Table of Contents
MHADA Exam Date 2022 Announced, In this article, you will see all about MHADA Exam Date, official PDF announced by MHADA, MHADA Bharti Admit Card, MHADA Exam pattern, and other important information in detail.
MHADA Exam Date 2022 Announced
MHADA Exam Dates 2021 Announced: MHADA Bharti 2021 परीक्षेच्या नवीन तारखा (Mhada Exam Dates) जाहीर झाल्या आहेत. MHADA Bharti 2021, अंतर्गत विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती Mhada Bharti ची परीक्षा 12, 15, 19 व 20 डिसेंबर 2021 ला होणार होती पण काही अपरिहार्य कारणांमुळे परीक्षा postponed झाली. MHADA ने आता परीक्षेच्या नव्या तारखा (Mhada Exam Date) जाहीर केल्या आहेत. Mhada Bharti Exam आता 31 जानेवारी 2022 ते 3 फेब्रुवारी 2022 दरम्यान होणार आहेत. याआधी क्लस्टर 6 ची परीक्षा 29 व 30 जानेवारी 2022 ला होणार होती पण दि. 03 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परिक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आलेले आहे. त्यानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परिक्षा-2020 संयुक्त पेपर क्र.1 चा सुधारित दि. 29 जानेवारी 2022 व महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परिक्षा-2020 संयुक्त पेपर क्र.2, पोलीस उपनिरीक्षक चा सुधारित दि. 30 जानेवारी 2022 असल्याने क्लस्टर 6 च्या परीक्षा ज्या 29 आणि 30 जानेवारी 2022 रोजी होणार होती. पण आता क्लस्टर 6 च्या नवीन तारखा जाहीर झाल्या असून क्लस्टर 6 चे पेपर 07 फेब्रुवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान होणार आहे. आज या लेखात MHADA भरती 2021 च्य सर्व क्लस्टर्स च्या परीक्षा कधी होणार आहेत, परीक्षांच्या तारखांबद्दल नवीन update काय आहे याची सविस्तर माहिती घेऊयात.
MHADA Bharti Exam Dates Announced | MHADA भरती परीक्षेच्या तारखा जाहीर
MHADA Bharti 2021 Exam Dates Expected Soon: Mhada च्या जाहिरातीनुसार महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA), च्या विविध संवर्गातील पदे भरण्यात येणार आहे. ज्यात Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Administrative Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Legal Advisor, Junior Engineer (Civil), Junior Architect Assistant, Architectural Engineering Assistant, Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Shorthand Writer, Surveyor, Tracer या पदांचा समावेश आहे. सदर 14 संवर्गाकरीता किमान शैक्षणिक अर्हता हा निकष विचारात घेऊन 7 क्लस्टर्स बनविण्यात आले असून, एका क्लस्टर करीता एकच परिक्षा घेण्यात येणार आहे. 29 आणि 30 जानेवारी 2022 ला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आले असल्याने आताच्या नवीन update प्रमाणे म्हाडा भरती परीक्षा जी 29 जानेवारी 2022 पासून होणार होती ती आता 31 जानेवारी 2022 पासून होणार आहे.
म्हाडा सरळसेवा भरती 2021 करीता दि. 12.12.2021 ते दि. 20.12.2021 या दरम्यान चार टण्यांमध्ये परीक्षा घेण्यात येणार होती. तथापी, सदर परीक्षा काही अपरीहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली होती. यापूर्वीच्या सूचनेमध्ये प्रसिध्द केल्यानुसार म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा Tata Consultancy Services (TCS) यांच्या मार्फत घेण्यात येत आहे. म्हाडा च्या भरती परीक्षा त्यांच्या आधी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे दि. 31 जानेवारी 2022 पासूनच होणार आहे. फक्त 29 आणि 30 जानेवारी 2022 ला होणाऱ्या परीक्षा postponed केले आहेत. क्लस्टर 6 च्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक म्हाडाने जाहीर केले असून आता क्लस्टर 6 च्या परीक्षा 07 फेब्रुवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान होणार आहे.
