सह्याद्री MPSC Combine पूर्वपरीक्षा Revision बॅच
बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली संयुक्त पूर्वपरीक्षेची तारीख जाहीर झाली असून परीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. संपूर्ण राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तयारी करणारे लाखो विद्यार्थी असून सध्याच्या महामारीच्या काळात गट ब व गट क संवर्गातील परीक्षांची तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेससह करणे नक्कीच विद्यार्थ्यांच्या हिताचे व फायदेशीर ठरेल. सह्याद्री MPSC Combine पूर्वपरीक्षा Revision बॅच ही ऐन परीक्षेच्या काळात फास्टेस्ट उजळणीसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी MPSC संयुक्त पूर्वपरीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा क्रॅश कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरणार आहे.
Check the study plan here.
बॅच प्रारंभ : 13-August-2021
बॅचची वेळ : 9:00 AM ते 11:00 AM AANI 02:00 PM ते 04:00 PM
वर्ग: सोमवार ते शनिवार
कोर्स हायलाइट्स:
- 80+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
- तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
- द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
- तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
- परीक्षेचा प्रयत्न कसा करायचा याबद्दल धोरण सत्र.
- तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन जाणून घ्या.
परीक्षा: MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2020-2021
समाविष्ट विषय
- राज्यशास्त्र
- इतिहास
- अर्थशास्त्र
- भूगोल (महाराष्ट्र व भारत, जग)
- सामान्य विज्ञान
- बुद्धिमत्ता व तर्कशुद्धता
- अंकगणित
- मराठी व्याकरण
- चालू घडामोडी
कोर्स भाषा
वर्ग: मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक)
विद्यार्थ्याकडे आवश्यक असणाऱ्या गोष्टी :
- किमान इंटरनेट कनेक्टिव्हिटी 5 एमबीपीएस.
- मायक्रोफोनसह हेडफोन.
- लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा टॅब्लेट.
- लाइव्ह क्लास दरम्यान कोणत्याही संकल्पना लक्षात घेण्यासाठी पेन कॉपी सोबत ठेवणे आवश्यक.
शिक्षकांबद्दल माहिती
- Maths :- शिवम मेहत्रे.
शिवम सरांना अंकगणित विषय शिकवण्याचा 5 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५०० हुन जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
- GS & Marathi :- दिपक शिंदे.
सामान्य जागरूकता हा MPSC मध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय मानला जातो आणि अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
- Reasoning :- गणेश माळी
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी विषय शिकवण्याचा 5 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
- General Studies : वृषाली होनराव
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . CSAT , MPSC कायदे आणि GS चे विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.
- General Science : रोहिणी थेटे
रोहिणी मॅडम यांना सामान्य विज्ञान विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
- General Studies : प्रतीक सर
प्रतीक सरांना सामान्य अध्ययन विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, राज्यसेवा तसेच संयुक्त परीक्षा आणि बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
- English : शरद गायके
इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. शरद गायके सरांना MPSC, आई. बी. पी. एस. बँक व इन्शुरन्स भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्धयार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास ४ वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील ४ वर्षांत जवळपास ५००० विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
Validity: 6 Months
*You will get a mail after purchasing the batch for login.
*You will get recorded video links within 48 working hours.
*No Refunds will be given in any case and registration can be cancelled by Adda247 for any anti-batch activity.