Table of Contents
Maharashtra ZP Bharti Exam 2021 Exam Dates Announced: महाराष्ट्र जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत 5 विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 5600 पेक्षा अधिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. फॉर्म भरायची शेवटची तारीख 29 सेप्टेंबर 2021 होती. याआधी परीक्षा 16 व 17 ऑक्टोबर रोजी होणार होत्या. पण तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा Postpone झाल्या. या लेखात आपण महाराष्ट्र ZP भरती 2021 परीक्षेच्या नवीन तारखा (ZP Bharti 2021 Exam Date) बद्दल माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत
Maharashtra ZP Bharti 2021 Exam Dates Announced | महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2021 परीक्षाच्या तारखा जाहीर
Maharashtra ZP Bharti 2021 Exam Dates Announced: माहे मार्च, 2019 च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील पदे भरण्याचा आदेश दिनांक 14 जून, 2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. ज्यात फार्मासिस्ट, आरोग्य कर्मचारी, आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांचा समावेश आहे. नवे अर्ज करण्याची तारीख 29 सेप्टेंबर 2021 होती. महाराष्ट्र ZP परीक्षा परीक्षा 16 व 17 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्हात होणार होत्या पण काही तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा postpone झाल्या. आता नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र ZP परीक्षेच्या तारखा (ZP Bharti 2021 Exam Date) जाहीर होतील. त्यासाठीचे प्रवेशपत्र लवकरच जाहीर होईल. प्रवेशपत्र जाहीर झाल्यावर Adda 247 मराठी च्या वेबसाईटवर प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक उपलब्ध करून दिल्या जाईल. त्यासाठी या लेखाला बुकमार्क करून ठेवा. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारखा (ZP Bharti 2021 Exam Date) आपण या लेखात पाहणार आहोत.
महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2021: ऑनलाइन नोंदणीची तारीख Extend झाली
Maharashtra ZP Mega Bharti 2021 Important Dates | महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 महत्वाच्या तारखा
Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Important Dates: महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 महत्वाच्या तारखा (ZP Bharti 2021 Importat Date) खालील तक्यात दिलेल्या आहे.
Maharashtra ZP Bharti 2021: Important Dates | |
Events | Date |
जिल्हा परिषद नोंदणी प्रक्रिया सुरु तारीख (Start Date of Online Registration) | 3 ऑक्टोबर 2021 |
जिल्हा परिषद ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) | 10 ऑक्टोबर 2021 |
2019 मध्ये ज्यांनी अर्ज केले त्याना युझर आईडी मिळवण्याची सुरवात दिनांक (The start date for those who applied in 2019 to get a user ID) | 1 सप्टेंबर 2021 |
2019 मध्ये ज्यांनी अर्ज केले त्याना युझर आईडी मिळवण्याची शेवट दिनांक (The Last date for those who applied in 2019 to get a user ID) | 21 सप्टेंबर 2021 |
प्रवेशपत्र डाऊनलोडकरण्याची तारीख (Date to download Hall Ticket) | परीक्षेच्या एक आठवडा आधी |
परीक्षेची तारीख (Date of exam) | लवकरच जाहीर करण्यात येईल |
जिल्हा परिषद भरती मागील वर्षांच्या परीक्षेचे विश्लेषण पाहण्यसाठी येथे क्लिक करा.
ZP Bharti 2021 Admit Card | ZP भरती 2021 परीक्षा प्रवेशपत्र
ZP Bharti 2021 Admit Card: जिल्हा परिषद मेगा भरती 2021 परीक्षाच्या तारखा (ZP Bharti 2021 Exam Date) जाहीर झाल्यावर काही दिवसांनी जिल्हा परिषद मेगा भरती 2021 ची परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होतील. आपल्या सगळ्यांना परीक्षेच्या 9 ते 10 दिवस अगोदर प्रवेशपत्र डाऊनलोड करता येतील. प्रवेशपत्र जसे जाहीर होतील तुम्हाला या लेखात Update मिळून जाईल. त्यासाठी तुम्ही सर्वानी ही पोस्ट बुकमार्क करून ठेवा.
ZP भरती 2021 परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. (Link Inactive)
Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Exam Pattern | जिल्हा परिषद मेगा भरती 2021 परीक्षेचे स्वरूप
Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Exam Pattern: जिल्हा परिषद मेगा भरती 2021 अंतर्गत फार्मासिस्ट, आरोग्य कर्मचारी, आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी होणाऱ्या परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात दिलेले आहे.
नं. | विषय | प्रश्नाची संख्या | गुण | माध्यम |
1 | English | 15 | 30 | English |
2 | मराठी | 15 | 30 | मराठी |
3 | सामान्य ज्ञान/General Knowledge | 15 | 30 | English व मराठी |
4 | तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी | 15 | 30 | English व मराठी |
5 | तांत्रिक विषय/ Techincal Subject | 40 | 80 | English / English व मराठी |
Total | 100 | 200 |
- आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक (हंगामी फवारणी) या पदासाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमात राहील
- औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी माध्यमात राहील
- गट क पदांकरीता एकूण 100 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे 200 मार्कांची परीक्षा राहील.
- ही परीक्षा offline घेण्यात येणार आहे.
- तांत्रिक संवर्गातील पदांकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40 प्रश्न राहतील.
- परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
- परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
महाराष्ट्र ZP भरती 2021 परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम
Study material for Arogya and ZP Bharti 2021 | आरोग्य व जि. प. भरती 2021 साठी अभ्यास साहित्य
Study material for Arogya and ZP Bharti 2021: आरोग्य व जिल्हा परिषद भरती 2021 मध्ये तांत्रिक विषयाला 40 % वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे. कारण हाच विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. आरोग्य व जिल्हा परिषद भरती 2021 परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda 247 मराठी तांत्रिक विषयातील सर्व टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आरोग्य भरतीच्या गट क च्या 24 ऑक्टोबर 2021 व गट ड च्या 31 ऑक्टोबर 2021 ला होणाऱ्या व आगामी जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
तांत्रिक विषयातील टॉपिक
FAQs ZP Bharti 2021 New Dates Announced
Q1. ZP भरती 2021 नव्या तारखा जाहीर झाल्या का?
Ans. होय, ZP भरती 2021 नव्या तारखा जाहीर झाल्या.
Q2. ZP भरती 2021 ची परीक्षा कधी आहे?
Ans. ZP भरती 2021 परीक्षा लवकरच जाहीर होईल.
Q5. ZP भरती 2021 चे प्रवेशपत्र कधी डाऊनलोड करता येतील?
Ans. ZP भरती 2021 चे प्रवेशपत्र परीक्षेच्या 9 ते 10 दिवस अगोदर डाऊनलोड करता येतील
Q5. ZP भरती 2021 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?
Ans. ZP भरती 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो