Marathi govt jobs   »   Job Notification   »   जलसंपदा विभाग भरती 2023
Top Performing

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 जाहीर, ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय

जलसंपदा विभाग भरती 2023 जाहीर 

जलसंपदा विभाग भरती 2023 जाहीर: महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभागाने विविध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी जलसंपदा विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. जलसंपदा विभागाने भरतीची अधिकृत अधिसुचना दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर केली आहे. जलसंपदा विभाग भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 03 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात जलसंपदा विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसुचना, अर्ज लिंक, पात्रता इ. चा समावेश आहे.

जलसंपदा विभाग भरती 2023: विहंगावलोकन

जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत विवध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी भरती होणार आहे. जलसंपदा विभाग भरती 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.

जलसंपदा विभाग भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कार्यालय महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभाग
भरतीचे नाव जलसंपदा विभाग भरती 2023
पदाचे नाव
  • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब
  • निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
  • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क
  • भूवैज्ञानिक सहाय्यक गट क
  • आरेखक गट क
  • सहाय्यक आरेखक गट क
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क
  • प्रयोगशाळा सहाय्यक गट क
  • अनुरेखक गट क
  • दफ्तर कारकून गट क
  • मोजणीदार गट क
  • कालवा निरीक्षक गट क
  • सहाय्यक भांडारपाल गट क
  • कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क
एकूण रिक्त पदे 4497
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ http://wrd.maharashtra.gov.in/
WRD नॉन टेक्निकल टेस्ट सिरीज
WRD नॉन टेक्निकल टेस्ट सिरीज

जलसंपदा विभाग भरती 2023 अधिसुचना

जलसंपदा विभाग भरती 2023 अधिसुचना: जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत विवध पदांसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत एकूण 4497 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. जलसंपदा विभाग भरती 2023 अधिकृत अधिसूचना खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा.

जलसंपदा विभाग भरती 2023 अधिसूचना लिंक

जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज लिंक 

जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज लिंक: जलसंपदा विभाग भरती 2023 ऑनलाइन अर्ज करण्याची थेट लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.

जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज लिंक (सक्रीय)

जलसंपदा विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा

जलसंपदा विभाग भरती 2023 महत्वाच्या तारखा: जलसंपदा विभाग भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 03 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

जलसंपदा विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम  तारीख 
जलसंपदा विभाग भरती 2023 अधिसुचना 01 नोव्हेंबर 2023
जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख 03 नोव्हेंबर 2023
जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023

जलसंपदा विभाग भरती 2023 रिक्त जागांचा तपशील

जलसंपदा विभाग भरती 2023 रिक्त जागांचा तपशील: उमदेवार जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदांच्या रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात पाहू शकतात.

जलसंपदा विभाग भरती 2023 रिक्त जागांचा तपशील
पदाचे नाव  पद संख्या  
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब 4
निम्नश्रेणी लघुलेखक गट ब 19
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क 14
भूवैज्ञानिक सहाय्यक गट क 5
आरेखक गट क 25
सहाय्यक आरेखक गट क 60
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क 1528
प्रयोगशाळा सहाय्यक गट क 35
अनुरेखक गट क 284
दफ्तर कारकून गट क 430
मोजणीदार गट क 758
कालवा निरीक्षक गट क 1189
सहाय्यक भांडारपाल गट क 138
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क 8
एकूण 4497

जलसंपदा विभाग भरती 2023 पात्रता निकष

जलसंपदा विभाग भरती 2023 पात्रता निकष: जलसंपदा विभाग भरती 2023 मध्ये जाहीर झालेल्या प्रत्येक  पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून ती खालील तक्त्यात दिली आहे.

जलसंपदा विभाग भरती 2023 पात्रता निकष
पदाचे नाव  शैक्षणिक अर्हता  
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब
  • ज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भुगर्भ शास्त्र या विषयामधील किंवा कृषी (मृद शास्त्र / कृषी रसायन शास्त्र) या विषयामधील पदव्युत्तर पदवी (किमान 60% गुणांसह) धारण केली आहे.
निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
  • ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि
  • जी व्यक्ती लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल.
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क
  • ज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भुगर्भ शास्त्र या विषयामधील किंवा कमी (कृषी 11/58 रसायन शास्त्र) या विषयामधील पदव्युत्तर पदवी धारण केली आहे.
भूवैज्ञानिक सहाय्यक गट क
  • ज्यांनी भुगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर मधाल ताय श्रणामध्ये उत्तीर्ण केली आहे किंवा भारतीय खणीकर्म धनबाद येथील भुगर्भ शास्त्र उपयोजित भुगर्भ शास्त्र पदविका किवा शासनमान्य इतर समकक्ष अर्हता
  • उपरोक्त नमुद अर्हता प्राप्त केलेनंतर भूगर्भीय क्षेत्रातील कामाचा अनुभव असणा-या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल
  • जलसंपदा विभाग पत्र क्र. संकीर्ण-1023/प्र.क्र. 157/23 / आ(तांत्रिक) दि. 12 ऑक्टोंबर 2023 अन्वये प्राप्त मान्यतेनुसार खालीलप्रमाणे समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल:-
  1. Master of Science (M.Sc) in Geology, Master of Science (M.Sc) in Applied Geology Master of Science (M.Sc) in Pure Geology, Master of Science (M.Sc) in | Earth Science, M.Sc Tech in Applied Goology ( 3 years Course). M.Tech in Applied Geology (3 Years Course), तसेच
  2. शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकीर्ण-2013/(45/13)/भाग-1/ता.शि.-2, दिनांक 18 ऑक्टोंबर, 2016 अन्वये अ.क्र.19 व अ.क्र. 34 मध्ये विहित केलेली अर्हता ग्राह्य समजण्यात येईल
आरेखक गट क
  • ज्यांनी स्थापत्य /यांत्रिकी/विदयुत अभियांत्रिकी मधील पदवी धारण केली आहे किंवा ज्यांनी स्थापत्य/यांत्रिकी/विदयुत अभियांत्रिकी मधील पदविका धारण केली आहे आणि शासकीय/निमशासकीय कार्यालयामध्ये सहाय्यक आरेखक पदाचा प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव धारण केला आहे.
सहाय्यक आरेखक गट क
  • ज्यांनी स्थापत्य यांत्रिकी/विदयुत अभियांत्रिकी मधील पदविका धारण केली आहे
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क
  • ज्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि खालील परीक्षा उत्तीर्ण केली आहे;
  • स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (B.E) किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (D.C.E) किंवा तिला समकक्ष अर्हता धारण केली आहे.
  • जलसंपदा विभाग पत्र क्र. संकीर्ण- 1023/प्र.क्र. 157/23/ आ(तांत्रिक) दि. 12 ऑक्टोंबर 2023 अन्वये प्राप्त मान्यतेनुसार खालीलप्रमाणे समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल:-
  1. पदविका सिव्हिल व रुरल इंजिनिअरिंग, सिव्हिल व रुरल कन्स्ट्रक्शन ट्रान्सपोर्टेशन मधील पदविका, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मधील पदविका
  2. पदवी- शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकीर्ण-2013(45/13)/भाग- 1/तां. शि. 2. दिनांक 18 ऑक्टोंबर, 2016 अन्वये अ.क्र. 1 मध्ये विहित केलेली अहंता ग्राह्य समजण्यात येईल.

 

प्रयोगशाळा सहाय्यक गट क
  • ज्यांनी भौतीक शास्त्र / रसायन शास्त्र / भूगर्भ शास्त्र या विषयामधील मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी धारण केली आहे किंवा ज्यांनी कृषी शाखेतील पदवी धारण केली आहे.
अनुरेखक गट क
  • ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे; आणि
  • ज्यांनी शासनाच्या ओद्योगोक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक स्थापत्य हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आहे किंवा शासन मान्यता प्राप्त कला/ रेखाचित्र विद्यालयाची कला शिक्षक पदविका धारण केली आहे.
दफ्तर कारकून गट क
  • ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे तसेच
  • टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
मोजणीदार गट क
  • ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे
  • तसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
कालवा निरीक्षक गट क
  • ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे
  • तसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
सहाय्यक भांडारपाल गट क
  • ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे
  • तसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क
  • ज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / गणित / इंग्रजी या विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे किंवा
  • औध्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भुमापक (सर्वेक्षक) अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आहे
  • कृषी शाखेतील पदविका धारकाला प्राधान्य देण्यात येईल

जलसंपदा विभाग भरती 2023 वयोमर्यादा  

जलसंपदा विभाग भरती 2023 साठी वयोमर्यादा खालील तक्त्यात दिली आहे.

जलसंपदा विभाग भरती 2023 वयोमर्यादा 
प्रवर्ग  वयोमर्यादा 
खुल्या उमेदवारांसाठी किमान 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
मागासवर्गीय उमदेवारांसाठी किमान 18 वर्षापेक्षा कमी व 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.
पदवीधारक अंशकालीन उमदेवारांसाठी कमाल वयोमर्यादा 55 वर्ष इतकी राहील
स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, सन 1991 चे जनगणना कर्मचारी व सन 1994 नंतर निवडणूक कर्मचारी  यांचेसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील
खेळाडू उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्ष इतकी राहील
दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील
प्रकल्पग्रस्त आणि भुकंपग्रस्त उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील
माजी सैनिक उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील

जलसंपदा विभाग भरती 2023 निवड प्रक्रिया

जलसंपदा विभाग भरती 2023 निवड प्रक्रिया: जलसंपदा विभाग भरती 2023 साठी सर्व उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.

जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज शुल्क 

जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज शुल्क : जलसंपदा विभाग भरती 2023 साठी अर्ज शुल्क खाली दिले आहे.

जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज शुल्क 
खुला प्रवर्ग रु.1000/-
मागासवर्गीय प्रवर्ग रु. 900/-

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
CBI SO भरती 2023
महा मेट्रो भरती 2023
NHM सोलापूर भरती 2023
SSC GD भरती 2024

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

WRD Non-Tech Preparation Batch
WRD Non-Tech Preparation Batch

Sharing is caring!

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 जाहीर, ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय_5.1

FAQs

जलसंपदा विभाग भरती 2023 कधी जाहीर झाली?

जलसंपदा विभाग भरती 2023 01 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज प्रक्रिया कधी सुरु होईल?

जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज प्रक्रिया 03 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु होईल.

जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.