Marathi govt jobs   »   Job Notification   »   ZP Recruitment 2023

ZP Recruitment 2023, ZP Admit Card Out, Check Important Dates, Eligibility Criteria, Apply Link, Exam Pattern of ZP Bharti 2023

ZP Recruitment 2023 | जिल्हा परिषद भरती 2023

ZP Recruitment 2023: Maharashtra Rural Development and Panchayat Raj Department has ZP Admit Card 2023. At present, the ZP Admit Card 2023 of the exam to be held from 07 to 11 October 2023 has been announced. The link to download ZP Admit Card 2023 is given in this article. ZP Recruitment 2023 notifications of Chhatrapati Sambhaji Nagar, Beed, Chandrapur, Bhandara, Jalna, Latur, Gadchiroli, Raigad, Nagpur, Pune, Kolhapur, Akola, Dhule, Thane, Palghar, Bhuldhana, Parbhani, Osmanabad, Dharashiv (Osmanabad) Nashik, Nanded, Sangali, Hingoli Jalgaon, Ratnagiri, Nandurbar, Washim, Ahmednagar, Amravati, and Sindhudurg all these Zilla Parishads were announced on 03 and 04 September 2023.

The posts related to health care include 05 cadre vacancies of health workers, pharmacists, laboratory technicians, and pharmacists and health supervisors related to the health department. Whereas the Group B and Group C cadre posts in Zilla Parishads include the posts of Junior Engineer, Civil Engineering Assistant, Senior Assistant (Accounts), Anganwadi Sevak, Gram Sevak, Senior Assistant, Junior Assistant, and Extension Officer. In this article, you will get detailed information about Maharashtra ZP Bharti 2023. We have provided the information about ZP Recruitment 2023 like ZP Exam Date 2023, Apply online dates, etc. below.

ZP Recruitment 2023: Overview

ZP Recruitment 2023 will be conducted by IBPS. Zilla Parishad Recruitment 2023 has announced for 18939 Group C and Group D Posts. Get an overview of ZP Recruitment 2023 in the table below.

ZP Recruitment 2023
Category Job Alert
Exam ZP Recruitment Exam 2023
Location All Over Maharashtra
Article Name ZP Recruitment 2023
 Posts
  • Pharmacist
  • Laboratory Technician
  • Health workers (Male)
  • Health workers (Female)
  • Health Supervisor
  • Gram Sevak
  • Junior Engineer (G.P.P.)
  • Junior Engineer (Mechanical)
  • Junior Engineer (Electrical)
  • Junior Engineer (Civil)
  • Junior Engineer (Civil) (L.P.)
  • Junior Draftsman
  • Junior Mechanic
  • Junior Accounts Officer
  • Junior Assistant (Clerk)
  • Junior Assistant Accounts
  • Jodari
  • Electrician
  • Supervisor
  • Livestock Supervisor
  • Laboratory Technician
  • Rigman
  • Stenographer (Higher Grade)
  • Stenographer (Lower Grade)
  • Senior Assistant (Clerk)
  • Senior Assistant Accounts
  • Extension Officer (Agriculture)
  • Extension Officer (Panchayat)
  • Extension Officer (Education)
  • Extension Officer (Statistics)
  • Civil Engineering Assistant
Total Vacancy 19460
Zilla Parishad Notification of
  • Wardha
  • Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad)
  • Beed
  • Chandrapur
  • Bhandara
  • Jalna
  • Latur
  • Solapur
  • Satara
  • Gadchiroli
  • Raigad
  • Nagpur
  • Pune
  • Kolhapur
  • Akola
  • Thane
  • Dhule
  • Palghar
  • Bhuldhana
  • Parbhani
  • Osmanabad
  • Yavatmal
  • Nashik
  • Nanded
  • Sangali
  • Hingoli
  • Jalgaon
  • Washim
  • Gondia
  • Ratnagiri
  • Nandurbar
  • Ahmednagar
  • Sindhudurg
  • Amravati
Total Vacancy 19460
Official Notification From 03 August 2023
Mode of Application Online
Selection process Online Exam
Official Website of Maharashtra RDD
www.rdd.maharashtra.gov.in

