ग्रामसेवक भरती परीक्षेचे स्वरूप
-
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम तपासा
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषद भरती एकूण 1621 पदांसाठी राबविल्या जाणार आहे. त्यातील सर्वात लोकप्रिय गट क संवर्गातील पद म्हणजे ग्रामसेवक होय. नुकताच ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम जाहीर झाला आहे. खूप विद्यार्थी या ग्रामसेवक भरती ची आतुरतेने...
Published On May 17th, 2024