Marathi govt jobs   »   Study Materials   »   English Grammar for Competitive Exams: Part...
Top Performing

English Grammar for Competitive Exams: Part 1: Part of Speech | इंग्लिश ग्रामर भाग 1: पार्ट ऑफ स्पीच

English Grammar for Competitive Exams: Part 1

English Grammar for Competitive Exams: English Grammar is the most important subject for most Competitive Exams. ​​Every word is a part of speech. The term “part of speech” refers to the role a word plays in a sentence. The 8 parts of English speech v.i.z Noun, Pronoun, Adjective, Verb, Adverb, Preposition, Conjunction, and Interjection. English Grammar for Competitive Exams: Part 1 is helpful for the upcoming ZP Exam 2023. In this article, you will get detailed knowledge of Parts of Speech in English Grammar which will help you in upcoming Competitive Examinations.

ZP Exam Power Week: Your 7-Day Revision Plan

Click here to View ZP Exam Date 2023

English Grammar for Competitive Exams: Overview

This article provides you detailed information about parts of speech in English grammar which will be useful for you in the upcoming Talathi Bharti 2023, ZP Bharti 2023, Nagar Parishad Bharti 2023, and all other competitive exams.

English Grammar for Competitive Exams
Category Study Material
Useful for All Competitive Exams
Subject  English Language
Name English Grammar for Competitive Exams
Part 1
Content Covered
  • Parts of Speech (Noun, Pronoun, Adjective, Adverb, Preposition, Conjunction and Interjection)

English Grammar for Competitive Exams: Part 1

English Grammar for Competitive Exams: Part 1: महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध स्पर्धा परीक्षेत इंग्लिश हा विषय Common आहे. इंग्लिश विषयात इंग्लिश ग्रामर (English Grammar) वर प्रश्न विचारल्या जातात. नेहमीच्या सरावाने आपल्याला या विषयात चांगले गुण मिळू शकतात. आगामी काळातील सरळसेवा भरती जसे कि, जिल्हा परिषद भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 आणि आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्लिश विषयाला फार महत्व आहे. इंग्लिश ग्रामरचा चांगला अभ्यास आपल्याला पेपरमध्ये चांगले गुण मिळवून देवू शकतो. आज आपण इंग्लिश ग्रामर (English Grammar for Competitive Exams) मधील Part of Speech च्या आठ जाती (Parts) व त्याचे उपप्रकार याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

English Grammar for Competitive Exams: Part 1 | स्पर्धा परीक्षांसाठी इंग्लिश ग्रामर: भाग 1

English Grammar for Competitive Exams: Part 1: कोणतीही भाषा अभ्यासातांना आपण त्या भाषेतील व्याकरण अभ्यासतो. कारण व्याकरणाच्या अभ्यासामुळे आपल्याला वाक्य रचनेचे ज्ञान मिळते. व्याकरण हा आपल्याला व्यक्त होण्याच्या क्षमतेचा संरचनात्मक पाया आहे. भाषेचे विविध पैलू समजून घ्यायचे असल्यास आपल्याला व्याकरण मदत करते. व्याकरण हा दीर्घ काळापासून अभ्यासाचा विषय आहे. अलीकडच्या काळात व्याकरणाच्या अभ्यासाच्या पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला असला तरी व्याकरणाचा अभ्यास करण्याची कारणे मूलत: तीच राहिली आहेत.

English Grammar for Competitive Exams
Adda247 Marathi Application

Grammar: The rules of a language, for example, .for forming words or joining words together in sentences.

Marathi Grammar for Competitive Exams: Part 1

English Grammar for Competitive Exams: Part of Speech

English Grammar for Competitive Exams: Part of Speech: प्रत्येक शब्द हा Part of Speech चा भाग आहे. इंग्लिश ग्रामर मध्ये इंग्लिश मधील प्रत्येक शब्द हा वेगवेगळ्या Part of Speech मध्ये विभागल्या गेला आहे. English मध्ये एकूण आठ Part of Speech आहेत.

