महाराष्ट्र राज्य शासन लवकरच MPSC CDPO (Child Development Project Officer) साठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. ADDA247 मराठी टीम तुमच्या साठी हिरकणी MPSC CDPO लाईव्ह बॅच सुरु करत आहे ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या उत्तम व गुणात्मक अभ्यास करू शकता. MPSC CDPO परीक्षेसाठी तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेससह करणे नक्कीच विद्यार्थ्यांच्या हिताचे व फायदेशीर ठरेल. हिरकणी MPSC CDPO बॅच नव्याने तयारी करणाऱ्यांपासून प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी MPSC CDPO परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरेल. बॅच प्रारंभ : 29-Nov-2021 बॅचची वेळ : दुपारी 2:00 PM ते 5:00 PM वर्ग: सोमवार ते शनिवार
द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन जाणून घ्या.
ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम समाविष्ट विषय :
* सामान्य अध्ययन
* बुद्धिमापन चाचणी व अंकगणित
* मराठी व इंग्रजी व्याकरण
* भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र
* समाजशास्त्र व मानसशास्त्र
* माहिती व संज्ञापन तंत्रज्ञान
* समाजकार्य
* भारतीय संविधान
* मानवी हक्क
* महिला व बालविकास
* महिला व बालक कायदे
* गृह विज्ञान
* बालविकास व महिला विकास
कोर्स भाषा : इंग्रजी व मराठी
शिक्षकांबद्दल माहिती
अंकगणित :- शिवम मेहत्रे.
शिवम सरांना चालू घडामोडी व अंकगणित विषय शिकवण्याचा 5 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५०० हुन जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
सामान्य जागरूकता व कायदे :- दिपक शिंदे.
कायदे तसेच सामान्य जागरूकता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय मानला जातो आणि अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
बुद्धिमापन चाचणी व माहिती तंत्रज्ञान :- गणेश माळी
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी व संगणक विषय शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
मराठी व्याकरण व राज्यशास्त्र : वृषाली होनराव
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी व्याकरण, CSAT , MPSC कायदे आणि GS चे विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.
सामान्य विज्ञान : रोहिणी थेटे
रोहिणी मॅडम यांना सामान्य विज्ञान व गृह विज्ञान शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
सामान्य अध्ययन, महिला व बालविकास तसेच मानवी हक्क : प्रतीक सर
प्रतीक सरांना सामान्य अध्ययन विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, राज्यसेवा तसेच संयुक्त परीक्षा आणि बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
इंग्रजी व्याकरण : शरद सर
इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. शरद गायके सरांना आई. बी. पी. एस. बँक व इन्शुरन्स भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्धयार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास ४ वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील ४ वर्षांत जवळपास ५००० विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
Validity: 12 Months
*You will get a mail after purchasing the batch for login.
*You will get recorded video links within 48 working hours.
*No Refunds will be given in any case and registration can be cancelled by Adda247 for any anti-batch activity.