ZP Recruitment 2023 | जिल्हा परिषद भरती 2023

ZP Recruitment 2023: महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमधील 19460 रिक्त पदे भरण्यासाठी ZP Recruitment 2023 जाहीर करण्यात आली होती आता जिल्हा परिषद परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या लेखात आपण पदानुसार जिल्हा परिषद परीक्षांच्या तारखा तपासू शकता. जिल्हा परिषद पुणे यांनी काही पदांच्या शैक्षणिक पात्रतेत सुधारणा केली आहे. आधी जी शैक्षणिक पात्रता होती ती कायम असून यात पदानुसार काही कोसेस (पदवी / पदविका) समाविष्ट करण्यात आल्या आहे. वर्धा, छत्रपती संभाजी नगर, बीड, चंद्रपूर, भंडारा, जालना, लातूर, गडचिरोली, रायगड, नागपूर पुणे, ठाणे, कोल्हापूर, अकोला, पालघर, धुळे, नाशिक, नांदेड जळगाव, वाशीम, नंदुरबार, रत्नागिरी, गोंदिया अहमदनगर, अमरावती आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदांच्या अधिसूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत 2023 मध्ये 19460 रिक्त पदांसाठी ZP Recruitment 2023 राबविण्यात येणार आहे. ZP Recruitment 2023 साठी ऑनलाईन अर्ज 05 ऑगस्ट 2023 रोजी सक्रीय होणार आहे. ZP Recruitment 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 असून या लेखात ZP Recruitment 2023 ची अधिकृत अधिसूचना, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि ऑनलाईन अर्ज लिंक याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

ZP Exam Dates and Other Important Dates 2023 | महत्वाच्या तारखा

ZP Exam Dates and Other Important Dates 2023: महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2023 जिल्हा परिषद मधील गट ब आणि गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी होणार आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती परीक्षेसंदर्भात सर्व महत्वाच्या तारखा अधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यावर आम्ही या लेखात अपडेट करू.

ZP Recruitment 2023: Important Dates
Event Dates
ZP Recruitment 2023 Notification From 03 August 2023
Start Date to Apply Online for ZP Recruitment 2023  05 August 2023
Last Date to Apply Online for ZP Recruitment 2023  25 August 2023
ZP Recruitment Admit Card 2023 30 September 2023
ZP Recruitment Exam Date 2023 From 07 October 2023
ZP Recruitment Result 2023 Will be Announced soon

ZP Recruitment 2023 Notifications PDF | अधिसूचना

ZP Recruitment Notification 2023: जिल्हा परिषद भरती 2023 (ZP Recruitment 2023) अंतर्गत एकूण 19460 पदांची भरती होणार आहे. ZP Recruitment 2023 साठी उमेदवार 05 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत अर्ज सादर करू शकतात. खालील तक्त्यात दिलेल्या लिंकद्वारे आपण जिल्हा परिषदांनुसार ZP Recruitment Notification 2023 डाउनलोड करू शकता.

ZP Recruitment Notifications 2023
Zilla Parishad Notification Date Notification PDF
Wardha (वर्धा) 04 August 2023 Click here to Download
Chatrapati Sambhaji Nagar (छत्रपती संभाजी नगर) 04 August 2023 Click here to Download
Beed (बीड) 04 August 2023 Click here to Download
Chandrapur (चंद्रपूर) 04 August 2023 Click here to Download
Bhandara (भंडारा) 04 August 2023 Click here to Download
Jalna (जालना) 04 August 2023 Click here to Download
Latur (लातूर) 04 August 2023 Click here to Download
Satara (सातारा) 04 August 2023 Click here to Download
Solapur (सोलापूर) 04 August 2023 Click here to Download
Gadchiroli (गडचिरोली) 04 August 2023 Click here to Download
Raigad (रायगड) 04 August 2023 Click here to Download
Nagpur (नागपूर) 04 August 2023 Click here to Download
Pune (पुणे) 04 August 2023 Click here to Download
Kolhapur (कोल्हापूर) 04 August 2023 Click here to Download
Akola (अकोला) 04 August 2023 Click here to Download
Thane (ठाणे) 04 August 2023 Click here to Download
Dhule (धुळे) 04 August 2023 Click here to Download
Palghar (पालघर) 04 August 2023 Click here to Download
Bhuldhana (बुलढाणा) 04 August 2023 Click here to Download
Parbhani (परभणी) 04 August 2023 Click here to Download
Dharashiv (Osmanabad) (धाराशिव (उस्मानाबाद)) 04 August 2023 Click here to Download
Yavatmal (यवतमाळ) 04 August 2023 Click here to Download
Nashik (नाशिक) 04 August 2023 Click here to Download
Nanded (नांदेड) 04 August 2023 Click here to Download
Hingoli (हिंगोली) 04 August 2023 Click here to Download
Sangali (सांगली) 04 August 2023 Click here to Download
Jalgaon (जळगाव) 04 August 2023 Click here to Download
Gondia (गोंदिया) 04 August 2023 Click here to Download
Ratnagiri (रत्नागिरी) 04 August 2023 Click here to Download
Nandurbar (नंदुरबार) 04 August 2023 Click here to Download
Washim (वाशीम) 04 August 2023 Click here to Download
Sindhudurg (सिंधुदुर्ग) 04 August 2023 Click here to Download
Ahmednagar (अहमदनगर) 04 August 2023 Click here to Download
Amaravati (अमरावती) 03 August 2023 Click here to Download
Adda247 App
Adda247 Marathi Application

Zilla Parishad Recruitment 2023: Post List | पदांची यादी

Zilla Parishad Recruitment 2023 Post List: ZP Recruitment 2023 अंतर्गत आरोग्य सेवेशी निगडीत पदांमध्ये आरोग्य विभागाशी निगडीत आरोग्य सेवक, आरोग्सेयविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषधनिर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या 05 संवर्गातील रिक्त पदांचा समावेश होतो. तर जिल्हा परिषदांमधील गट ब आणि गट क संवर्गातील पदांमध्ये कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक. वरिष्ठ सहायक (लेखा), अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक आणि विस्तार अधिकारी या संवर्गातील पदांचा समावेश होतो. जिल्हा परिषद भरती 2023 मधील विविध संवर्गातील पदांची यादी खाली देण्यात आली आहे.

Posts Related to Health Services

  • Pharmacist (औषध निर्माता)
  • Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
  • Health workers (Male) (आरोग्य सेवक)
  • Health workers (Female) (आरोग्य सेविका)
  • Health Supervisor (आरोग्य पर्यवेक्षक)

Other Posts

  • Gram Sevak (ग्रामसेवक)
  • Junior Engineer (G.P.P.) (कनिष्ठ अभियंता)
  • Junior Engineer (Mechanical) (कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी))
  • Junior Engineer (Electrical) (कनिष्ठ अभियंता (विद्युत))
  • Junior Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य))
  • Junior Engineer (Civil) (L.P.) (कनिष्ठ अभियंता (L.P.))
  • Junior Draftsman (कनिष्ठ आरेखक)
  • Junior Accounts Officer (कनिष्ठ लेखाधिकारी)
  • Junior Assistant (Clerk) (कनिष्ठ सहाय्यक (लिपीक))
  • Junior Assistant Accounts (कनिष्ठ सहाय्यक लेखा)
  • Jodari (जोडारी)
  • Mecanics (यांत्रिकी)
  • Electrician (तारतंत्री)
  • Supervisor (पर्यवेक्षिका)
  • Livestock Supervisor (पशुधन पर्यवेक्षक)
  • Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
  • Rigman (रिगमन)
  • Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्च श्रेणी))
  • Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्न श्रेणी)
  • Senior Assistant (Clerk) (वरिष्ठ सहाय्यक (लिपीक))
  • Senior Assistant Accounts (वरिष्ठ सहाय्यक लेखा)
  • Extension Officer (Agriculture) (विस्तार अधिकारी (कृषि))
  • Extension Officer (Panchayat) (विस्तार अधिकारी (पंचायत))
  • Extension Officer (Education) (विस्तार अधिकारी (शिक्षण))
  • Extension Officer (Statistics) (विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
  • Civil Engineering Assistant (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक)
ZP Recruitment 2023 Notification Draft Out, Check ZP Vacancy, Important Dates, Eligibility Criteria, Apply Link, Exam Pattern of ZP Bharti 2022_4.1
Adda247 Marathi ZP Batch 2023

ZP Recruitment Vacancy 2023 | रिक्त पदांची संख्या

ZP Recruitment Vacancy 2023: जिल्हा परिषद भरती 2023 अंतर्गत जिल्हा परिषदेनुसार रिक्त पदांची संख्या खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