  1. Noun – नाम
  2. Pronoun -सर्वनाम
  3. Adjective – विशेषण
  4. Verb – क्रियापद
  5. Adverb – क्रियाविशेषण
  6. Preposition – शब्दयोगी अव्यय
  7. Conjunction – उभया नववी अव्यय
  8. Interjection – केवल प्रयोगी अव्यय

English Grammar for Competitive Exams: Noun

English Grammar for Competitive Exams: Noun (नाम): नाम हे व्यक्तीच्या, ठिकाणाच्या किंवा वस्तूंच्या नामासाठी वापरले जाते. आपण कुठल्याही दिशेने पाहिले असता आपल्याला काही ना काही दिसत असते त्या दिसलेल्या वस्तूला आपण ज्या शब्दाने बोलतो तो शब्द म्हणजे नाम.

A noun is a person, place, concept, or object. Basically, anything that’s a “thing” is a noun, whether you’re talking about a basketball court, San Francisco, Cleopatra, or self-preservation.

Types of Noun

  • Proper Noun  (विशेष नाम)
  • Common noun  (सामान्य नाम)
  • Collective noun (समुदाय वाचक नाम)
  • Material noun  (पदार्थवाचक नाम)
  • Abstractive noun  (भाव वाचक नाम)

Proper Noun: विशिष्ट व्यक्ती तळ यांच्या ठेवलेल्या नावाला Proper Noun असे म्हणतात Eg. Gopal, Himalaya

Common noun:  एका वर्गातील किंवा प्रकारातील सर्व व्यक्तींना,   किंवा वस्तूंना जे नाव दिले जाते त्याला Common noun असे म्हणतात Eg. Man, Book

Collective noun:  व्यक्तींच्या, प्राण्यांच्या किंवा वस्तूंच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला Collective noun असे म्हणतात Eg. army, herd, class

Material noun: पदार्थ (वस्तू, साहित्य इ) यांच्या नामाला Material noun म्हणतात. Eg. gas, wood

Abstractive noun:  ज्या नामामुळे प्राण्यातील किंवा पदार्थातील एखाद्या गुणांचा किंवा धर्माचा बोध होतो त्याच Abstractive noun असे म्हणतात. (Abstractive noun हे प्रत्यक्षात दिसत नाही.)  Eg. honesty, wisdom, generosity

English Grammar for Competitive Exams: Pronoun

English Grammar for Competitive Exams: Pronoun (सर्वनाम) : नामा ऐवजी येणाऱ्या शब्दात सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरला जाणारा शब्द आहे.

Pronouns are the words you substitute for specific nouns when the reader or listener knows which specific noun you’re referring to.

Types of Pronoun

  • Personal Pronouns (पुरुषवाचक सर्वनाम)
  • Interrogative Pronouns (प्रश्नार्थक सर्वनाम)
  • Demonstrative Pronoun (दर्शक सर्वनाम)
  • Indefinite Pronoun (अनिश्चित सर्वनाम)
  • Relative Pronoun   (संबंधित सर्वनाम -संबंध दर्शक सर्वनाम)
  • Reflexive Pronouns/ Emphatic Pronouns (आत्मवाचक सर्वनाम)
  • Distributive Pronoun (विभाजक सर्वनामे)

Personal Pronouns: याचे तीन उपप्रकार आहेत

Personal Pronouns एकवचनी (Singlular) अनेकवचनी (Pural)
प्रथम पुरुष I, me, my we, us, our
द्वितीय पुरुष You You, Your
तृतीय पुरुष He,  she, It They

Interrogative Pronouns: ज्या सर्वनामांचा प्रश्न विचारण्यासाठी वापर होतो त्यांना Interrogative Pronouns असे म्हणतात Eg who, what, where,when.

Demonstrative Pronoun: कोणतीही जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी Demonstrative Pronoun याचा उपयोग होतो Eg these that, this, those,such

Indefinite Pronoun: ही सर्वनाम निश्चित व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करत नाहीत. Eg, some, many, all,few, any

Relative Pronoun: वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनाम आशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामला संबंधित सर्वनामे असे म्हणतात. Eg what , who
Reflexive Pronouns/ Emphatic Pronouns:  आपण  व स्वतः यांना Reflexive Pronouns/ Emphatic Pronouns असे म्हणतात. हे सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीला कधीच येत नाही. Eg . myself, youself, herself
Distributive Pronoun: एका वेळी एकाच व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी Distributive Pronoun वापरतात. Eg. either, neither, each

Marathi Grammar for Competitive Exams: Part 2

English Grammar for Competitive Exams: Adjective

English Grammar for Competitive Exams: Adjective (विशेषण): विशेषण हे नामा बद्दल अधिक माहिती सांगते. नामा बद्दल किंवा सर्व नामा बद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण होय.

Adjectives are the words that describe nouns.

Types of Adjective with Example

  • Adjectives of quality (गुणविशेषण) eg. kind, generous, poor
  • Adjective of quantity (परिणाम वाचक विशेषण) eg. few, all, much
  • Interrogative adjectives (प्रश्नार्थक विशेषण) eg. what, which
  • Possessive adjectives (स्वामित्व दर्शक विशेषण) eg. your, her, hits
  • Demonstrative adjectives (दर्शक विशेषण) eg. what, which
  • Distributive adjectives (विभाजक विशेषण) eg. each, Every
  • Exclamatory adjectives (उद्गारवाचक विशेषण) eg. what, an Idea!
  • Proper adjectives (विशेष विशेषणे) eg. Indian, Australian
  • Emphasizing adjective (परिणाम दर्शक विशेषणे) eg. own, very
  • Adjective of number (संख्या विशेषण) Cardinals – one, two, three
    Ordinals – first, second, third

English Grammar for Competitive Exams: Verb

English Grammar for Competitive Exams: Verb (क्रियापद): क्रियापद हे वाक्याचा अर्थ पूर्ण करते
क्रियापदाचा उपयोग करून क्रिया किंवा कृती, अस्तित्व किंवा स्थिती, इच्छा, हुकुम, भावना इत्यादी व्यक्त करता येते

These bolded words are verbs. Verbs are words that describe specific actions, like running, winning

Types of Verb 

  • Transitive verbs
  • Intransitive verbs
  • Auxiliary verbs

Transitive Verbs (सकर्मक क्रियापद): या क्रियापदाला काय नाही प्रश्न विचारले असता कर्म (Object) मिळते,त्या क्रियापदाला Transitive verbs असे म्हणतात
Eg. 1.Gopal wrote a letter
2.Muhammad told a story

Intransitive Verbs (अकर्मक क्रियापद): ज्या क्रियापदाला अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची (Object) आवश्‍यकता भासत नाही त्त्याला Intransitive verbs असे म्हणतात.
Eg. He writes
The dog barks

Auxiliary Verbs (साहाय्यकारी क्रियापद): मुख्य क्रियापदाला मदत करणाऱ्या क्रियापदाला साह्यकारी क्रियापद असे म्हणतात. जेव्हा धातुसाधित व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियांचा बोध होतो तेव्हा धातुसाधित याला मदत किंवा सहाय्य करणाऱ्या क्रियापदाला साह्यकारी क्रियापद असे म्हणतात.
1. Primary auxiliary Verb
A. to be type – am, is, are, was, were
B. Have type- has, have, had
C. do type – do, does

2. Modal auxiliary Verb
eg. Will, would, can, could, may, might, should, must, ought, etc.

English Grammar for Competitive Exams: Adverb

English Grammar for Competitive Exams: Adverb (क्रियाविशेषण): क्रियाविशेषण हे क्रियापदाचा अर्थ विशेषणाचा अर्थ किंवा दुसऱ्या क्रिया विशेषणाचा अर्थ सांगण्यासाठी वापरतात.

An adverb is a word that describes an adjective, a verb, or another adverb.

