नमस्कार विद्यार्थी मित्र / मैत्रिणींनो, 2024 वर्ष हे सरळसेवेच्या विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी महत्वाचे आहे . महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत विविध संवर्ग पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाते व या जागा भरल्या जातात .वनरक्षक ,लेखापाल,लघुलेखक, सर्वेक्षक,वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक/पदांसाठी जाहिरात आली आहे. त्यामुळे आतापासूनच तयारी करणे अपेक्षित आहे.अगदी सुरुवातीपासून तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी अचूक आणि परिपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी ADDA247 ची टीम खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे . वनराई बॅच 2.0 भरती विशेष बॅच.या बॅचच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता.
वन विभाग भरतीच्या सर्व पदांसाठीच्या परीक्षेची तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेसच्या माधमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. या बॅचमध्ये वन विभाग परीक्षेसाठी आवश्यक घटक (इंग्रजी व्याकरण , मराठी व्याकरण , सामान्य ज्ञान ,अंकगणित , बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत या बॅच मध्ये मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. याचा फायदा विद्यार्थी मित्रांना घर बसल्या घेता येईल. नवीन सुरुवात करणारे विद्यार्थी , गृहिणी , नोकरी करणारे अशा विविध वर्गातील विद्यार्थ्यांना ही वनराई बॅच 2.0 BATCH 2023 अतिशय उपयुक्त ठरेल. चला तर मग त्वरा करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या . वनराई बॅच 2.0 बॅचमध्ये “टेस्ट सिरीज , टेस्ट सिरीज- परिपूर्ण सोलुशन सह,हस्तलिखित नोट्ससर्व घटक तुम्हाला प्राप्त होणार आहे
Maharashtra Vanrakshak Bharti 2023 Batch | Marathi | Online Live Classes By Adda247
बॅच प्रारंभ – 23 June -2023
बॅचची वेळ - दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत
वर्ग - सोमवार ते शनिवार
Check the Study plan here.
Check the Environment Study plan here.
चची वैशिष्ठ्ये
Maharashtra Van Vibhag Vacancy 2023 | |||
Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्चश्रेणी)). | 13 | ||
Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्नश्रेणी)).. | 23 | ||
Sr. Statistics Assistant (वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक) | 5 | ||
Jr. Statistics Assistant (कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक). | 15 | ||
Surveyor (सर्वेक्षक) | 86 | ||
Accountant (लेखापाल). | 129 | ||
Forest Guard (वनरक्षक) | 2138 | ||
Total... | 204 |
Van Vibhag Bharti 2023: Overview... | |||
Department | Maharashtra Forest Department. | ||
Recruitment Name | Van Vibhag Bharti 2023. | ||
Posts |
|
||
Total Van Vibhag Vacancy | 2409 | ||
Selection Process | Written Exam Physical Test (Only for Forest Guard Post)... | ||
Online Application Starts on... | 10 June 2023... | ||
Online Application Ends on.. | 30 June 2023. | ||
Van Vibhag Exam Date 2023... | Will be Announced Soon.. | ||
Official Website of Maha Forest. | www.mahaforest.gov.in. |
समाविष्ट विषय :
कोर्स भाषा : मराठी
शिक्षकांबद्दल माहिती :-
संतोष कानडजे : अंकगणित
अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना येणारा पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी संतोष सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा आणि ५ वर्षांचा दांडगा अनुभव आहे . पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत.
वृषाली होनराव : Marathi Grammar
वृषाली मॅडम याना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी व्याकरण, योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.
गणेश माळी : बुद्धिमत्ता चाचणी)
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
विशाल सिंग : English Grammar
इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. विशाल सरांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास 4 वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील 4 वर्षांत जवळपास 5000 हुन अधिक विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
सामान्य विज्ञान : शीतल गायकवाड मॅडम
शीतल गायकवाड मॅडम यांना सामान्य ज्ञान मधील विविध विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
प्रतिक कामत : इतिहास आणि चालू घडामोडी
प्रतिक सर यांना MPSC च्या विविध मुख्य परीक्षांचा अनुभव असून ते मागील 5 वर्षांपासून इतिहास आणि चालू घडामोडी या विषयाचे परीक्षाभिमुख मार्गदर्शन उपलब्ध करून देतात त्यांच्या मार्गदर्शनामुळे चालू घडामोडी आणी इतिहास विषयात जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याच्या ट्रिक्सचा अनेक विद्यार्थी मित्रांना फायदा झालेला आहे.
दिपक शिंदे : भूगोल आणि अर्थशास्त्र
सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि अर्थशास्त्र हा मानला मानला जातो आणि या विषयातील अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांना राज्यसेवा परीक्षांचा अनुभव आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
भूगोल : सुमित तट्टे
सामान्य अध्यायनातील विज्ञान सर्वच विद्यार्थ्याना अवघड वाटणार विषय ऑडिओ विजुयल टेक्निक ने शिकविला जातो. भरपूर आकृतींचा उपयोग करून, लक्षात ठेवण्यासाठी सोप्या ट्रिक्सचा उपयोग केला जातो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना 8 वर्षापासून शिकविण्याचा अनुभव ज्याचा हजारो विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी फायदा झालेला आहे.
Validity:12 Months