Marathi govt jobs   »   Van Vibhag Bharti   »   Van Vibhag Exam Pattern 2023
Top Performing

Van Vibhag Exam Pattern 2023, Check Post Wise Updated Forest Department Exam Pattern, महाराष्ट्र वन विभाग परीक्षेचे स्वरूप

Table of Contents

Van Vibhag Exam Pattern 2023

Van Vibhag Exam Pattern 2023: Maharashtra Forest Department (Maharashtra Van Vibhag) has released Van Vibhag Exam Pattern 2023 along with Maharashtra Van Vibhag Bharti 2023 Notification for Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Jr. Engineer (Civil), Sr. Statistics Assistant, Jr. Statistics Assistant, Surveyor, Accountant and Forest Guard Posts. Van Vibhag Exam Patter 2023 consists of four subjects namely Marathi, English, General Knowledge and Intellectual Test. To perform well in the Maharashtra Van Vibhag exam it is necessary to understand the Van Vibhag Exam Pattern 2023. In this article, we have provided a detailed Van Vibhag Exam Pattern 2023.

Maharashtra Van Vibhag Admit Card 2023

Maharashtra Van Vibhag Exam Pattern 2023: Overview 

Maharashtra Van Vibhag Exam Pattern 2023 Overview: Maharashtra Forest Department has announced Maharashtra Van Vibhag Bharti 2023 for various posts. In this recruitment, the exam will be conducted online by TCS. Get an overview of Maharashtra Van Vibhag Exam Pattern 2023 in table given below

Van Vibhag Exam Pattern 2023
Category Exam Pattern
Department Maharashtra Forest Department
Exam Name Maharashtra Van Vibhag Bharti 2023
Post Name
  • Stenographer (Higher Grade)
  • Stenographer (Lower Grade)
  • Jr. Engineer (Civil)
  • Sr. Statistics Assistant
  • Jr. Statistics Assistant
  • Surveyor
  • Accountant
  • Forest Guard
Article Name Van Vibhag Exam Pattern 2023
Selection Process
  • Written Exam
  • Physical Test (Only for Forest Guard Post)
  • Professional Test (Only for Stenographer Posts)
Online Exam Subjects
  • Marathi Language
  • English Language
  • General Knowledge
  • Intellectual Test
Official Website www.mahaforest.gov.in

Van Vibhag Test Series
Van Vibhag Test Series

Forest Department Selection Process, महाराष्ट्र वन विभाग निवड प्रक्रिया 2023

Maharashtra Van Vibhag Selection Process 2023: महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 अंतर्गत लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक आणि वनरक्षक पदांची निवड ही लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. यात प्रथम लेखी परीक्षा झाल्यानंतर कागदपत्र तपासण्यात येतील आणि त्यानंतर लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल. या लेखात खाली Van Vibhag Exam Pattern 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

  1. ऑनलाईन लेखी परीक्षा (Online Written Exam)
  2. कागदपत्रे तपासणी (Document Verification)
  3. अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी (Final selection and waiting list)

टीप:

  • वनरक्षक पदासाठी लेखी परिक्षेवेतिरिक्त शारीरिक चाचणी देखील होणार आहे.
  • लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) पदासाठी लेखी परिक्षेवेतिरिक्त व्यावसायिक चाचणी देखील होणार आहे.
adda247
वन विभाग वनरक्षक आणि लघुलेखक टेस्ट सिरीज

Van Vibhag Exam Pattern 2023 | महाराष्ट्र वन विभाग परीक्षेचे स्वरूप

Van Vibhag Exam Pattern 2023 (Updated): वर नमूद केल्याप्रमाणे वन विभाग भरती 2023 अंतर्गत ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे. पदानुसार लेखी परीक्षेतील एकूण प्रश्न सांख्य आणि एकूण गुण संख्या वेगवेगळी आहे. खालील तक्त्यांमध्ये पदानुसार Van Vibhag Exam Pattern 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