MHADA Exam Dates of Cluster 6 Posts
MHADA Bharti 29 and 30 January Exam Dates Postpone Notice डाउनलोडकरण्यासाठी येथे क्लिक करा
MHADA Bharti New Exam Dates Announced Official PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अ. क्र. | क्लस्टर | संवर्ग (पद) | एकूण सत्र | दिनांक | सत्र क्रमांक व वेळ |
1 | 1 |
|
3 | 31.01.22 |
|
2 | 3 |
|
1 | 31.01.22 |
|
3 | 4 |
|
3 | 01.02.22 |
|
4 | 7 |
|
2 | 02.02.22 |
|
5 | 2 |
|
1 | 03.02.22 |
|
6 | 5 |
|
1 | 03.02.22 |
|
7 | 6 |
|
6 | 29.01.22
07.02.22 |
|
30.01.22
08.02.22 |
|
||||
09.02.11 |
|
MHADA Exam Date 2022: Important Dates | म्हाडा भरती 2022 महत्वाच्या तारखा
MHADA Exam Date 2022 Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये MHADA Recruitment 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.
MHADA Bharti Exam Date 2022: Important Dates | |
Events | Dates |
MHADA Recruitment 2021 Notification (जाहिरात) | 17 सप्टेंबर 2021 |
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Application Start Date) | 17 सप्टेंबर 2021 |
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) | 21 ऑक्टोबर 2021 |
MHADA Recruitment 2021 परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख
(Last Date to pay the Exam fee) |
22 ऑक्टोबर 2021 |
प्रवेशपत्र (Admit Card) | 22 जानेवारी 2022 |
परीक्षेची तारीख (Mhada Bharti Exam Date) |
31 जानेवारी 2022 ते 3 फेब्रुवारी 2022 7 फेब्रुवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022 |
MHADA Bharti Exam Admit Card 2022 | MHADA भरती 2022 परीक्षा प्रवेशपत्र
MHADA Bharti Exam Admit Card 2022: MHADA भरती 2021 परीक्षाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, तर आता लवकरच 31 जानेवारी 2022 ते 3 फेब्रुवारी 2022 व 07 फेब्रुवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022 दरम्यान होणाऱ्या म्हाडा भरतीच्या परीक्षेचे Admit Card जाहीर जाहीर झाले आहे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून म्हाडा भरती 2021 चे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.
MHADA भरती 2021 परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
MHADA Exam Pattern | MHADA परीक्षेचे स्वरूप
MHADA Exam Pattern: MHADA ने 14 संवर्गातील सर्व पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप पदानुसार वेगवेगळे दिले आहे. MHADA भरती 2021 परीक्षेचे स्वरूप सविस्तर वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
MHADA भरती परीक्षेचे Updated स्वरूप आणि अभ्यासक्रम
1. ज्या पदांसाठी तांत्रिक विषय आहे. (Technical Post)
अ क्र | विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
1 | मराठी भाषा | 25 | 25 |
2 | इंग्रजी भाषा | 25 | 25 |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 25 |
4 | बौद्धिक चाचणी | 25 | 25 |
5 | संबंधित शाखेतील तांत्रिक विषय | 50 | 100 |
एकूण | 150 | 200 |
2. सर्वसामान्य पदांसाठी (Non Technical Post)
अ क्र | विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
1 | मराठी भाषा | 50 | 50 |
2 | इंग्रजी भाषा | 50 | 50 |
3 | सामान्य ज्ञान | 50 | 50 |
4 | बौद्धिक चाचणी | 50 | 50 |
एकूण | 200 | 200 |
- ही परीक्षा offline घेण्यात येणार आहे.
- परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
- परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
Study material for MHADA Bharti 2021 | MHADA भरती 2021 साठी अभ्यास साहित्य
Study material for MHADA 2021: MHADA परीक्षेत सर्वसाधारण पदे (Non Technical Post) मध्ये प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत. त्याचा विचार करता सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न Adda 247 मराठी करणार आहे. त्या अनुषंगाने मराठी, इंग्लिश व सामान्य ज्ञान या विषयावर काही लेख प्रसिद्ध केले आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आगामी होणाऱ्या म्हाडा व जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
FAQs MHADA Bharti 2021 Exam Dates
Q1. MHADA भरती 2021 परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या का?
Ans. होय, MHADA भरती 2021 परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
Q2. MHADA भरती 2021 ची परीक्षा कधी आहे?
Ans. MHADA भरती 2021 परीक्षा 31 जानेवारी 2022 पासून होणार आहेत.
Q3. MHADA भरती 2021 चे प्रवेशपत्र कधी डाऊनलोड करता येतील?
Ans. MHADA भरती 2021 चे प्रवेशपत्र परीक्षेच्या 10 दिवस अगोदर डाऊनलोड करता येतील
Q4. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?
Ans. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो