SSC MTS & हवालदार बॅच एसएससी एमटीएस (मल्टी टास्किंग) ही भारतातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी सर्वात मोठी परीक्षा मानली जाते. SSC भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांसाठी कर्मचारी भरती करण्यासाठी दरवर्षी SSC MTS आयोजित करते. SSC MTS & हवालदार जाहिरात एकूण जागा 1558 आहेत महाराष्ट्रातील सर्व पात्र विद्यार्थ्यांसाठी ही नामी संधी आहे आणि 2023 असेही सुवर्णसंधीच वर्ष आहे तर यावर्षी पोस्ट नक्की करायचे असेल तर तयारी आत्मविश्वासाने करावी लागेल. चाणक्य बॅच SSC MTS & हवालदार PYQ SSC MTS & हवालदार COMPLETE SELECTION BATCH या बॅच SSC MTS & हवालदार परीक्षांसाठी आवश्यक सर्व घटक (,सामान्य ज्ञान ,अंकगणित , बुद्धिमत्ता ,चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत या बॅच मध्ये मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. याचा फायदा विद्यार्थी मित्रांना घर बसल्या घेता येईल .
Updated Soon
बुद्धिमत्ता
अंकगणित
सामान्य ज्ञान
चालू घडामोडी
इंग्रजी
SSC MTS