Zilla Parishad Name Vacancy
Amaravati (अमरावती) 653
Sindhudurg (सिंधुदुर्ग) 334
Ahmednagar (अहमदनगर) 937
Gondia (गोंदिया)  339
Ratnagiri (रत्नागिरी) 715
Nandurbar (नंदुरबार)  475
Washim (वाशीम) 242
Jalgaon (जळगाव) 626
Hingoli (हिंगोली) 204
Sangali (सांगली) 754
Nanded (नांदेड) 628
Nashik (नाशिक) 1038
Parbhani (परभणी) 301
Dharashiv (Osmanabad) (धाराशिव (उस्मानाबाद)) 453
Yavatmal (यवतमाळ) 875
Pune (पुणे) 1000
Kolhapur (कोल्हापूर) 728
Akola (अकोला) 284
Thane (ठाणे) 255
Dhule (धुळे) 352
Palghar (पालघर) 991
Bhuldhana (बुलढाणा) 499
Raigad (रायगड) 840
Nagpur (नागपूर) 557
Wardha (वर्धा) 371
Chatrapati Sambhaji Nagar (छत्रपती संभाजी नगर) 432
Beed (बीड) 568
Chandrapur (चंद्रपूर) 519
Bhandara (भंडारा) 320
Jalna (जालना) 467
Latur (लातूर) 476
Satara (सातारा) 972
Solapur (सोलापूर) 674
Gadchiroli (गडचिरोली) 581
Total (एकूण) 19460

विभागानुसार व जिल्हा परिषदांनुसार जिल्हा परिषद रिक्त पदांबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Zilla Parishad Vacancy 2023

ZP Recruitment
जिल्हा परिषद टेस्ट सिरीज

ZP Recruitment Educational Qualification 2023 | शैक्षणिक पात्रता

ZP Recruitment Educational Qualification 2023:  जिल्हा परिषद भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार खाली प्रदान करण्यात आली आहे. यात पुणे जिल्हा परिषदेने शैक्षणिक पात्रतेत सुधारणा केल्या आहेत. सुधारित शैक्षणिक पात्रता खाली देण्यात आली आहे.