Types of Adverb with Example

  • Adverbs of time (कालवाचक क्रियाविशेषण) eg. tomorrow, today, then
  • Adverbs of manners. (रिती वाचक क्रियाविशेषण) eg. fast, slowly.
  • Adverbs of place (स्थलवाचक क्रिया विशेषण) eg. Here, above, below.
  • Adverbs of affirmation and negation (निश्चयात्मक क्रियाविशेषण) eg. surely, definitely, certainly
  • Adverb of frequency (पुनरावृत्तीदर्शक क्रियाविशेषण) eg. twice, after, once
  • Adverbs of reason (कारण दर्शक क्रियाविशेषण) eg. Hence, since, therefore, because.
  • Interrogative adverb (प्रश्नार्थक क्रियाविशेषण)
  • 1. Place -where
    2. Number- how many, how often.
    3. Time- when, how long.
    4. Reason – why
    5. quantity- How much, how far
    6 Manner – how
  • Relative adverb (संबंध दर्शक क्रियाविशेषण) eg. when, how, why, where.

English Grammar for Competitive Exams: Preposition

English Grammar for Competitive Exams: Preposition (शब्दयोगी अव्यय): शब्दयोगी अव्यय हे नाम किंवा सर्वनाम बरोबर एखादी वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी आणि नाम किंवा सर्व नामाचा इतरांशी संबंध ठेवण्यासाठी वापरतात.

Prepositions tell you the relationship between the other words in a sentence.

Kinds of Prepositions

  • Simple preposition (साधे शब्दयोगी अव्यय) eg. by, to, for, from, on, with
  • Preposition for place (दर्शक शब्द योगी अव्यय) eg. among, under, between
  • Preposition Of Manner (रिती वाचक शब्दयोगी अव्यय )eg. With, of
  • Preposition of reason (कारण दर्शक शब्दयोगी अव्यय) eg. for, with
  • Preposition of time (कालदर्शक शब्दयोगी अव्यय) eg. before, till, after
  • Possessive preposition (स्वामित्व दर्शक शब्दयोगी अव्य eg. of,
  • Preposition of direction (दिशादर्शक शब्दयोगी अव्यय) eg. by, towards, around.

English Grammar for Competitive Exams: Conjunction

English Grammar for Competitive Exams: Conjunction (उभयान्वयी अव्यय): उभयान्वयी अव्यय  यांचा वापर वाक्य किंवा शब्द जोडण्यासाठी केला जातो

A word that is used for joining other words, phrases, or sentences.

Main Type of Conjunction

  • Coordinating conjunction (प्रधान्त्व सूचक उभयान्वयी  अव्यय)
  • Sub ordinate conjunction (गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय)

Coordinating conjunction: and, both— and, not only- but also, neither- nor, either- or, also, hence, therefore

Subordinate conjunction: if, unless, if only, when, till, because, as/so…as, whose, whom, still, so that

Maharashtra Division

English Grammar for Competitive Exams: Interjection

English Grammar for Competitive Exams: Interjection: आपल्या मनातील दुःख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या केवलप्रयोगी अव्यय किंवा उदगार वाची शब्द असे म्हणतात,

A word or phrase that is used to express our expression. eg. Alas, Hurrah, Wow, Oh, Ouch, Bravo, etc

English Grammar for Competitive Exams
Adda247 Marathi Telegram

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

Maharashtra Exam Study Material

Study Material for All Competitive Exams | सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे कि तलाठी भरती 2023, कृषी विभाग भरती 2023, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, वन विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.

लेखाचे नाव लिंक
राष्ट्रीय आरोग्य अभियान
महाराष्ट्रातील लोकजीवन
भारतीय संविधानाची उद्देशिका
मराठा साम्राज्य – इतिहास, शासक, राज्य विस्तार आणि प्रशासन
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला
जालियनवाला बाग हत्याकांड – पार्श्वभूमी, कारणे आणि परिणाम
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023)
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे
चंद्रयान 3
भारताची जणगणना 2011
लोकपाल आणि लोकायुक्त
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
कार्य आणि उर्जा
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी

 

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

English Grammar for Competitive Exams: Part 1 : Part of Speech_6.1

FAQs

What is meant by Grammar?

The rules of a language, for example for forming words or joining words together in sentences.

How many Parts of Speech are in English?

There are 8 Parts of Speech in English.

What is meant by Interjection?

A word or phrase that is used to express our expression. eg. Alas, Hurrah, Wow, Oh, Ouch, Bravo, etc

Where can I find such an important article?

On the official website of Adda 247 Marathi you will find notifications of all competitive examinations, syllabus, previous year's question papers and study materials.