Mission MHADA क्रॅश कोर्स । महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA ), ने कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक, लघु टंकलेखक, भूमापक, अनुरेखक, इ. पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांनी 17 सप्टेंबर 2021 पासून 21 ऑक्टोबर 2021 पर्यंत Online अर्ज अर्ज भरलेले आहेत. म्हाडा मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी Adda247 मराठी Mission MHADA क्रॅश कोर्स 29 नोव्हेंबर 2021 पासून सुरु करत आहे. या क्रॅश कोर्स मध्ये कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आणि परिपूर्ण असा अभ्यास नक्कीच करून घेतला जाईल.
कोर्स हायलाइट्स:
70+ तास पूर्व रेकॉर्ड केलेले वर्ग
तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन तंत्र जाणून घ्या
समाविष्ट विषय :
Marathi (मराठी भाषा)
English (इंग्रजी भाषा)
General Knowledge (सामान्य ज्ञान)
Reasoning (बौद्धिक चाचणी)
कोर्स भाषा : मराठी
शिक्षकांबद्दल माहिती
Reasoning ( बुद्धिमत्ता चाचणी) : गणेश माळी
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
Marathi Grammar : वृषाली होनराव
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी व्याकरण, CSAT , MPSC कायदे आणि GS चे विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.
General Knowledge & Current Affairs : प्रतीक कामत
प्रतीक सरांना सामान्य अध्ययन आणि चालू घडामोडी विषय शिकवण्याचा 4 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, राज्यसेवा तसेच संयुक्त परीक्षा आणि बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
English Grammar : शरद गायके
इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. शरद गायके सरांना आई. बी. पी. एस. बँक व इन्शुरन्स भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्धयार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास 4 वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील 4 वर्षांत जवळपास 5000 विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
सामान्य जागरूकता :- दिपक शिंदे.
सामान्य जागरूकता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय मानला जातो आणि अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 1000 हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.