नमस्कार विद्यार्थी मित्र / मैत्रिणींनो, 2024 वर्ष हे MPSC च्या विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी महत्वाचे आहे . महाराष्ट्र लोक सेवा आयोगा द्वारे अराजपत्रित गट ब व क च्या जाहिरात प्रसिद्ध केली जाते व या जागा भरल्या जातात. 2023 मध्ये PSI,STI आणि ASO तसेच इतर पदांसाठी आयोगाने 8000 पेक्षा जास्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केली होती.
2024 मध्ये सुद्धा अशाच प्रकारे जाहिरात येवू शकते, त्यामुळे आतापासूनच तयारी करणे अपेक्षित आहे.
अगदी सुरुवातीपासून तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी अचूक आणि परिपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी ADDA247 ची टीम खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे. रणभूमी MPSC COMBINE GROUP B आणि GROUP C पूर्व परीक्षा Foundation + Integrated Batch - 2024 विशेष बॅच. या बॅचच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता. MPSC गट क आणि MPSC गट ब PSI-STI-ASO तसेच इतर सर्व या पदांसाठीच्या संयुक्त पूर्व परीक्षेसह मुख्य परीक्षेची तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेसच्या माधमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल.
रणभूमी बॅच MPSC ची नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. या बॅच मधून संपूर्ण परीक्षाभिमुख मार्गदर्शन प्राप्त होईल आणि सर्व विद्यार्थी मित्रांसाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरेल. परीक्षेपूर्वी सर्व अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल .
MPSC Combine Group B & Group C (Pre + Mains) Exam Foundation + Integrated Batch 2024 | Marathi | Online Live Batch By Adda247
बॅच प्रारंभ - 25, Sep, 2023
वेळ - दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत
वर्ग: सोमवार ते शनिवार
Check the study plan here
Check the study plan 2 here
Check the Math study plan here
Check the CA study plan here
Check the Geography study plan here
बॅचची वैशिष्ठ्ये
परीक्षेचा अभ्यासक्रम समाविष्ट विषय :
कोर्स भाषा : मराठी / इंग्रजी
शिक्षकांबद्दल माहिती :-
संतोष कानडजे : अंकगणित
अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना येणारा पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी संतोष सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा आणि ५ वर्षांचा दांडगा अनुभव आहे . पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत.
वृषाली होनराव : Marathi Grammar
वृषाली मॅडम याना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी व्याकरण, योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.
गणेश माळी : बुद्धिमत्ता चाचणी)
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
शाल सिंग : English Grammar
इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. विशाल सरांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास 4 वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील 4 वर्षांत जवळपास 5000 हुन अधिक विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
प्रतिक कामत : इतिहास आणि चालू घडामोडी
प्रतिक सर यांना MPSC च्या विविध मुख्य परीक्षांचा अनुभव असून ते मागील 5 वर्षांपासून इतिहास आणि चालू घडामोडी या विषयाचे परीक्षाभिमुख मार्गदर्शन उपलब्ध करून देतात त्यांच्या मार्गदर्शनामुळे चालू घडामोडी आणी इतिहास विषयात जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याच्या ट्रिक्सचा अनेक विद्यार्थी मित्रांना फायदा झालेला आहे.
cशिंदे : अर्थशास्त्र
सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि अर्थशास्त्र हा मानला मानला जातो आणि या विषयातील अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांना राज्यसेवा परीक्षांचा अनुभव आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
सामान्य विज्ञान : शीतल गायकवाड मॅडम
शीतल गायकवाड मॅडम यांना सामान्य ज्ञान मधील विविध विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
भूगोल : सुमित तट्टे
सामान्य अध्यायनातील विज्ञान सर्वच विद्यार्थ्याना अवघड वाटणार विषय ऑडिओ विजुयल टेक्निक ने शिकविला जातो. भरपूर आकृतींचा उपयोग करून, लक्षात ठेवण्यासाठी सोप्या ट्रिक्सचा उपयोग केला जातो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना 8 वर्षापासून शिकविण्याचा अनुभव ज्याचा हजारो विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी फायदा झालेला आहे.
Validity:12 Months