Post Name Educational Qualification
Pharmacist (औषध निर्माण अधिकारी)
  • औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
Health workers (Male) (आरोग्य सेवक)
  • विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार.
Health workers (Female) (आरोग्य सेविका)
  • ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेम नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील
Health Supervisor (आरोग्य पर्यवेक्षक)
  • ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.
Gram Sevak (ग्रामसेवक)
  • किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा प्रशासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (बी एस डब्ल्यु) किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता आणि कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम किंवा
  • आता त्याचबरोबर जे उमेदवार दहावी व बारावी परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान संबंधित विषय घेऊन उत्तीर्ण झाले असतील. किंवा
  • अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (AICTE) मार्फत मान्यताप्राप्त सर्व पदवी व पदवीका (सर्व अभियांत्रिकी शाखा) प्राप्त उमेदवार किंवा
  • इंडियन सटिफिकेट ऑफ स्कूल एज्युकेशन (ICSC) यांच्या मार्फत मान्यताप्रप्त इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये असलेले संगणक व माहिती तंत्रज्ञान संबंधित विषय घेऊन उत्तीर्ण झाले असतील.
Junior Engineer (G.P.P.) (कनिष्ठ अभियंता)
  • स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Mechanical) (कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी))
  • यांत्रिकी अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Electrical) (कनिष्ठ अभियंता (विद्युत))
  • विद्युतअभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य))
  • स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Civil) (L.P.) (कनिष्ठ अभियंता (L.P.))
  • स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Draftsman (कनिष्ठ आरेखक)
  • माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र
Junior Accounts Officer (कनिष्ठ लेखाधिकारी)
  • ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान 5 वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारामधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणान्यांना अथवा प्रथम वा व्दितीय वर्गातील पदवी धारण करणा-यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखा शास्त्र व लेखा परिक्षा है। प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा | उमेदवारांमधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. याबाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधीकरणातील लेखा कार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती दिली जाईल.
Junior Assistant (Clerk) (कनिष्ठ सहाय्यक (लिपीक))
  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा | घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार
Junior Assistant Accounts (कनिष्ठ सहाय्यक लेखा)
  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार
Jodari (जोडारी)
  • जे उमेदवार चौथी उत्तीर्ण झाले असतील ज्यांना किमान दोन वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असेल, शासकीय तंत्र शाळेतून विहित केलेला जोडाऱ्याचा पाठ्यक्रम किंवा तुल्य पाठ्यक्रम उत्तीर्ण झाले असतील.
Electrician (तारतंत्री)
  • महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञापन मंडळाने दिलेले तारतंत्रीचे दुसऱ्या वर्गाचे प्रमाणपत्र किंवा समतुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार
Supervisor (पर्यवेक्षिका)
  • ज्या महिला उमेदवारांनी एखादया संविधिक विद्यापीठाची, खास करुन समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे.
Livestock Supervisor (पशुधन पर्यवेक्षक)
  • संविधिक विद्यापीठाची, पशुवैद्यक शास्त्रातील पदवी । धारण करीत असलेल्या व्यक्ती, किंवा पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहाय्यक, सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी (ब श्रेणी) या बाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणा-या व्यक्ती. पशुधन पर्यवेक्षक त्यावेळच्या मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह, पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम
Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
  • ज्याने मुख्य विषय म्हणुन भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.
Rigman (रिगमन)
  • शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा तिच्याशी समतुल्य जाहिर शैक्षणिक अर्हता आणि जड माल वाहन अथवा जड प्रवासी वाहनाचा, जड वाहन कामाचा वैध परवानाधारक असेल तर त्यास जड माल वाहनाचा अथवा जड प्रवासी वाहनाचा एक वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा.
Steno Typist (लघु टंकलेखक)
  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तिच्याशी समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार आणि आयुक्त, शासकीय परीक्षा केंद्र, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांच्या प्रयोजनार्थ शासनाकडून विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात येईल अशा अन्य संस्थेने दिलेले इंग्रजी किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 80 शब्दांपेक्षा कमी नसेल व इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 शब्दापेक्षा कमी नसेल किंवा मराठी टंकलेखनातील 30 शब्दांपेक्षा कमी नसेल इतक्या वेगाचे
Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्च श्रेणी))
  • महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक
Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्न श्रेणी)
  • महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक
Senior Assistant (Clerk) (वरिष्ठ सहाय्यक (लिपीक))
  • पदवीधर
Senior Assistant Accounts (वरिष्ठ सहाय्यक लेखा)
  • पदवीधर व 03 वर्षाचा अनुभव
Extension Officer (Agriculture) (विस्तार अधिकारी (कृषि))
  • ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतू कृषि विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषि विषयक कामाचा अनुभव किंवा कृषि पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.
  • खालील पदवी धारण केलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतील.
    • बी.एससी (ऑनर्स) उद्यानविद्या
    • बी.एससी (ऑनर्स) वनविद्या
    • बी.एससी (ऑनर्स) समाजिक विज्ञान
    • बी. एफ. एससी (मत्स विज्ञान)
    • बी.टेक (कृषि अभियांत्रिकी)
    • बी.टेक (अन्न तंत्रज्ञान)
    • बी.टेक (जैव तंत्रज्ञान)
    • बी.एससी (एबीएम) / बी.बी.एम.(कृषि) / बी.बी.ए. (कृषि) / बी.एससी (ऑनर्स) कृषि व्यवसाय व्यवस्थापन
Extension Officer (Panchayat) (विस्तार अधिकारी (पंचायत))
  • जे उमेदवार विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील असे उमेदवार परंतू ग्रामीण समाजकल्याण व स्थानिक विकास कार्यक्रमांचा तीन वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य
Extension Officer (Education) (विस्तार अधिकारी (शिक्षण))
  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एड. अथवा समकक्ष पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय,
Extension Officer (Statistics) (विस्तार अधिकारी (सांख्यिकी))
  • संविधिमान्य विद्यापिठाची विज्ञान, कृषि, वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल, | अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार परंतु, अशा विषयांपैकी एका विषयाची स्नातकोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल
Civil Engineering Assistant (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक)
  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्ष कंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील, आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण आलेले उमेदवार संविधीमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम 1) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा 2) आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (वास्तुशास्त्रीय आरेखक), किंवा 3) कन्स्ट्रक्शन सुपरवायझर वेक्षक), 4) सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर धारण करत असलेला उमेदवार

पुणे जिल्हा परिषदेने जाहीर केलेले शुद्धीपत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

जिल्हा परिषद शुद्धीपत्रक (कंत्राटी ग्रामसेवक)

जिल्हा परिषद शुद्धीपत्रक (कनिष्ठ सहाय्यक व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक)

जिल्हा परिषद शुद्धीपत्रक (विस्तार अधिकारी – शिक्षण)

जिल्हा परिषद शुद्धीपत्रक (विस्तार अधिकारी – कृषी व तारतंत्री)

ZP Recruitment Age Limit | वयोमर्यादा

ZP Recruitment Age Limit: जिल्हा परिषद भरती 2023 साठी आवश्यक प्रवर्गानुसार वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 40 वर्षे
  • मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे
ZP Recruitment
जिल्हा परिषद टेस्ट सिरीज