Van Vibhag Exam Pattern 2023 for Accountant | लेखापाल पदासाठी होणाऱ्या परीक्षेचे स्वरूप

लेखापाल पदासाठी एकूण 200 गुणांची परीक्षा असून या परीक्षेत एकूण 100 प्रश्न (प्रत्येक प्रश्नाला 2 गुण) असणार आहेत. ही स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येणार आहे. या परीक्षेत मराठी, इंग्रगी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या चार विषयांचा समावेश आहे. खालील तक्त्यामध्ये लेखापाल पदासाठी Van Vibhag Exam Pattern 2023 देण्यात आले आहे.

Van Vibhag Exam Pattern 2023 for Accountant (लेखापाल)
अ. क्र. (Sr. No.) विषय (Subject) प्रश्न संख्या (Ques. No) गुण (Marks) भाषा (Langauge) एकूण वेळ (Total Time)
1 मराठी भाषा (Marathi Language) 25 50 मराठी 120 मिनिटे (2 Hours)
2 इंग्रजी भाषा (English Language) 25 50 इंग्रजी
3 सामान्य ज्ञान (General Knowledge) 25 50 मराठी / इंग्रजी
बौद्धिक चाचणी (Quant & Reasoning Ability) 25 50 मराठी / इंग्रजी
एकूण 100 200
  • ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतू वरील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक परीक्षेच्या (इयत्ता 12 वी) दर्जाच्या समान राहील.
  • परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
  • उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. 45% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
  • परीक्षेत Negative Marking बद्दल अद्याप माहिती प्राप्त नाही.
Van Vibhag Test Series
Van Vibhag Test Series

Van Vibhag Exam Pattern 2023 for Forest Guard | वनरक्षक पदासाठी होणाऱ्या परीक्षेचे स्वरूप

Forest Guard (वनरक्षक) पदासाठी एकूण 120 गुणांची परीक्षा असून या परीक्षेत एकूण 60 प्रश्न (प्रत्येक प्रश्नाला 2 गुण) असणार आहेत. ही स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येणार आहे. या परीक्षेत मराठी, इंग्रगी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या चार विषयांचा समावेश आहे. खालील तक्त्यामध्ये लेखापाल पदासाठी Van Vibhag Exam Pattern 2023 देण्यात आले आहे.

Van Vibhag Exam Pattern 2023 for Forest Guard (वनरक्षक)
अ. क्र. (Sr. No.) विषय (Subject) प्रश्न संख्या (Ques. No) गुण (Marks) भाषा (Langauge) एकूण वेळ (Total Time)
1 मराठी भाषा (Marathi Language) 15 30 मराठी 120 मिनिटे (2 Hours)
2 इंग्रजी भाषा (English Language) 15 30 इंग्रजी
3 सामान्य ज्ञान (General Knowledge) 15 30 मराठी / इंग्रजी
बौद्धिक चाचणी (Quant & Reasoning Ability) 15 30 मराठी / इंग्रजी
एकूण 60 120
  • ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. सामान्य ज्ञान या विषयामध्ये राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान इ. बाबींचा अंतर्भाव राहील.
  • परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
  • उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. 45% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
  • परीक्षेत Negative Marking बद्दल अद्याप माहिती प्राप्त नाही.
adda247
वन विभाग वनरक्षक आणि लघुलेखक टेस्ट सिरीज

Van Vibhag Exam Pattern 2023 for Surveyor | सर्वेक्षक पदासाठी होणाऱ्या परीक्षेचे स्वरूप

Surveyor (सर्वेक्षक) पदासाठी एकूण 120 गुणांची परीक्षा असून या परीक्षेत एकूण 60 प्रश्न (प्रत्येक प्रश्नाला 2 गुण) असणार आहेत. ही स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येणार आहे. या परीक्षेत मराठी, इंग्रगी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या चार विषयांचा समावेश आहे. खालील तक्त्यामध्ये लेखापाल पदासाठी Van Vibhag Exam Pattern 2023 देण्यात आले आहे.

Van Vibhag Exam Pattern 2023 for Surveyor (सर्वेक्षक)
अ. क्र. (Sr. No.) विषय (Subject) प्रश्न संख्या (Ques. No) गुण (Marks) भाषा (Langauge) एकूण वेळ (Total Time)
1 मराठी भाषा (Marathi Language) 15 30 मराठी 120 मिनिटे (2 Hours)
2 इंग्रजी भाषा (English Language) 15 30 इंग्रजी
3 सामान्य ज्ञान (General Knowledge) 15 30 मराठी / इंग्रजी
बौद्धिक चाचणी (Quant & Reasoning Ability) 15 30 मराठी / इंग्रजी
एकूण 60 120
  • ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (12 वी) परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
  • परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
  • उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल. 45% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
  • परीक्षेत Negative Marking बद्दल अद्याप माहिती प्राप्त नाही.

Van Vibhag Exam Pattern 2023 for Stenographer | लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) पदासाठी होणाऱ्या परीक्षेचे स्वरूप

Stenographer ((Higher Grade) लघुलेखक (उच्चश्रेणी)), आणि Stenographer ((Lower Grade) लघुलेखक (निम्नश्रेणी)) पदांसाठी 120 गुणांसाठी ऑनलाईन लेखी परीक्षा आणि 80 गुणांसाठी व्यावसायिक चाचणी होणार आहे. यातील ऑनलाईन परीक्षा एकूण 120 गुणांची असून या परीक्षेत एकूण 60 प्रश्न (प्रत्येक प्रश्नाला 2 गुण) असणार आहेत. ही स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येणार आहे. या परीक्षेत मराठी, इंग्रगी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या चार विषयांचा समावेश आहे. खालील तक्त्यामध्ये लेखापाल पदासाठी Van Vibhag Exam Pattern 2023 देण्यात आले आहे.

ऑनलाईन लेखी परीक्षेचे स्वरूप:

Van Vibhag Exam Pattern 2023 for Stenographer (लघुलेखक)
अ. क्र. (Sr. No.) विषय (Subject) प्रश्न संख्या (Ques. No) गुण (Marks) भाषा (Langauge) एकूण वेळ (Total Time)
1 मराठी भाषा (Marathi Language) 15 30 मराठी 120 मिनिटे (2 Hours)
2 इंग्रजी भाषा (English Language) 15 30 इंग्रजी
3 सामान्य ज्ञान (General Knowledge) 15 30 मराठी / इंग्रजी
बौद्धिक चाचणी (Quant & Reasoning Ability) 15 30 मराठी / इंग्रजी
एकूण 60 120
  • ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
  • परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
  • उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल. 45% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
  • परीक्षेत Negative Marking बद्दल अद्याप माहिती प्राप्त नाही.

व्यावसायिक चाचणी :- ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त केले आहेत अशा पात्र उमेदवारांना राज्यस्तरीय निवड समिती कडून ठरविलेल्या तारखेनुसार 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल.

Van Vibhag Exam Pattern 2023 for Jr. Engineer (Civil) | (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी होणाऱ्या परीक्षेचे स्वरूप

Jr. Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी एकूण 200 गुणांची परीक्षा असून या परीक्षेत एकूण 100 प्रश्न (प्रत्येक प्रश्नाला 2 गुण) असणार आहेत. ही स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टि. सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येणार आहे. या परीक्षेत मराठी, इंग्रगी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि पदविका दर्जाचे स्थापत्य अभियांत्रिकी या विषयांचा समावेश आहे. खालील तक्त्यामध्ये लेखापाल पदासाठी Van Vibhag Exam Pattern 2023 देण्यात आले आहे.

Van Vibhag Exam Pattern 2023 for Stenographer (लघुलेखक)
अ. क्र. (Sr. No.) विषय (Subject) प्रश्न संख्या (Ques. No) गुण (Marks) भाषा (Langauge) एकूण वेळ (Total Time)
1 मराठी भाषा (Marathi Language) 15 30 मराठी 120 मिनिटे (2 Hours)
2 इंग्रजी भाषा (English Language) 15 30 इंग्रजी
3 सामान्य ज्ञान (General Knowledge) 15 30 मराठी / इंग्रजी
4 बौद्धिक चाचणी (Quant & Reasoning Ability) 15 30 मराठी / इंग्रजी
5 पदविका दर्जाचे स्थापत्य अभियांत्रिकी (Degree in Civil Engineering) 40 80 मराठी / इंग्रजी
एकूण 100 200
  • ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा तीन वर्ष कालावधीच्या स्थापत्य अभियंत्रिकी मधील पदविका परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतू वरील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक परीक्षेच्या (इयत्ता 12 वी) दर्जाच्या समान राहील.
  • परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
  • उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल. 45% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
  • परीक्षेत Negative Marking बद्दल अद्याप माहिती प्राप्त नाही.

Van Vibhag Exam Pattern 2023 for Statistics Assistant  | सांख्यिकी सहाय्यक पदासाठी होणाऱ्या परीक्षेचे स्वरूप

Statistics Assistant (Junior and Senior) (सांख्यिकी सहाय्यक (कनिष्ठ व वरिष्ठ)) पदासाठी एकूण 200 गुणांची परीक्षा असून या परीक्षेत एकूण 100 प्रश्न (प्रत्येक प्रश्नाला 2 गुण) असणार आहेत. ही स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टि. सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येणार आहे. या परीक्षेत मराठी, इंग्रगी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि सांख्यिकी या विषयांचा समावेश आहे. खालील तक्त्यामध्ये लेखापाल पदासाठी Van Vibhag Exam Pattern 2023 देण्यात आले आहे.

Van Vibhag Exam Pattern 2023 for Statistics Assistant (सांख्यिकी सहाय्यक)
अ. क्र. (Sr. No.) विषय (Subject) प्रश्न संख्या (Ques. No) गुण (Marks) भाषा (Langauge) एकूण वेळ (Total Time)
1 मराठी भाषा (Marathi Language) 15 30 मराठी 120 मिनिटे (2 Hours)
2 इंग्रजी भाषा (English Language) 15 30 इंग्रजी
3 सामान्य ज्ञान (General Knowledge) 15 30 मराठी / इंग्रजी
4 बौद्धिक चाचणी (Quant & Reasoning Ability) 15 30 मराठी / इंग्रजी
5 सांख्यिकी (Statistics) 40 80 मराठी / इंग्रजी
एकूण 100 200
  • ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतु वरील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक परीक्षेच्या (इयत्ता 12 वी) दर्जाच्या समान राहील.
  • परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
  • उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल. 45% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
  • परीक्षेत Negative Marking बद्दल अद्याप माहिती प्राप्त नाही.
Maha TAIT 2022
Adda247 Marathi App

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

Maharashtra Study Material

Other Exam Syllabus
MPSC Non-Gazetted Services Exam Pattern Maharashtra Police Constable Syllabus
MPSC Civil Services Exam Pattern Maharashtra Talathi Syllabus And Exam Pattern
DVET Maharashtra Syllabus MPSC AMVI Syllabus And Exam Pattern

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Van Vibhag Test Series
Van Vibhag Test Series

Sharing is caring!

Van Vibhag Exam Pattern 2023, Check Post Wise Updated Forest Department Exam Pattern_9.1

FAQs

Where can I check Van Vibhag Exam Pattern 2023

Candidates can check Van Vibhag Exam Pattern 2023 here in this article

How many marks are there in Van Vibhag Accountant online exam 2023?

Van Vibhag Accountant Exam 2023 is of 200 marks