणारी पात्रता निकाष खाली लेखात देण्यात आली आहे.
Maharashtra PWD Education Qualification | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
Maharashtra PWD Education Qualification: Maharashtra PWD Recruitment 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता पदानुसार खाली देण्यात आली आहे. सदर Maharashtra PWD Education Qualification मध्ये काही बदल असल्यास अधिसूचना प्रसिद्ध झाल्यावर आम्ही या लेखात अपडेट करू.
Post | Educational Qualification |
Jr. Engineer (कनिष्ठ अभियंता) |
|
Stenographer (लघुलेखक) |
|
Sr. Clerk (वरिष्ठ लिपिक) |
|
Stenographer cum Typist (लघुटंकलेखक) |
|
Tracer (अनुरेखक) |
|
Maharashtra PWD Age Limit PWD महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 साठी आवश्यक वयोमर्यादा
Maharashtra PWD Age Limit PWD: महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 (Maharashtra PWD Recruitment 2023) साठी आवश्यक असणारी वयोमर्यादा प्रवर्गानुसार खाली देण्यात आली आहे.
- सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
- मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे
How to Apply For Maharashtra PWD Bharti 2023 | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 साठी अर्ज कसा करावा
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 (Maharashtra PWD Recruitment 2023) साठी ऑनलाईन अर्ज लिंक सुरु झाल्यावर आम्ही या लेखात ऑनलाईन अर्ज कसा भरावा (How to Apply For Maharashtra PWD Bharti 2023) याबद्दल सविस्तर माहिती प्रदान करू त्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा.
Maharashtra PWD Syllabus | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती परीक्षेचा अभ्यासक्रम
Maharashtra PWD Syllabus: महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 (Maharashtra PWD Recruitment 2023) जाहीर झाल्यावर या लेखात आम्ही पदानुसार Maharashtra PWD Syllabus अपडेट करू. त्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा.
Maharashtra PWD Bharti Selection Process | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 निवड प्रक्रिया
Maharashtra PWD Bharti Selection Process: सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 (Maharashtra PWD Recruitment 2023) साठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
- CBT Exam (ऑनलाईन परीक्षा)
- Document Verification (कागदपत्र पडताळणी)
Maharashtra PWD Salary | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 वेतन
Maharashtra PWD Salary: सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 (Maharashtra PWD Recruitment 2023) मधील पदाचे वेतनश्रेणी खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.
Post | Maharashtra PWD Salary |
Jr. Engineer (कनिष्ठ अभियंता) | S-14 : 38600-122800 |
Stenographer (लघुलेखक) | S-16 : 44900-142400 |
Sr. Clerk (वरिष्ठ लिपिक) | S-8 : 25500-81100 |
Stenographer cum Typist (लघुटंकलेखक) | S-16 : 44900-142400 |
Tracer (अनुरेखक) | S-7 : 21700-69100 |
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |