महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 विशेष बॅच:-
नमस्कार विद्यार्थी मित्रानो, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अंतर्गत गट क आणि गट ड संवर्गातील एकूण 3800 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. लवकरच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत (Maharashtra Excise Department Recruitment 2023) 3800 पदांसाठी भरती राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्राथमिक कार्य मद्यपी उत्पादनांवरील उत्पादन शुल्क वसूल करणे आणि या उत्पादनांच्या व्यापाराचे नियमन करणे हे आहे. उत्पादन, ताबा, विक्री, वाहतूक, आयात आणि निर्यात यासाठी विविध प्रकारचे परवाने जारी करून हे उद्दिष्ट साध्य केले जाते.. Excise कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेला सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज आहात का? तुम्हाला आगामी 3800 पदांच्या भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत विजेता राज्य उत्पादन शुल्क कॉन्स्टेबल स्पेशल बॅच. या बॅचमध्ये Excise Constable परीक्षेसाठी आवश्यक घटक (इंग्रजी व्याकरण , मराठी व्याकरण , सामान्य ज्ञान ,अंकगणित , बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत या बॅच मध्ये मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. याचा फायदा विद्यार्थी मित्रांना घर बसल्या घेता येईल. नवीन सुरुवात करणारे विद्यार्थी , गृहिणी , नोकरी करणारे अशा विविध वर्गातील विद्यार्थ्यांना ही राज्य उत्पादन शुल्क कॉन्स्टेबल स्पेशल बॅच अतिशय उपयुक्त ठरेल. चला तर मग त्वरा करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि आपले राज्य उत्पादन शुल्क कॉन्स्टेबल बनण्याचे स्वप्न पूर्ण करा.
Maharashtra Excise Constable Batch | Marathi | Online Live Classes by Adda 247 | MAHARASHTRA MAHA PACK | |
---|---|---|
Live Classes | Multiple Batches | only 1 batch |
No. of Live Classes Hours | 700+ | 180+ |
No of Tests | 609 | |
Recorded Videos | ||
Printed Books | ||
Exclusive Inapps Groups | ||
Ebook | ||
24*7 Doubt Solutions | ||
PYQs papers | ||
Counseling session | ||
Learn More, Save More, get a Mahapack | View Course | Explore Now |