महाराष्ट्र तलाठी मेगा भरती 2023 अंतर्गत एकूण 4122 तलाठी पदांची भरती होणार आहे. ‘महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच' हे पुस्तक महसूल विभागाच्या अखत्यारीतील निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित), लघुटंकलेखक व तलाठी (गट-क) या पदांच्या भरतीसाठी उपयुक्त आहे. हे पुस्तक महाराष्ट्र तलाठी नोकरी इच्छूकांना ऑफलाइन सराव साहित्याचा विश्वासार्ह आणि समाधानकारक स्त्रोत देऊन मदत करण्याचा प्रयत्न आहे. TCS आणि IBPS विचारात असलेल्या प्रश्नांच्या दर्जानुसार या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे.
महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अश्या चार विषयांवर प्रश्न विचारले जातात त्यामुळे महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तकात या चारही विषयांचा समावेश आहे. यात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी विषयावर प्रत्येकी 250 प्रश्न देण्यात आले आहेत. असे एकत्र 1000 महत्वाच्या प्रश्नांचा समावेश 'महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच' या पुस्तकात करण्यात आला आहे. प्रत्येक विषयावरील 250 प्रश्नात त्या त्या विषयातील सर्व घटक आणि उपघटकांचा समावेश करण्यात आला आहे जेणेकरून प्रत्येक विषयाची योग्य प्रकारे संपूर्ण तयारी तुम्हाला करता येईल. महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तक हे महाराष्ट्र तलाठी भरती च्या अद्यतनित अभ्यासक्रमावर आणि परीक्षेच्या स्धस्वरूपावर आधारित आहे.
तलाठी मेगा भरती 2023 प्रश्नसंच पुस्तकाचे वैशिष्ट्ये:
अनुक्रमणिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Package Highlights
*Delivery charges indulge in MRP.
***Book will be delivered within 8-10 working days, after placing an order.
Be Aware of Scamster. We don't charge any extra cost for delivery outside of app.