महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

  • महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये 2240 जागांचा आकृतीबंध मंजूर,लवकरच जाहिरात अपेक्षित

    महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये 2240 जागाचा आकृतीबंध मंजूर,लवकरच जाहिरात अपेक्षित उच्च स्तरीय सचिव समितीने दिनांक 13.07.2023 च्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासाठी एकूण 2240 नियमित पदांच्या सुधारित आकृतीबंधास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय 1207  इतके मनुष्यबळ बाह्ययंत्रणेद्वारे घेण्याकरीता...

    Published On June 19th, 2024