ZP Recruitment Application Fee | अर्ज शुल्क

ZP Recruitment Application Fee: जिल्हा परिषद भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खालीलप्रमाणे आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
  • मागास प्रवर्ग: रु. 900
  • माजी सैनिक: अर्ज शुल्क नाही

ZP Recruitment 2023: Apply Online Link | ऑनलाईन अर्ज लिंक

ZP Recruitment Apply Online Link 2023: जिल्हा परिषद भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील पदांची भरती होणार असून ZP Recruitment 2023 साठी ऑनलाईन अर्ज 05 ऑगस्ट 2023 पासून सुरु होणार आहे. जिल्हा परिषद भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 होती त्यामुळे आता ऑनलाईन अर्ज लिंक आता निष्क्रिय करण्यात आली आहे.

ZP Recruitment Apply Online Link 2023 (Link Inactive)

ZP Exam Date 2023 | जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023

जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरती 2023 च्या परीक्षा 07 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार आहेत. त्याबाबत विविध जिल्हा परिषदांनी वेळापत्रक जाहीर झाले होते. परीक्षेचे वेळापत्रक खाली देण्यात आले आहे.

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023
तारीख शिफ्ट व वेळ पदाचे नाव
07 ऑक्टोबर 2023 शिफ्ट 2 (सकाळी 11) रिंगमन (दोरखंडवाला)
शिफ्ट 3 (सायंकाळी 04) वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
08 ऑक्टोबर 2023 शिफ्ट 3 (सायंकाळी 04) विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
10 ऑक्टोबर 2023 शिफ्ट 2 (सकाळी 11) विस्तार अधिकारी (कृषी)
शिफ्ट 3 (सायंकाळी 04) आरोग्य पर्यवेक्षक
11 ऑक्टोबर 2023 शिफ्ट 1 (सकाळी 07) उच्चश्रेणी लघुलेखक
शिफ्ट 2 (सकाळी 11) निम्नश्रेणी लघुलेखक
शिफ्ट 3 (सायंकाळी 04) कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

ZP Exam Date 2023

ZP Admit Card 2023 | जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023

ZP Admit Card 2023: महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांनी जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर केले आहे. सध्या 07 ते 11 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 07 ते 11 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

ZP Admit Card 2023 (Link Active)

ZP Recruitment Exam Pattern 2023 | जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षेचे स्वरूप 

Maharashtra Zilha Parishad Exam Pattern 2023: जिल्हा परिषद मेगा भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी ZP Recruitment Exam Pattern 2023 खालील तक्त्यात देण्यात आला आहे. जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी हा विषय आहे. त्याचप्रमाणे तांत्रिक पदांसाठी संबंधित तांत्रिक विषयास 40 टक्के वेटेज आहे. पदानुसार Maharashtra Zilha Parishad Exam Pattern 2023 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Maharashtra Zilha Parishad Exam Pattern 2023

Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

Zilla Parishad Syllabus 2023 | जिल्हा परिषद भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

Zilla Parishad Syllabus 2023: जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षेचा आवाका व परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारल्या जाणार आहे हे पाहण्यासाठी आपणास Zilla Parishad Syllabus 2023 बद्दल सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद भरती 2023 साठी महत्वाचे विषय मराठी भाषा, इंग्लिश भाषा, सामान्य ज्ञान, तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी आणि तांत्रिक विषय आहेत. Zilla Parishad Syllabus 2023 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Maharashtra ZP Syllabus 2023

CRPF Recruitment 2023
Adda247 Marathi Telegram

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

MAHARASHTRA STUDY MATERIAL

Other Blogs Related to ZP Recruitment 2023

.Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

ZP Recruitment
जिल्हा परिषद टेस्ट सिरीज

FAQs

When has ZP Recruitment 2023 Notification released?

ZP Recruitment 2023 Notification has released on 03 August 2023

Is ZP Recruitment 2023 announced?

Yes, ZP Recruitment  2023 is announced for Nashik, Nanded, Sangali, Hingoli Jalgaon, Ratnagiri, Nandurbar, Washim, Ahmednagar, Amravati, and Sindhudurg Zilla Parishads

What are ZP Bharti 2023 Exam Dates?

ZP Bharti 2023 Exam will be held in the Month of October / November 2023

Where can I find all the updates on ZP Bharti 2023?

You can see all the updates of ZP Recruitment 2023 on the Adda247 Marathi website and App.