महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेतील मराठी भाषा हा एक महत्त्वाचा विषय आहे. बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी विषयात मराठी व्याकरणावर प्रश्न विचारल्या जातात. MPSC राज्यसेवा परीक्षा, MPSC गट ब व गट क च्या परीक्षा, तसेच MPSC घेत असलेल्या इतर स्पर्धा परीक्षामध्ये, त्याचप्रमणे तलाठी भरती, पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती, जिल्हा परिषद भरती, म्हाडा भरती, MAHATET व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
भाषेचे भाषाशास्त्रीय वर्णन करायचे, म्हणजे कोणत्या भाषेत कोणते प्रयोग उपलब्ध असतात, याची व्यवस्था स्पष्ट करायची, उपलब्ध असतात म्हणजे बोलणाराने/लिहिणाराने आपले मनोगत जाणून घेता येतात.व्याकरणगत नियमांचे रचनेचे नियम, शब्दांकनाचे नियम आणि अर्थांकनाचे नियम असे गट पडतात. या नियमांनी सिद्ध होणाऱ्या रचना एकात एक सामावलेल्या असतात. लहानात लहान पदघटक, नंतर पद, पदबंध, वाक्य, वाक्यबंध आणि शेवटी प्रबंध अशी श्रेणीव्यवस्था मानली तर व्याकरणाचे पदविचार आणि वाक्यविचार असे दोन भाग मानता येतील. मराठी विषयात आपली शब्द शक्ती तपासण्यासाठी समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार यावर प्रश्न विचारल्या जातात. MPSC राज्यसेवा परीक्षेत तर C-SAT चा महत्वाचा घटक म्हणजे उतारे. उमेदवाराची आकलन क्षमता तपासण्यासाठी कविता व उताऱ्यावर प्रश्न विचारल्या जातात.
Adda247, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सर्वसमावेशक असे मराठी व्याकरणाचे पुस्तक घेऊन येत आहे. हे मराठी व्याकरणाचे पुस्तक 4 भागात आहे. ज्यात व्याकरण, शब्दसंग्रह, उतारा व कविता आणि इतर सर्व महत्वाच्या घटकांचा समावेश आहे.
मराठी भाषा या पुस्तकाचे वैशिट्ये
मराठी भाषा अनुक्रमणिका
मराठी भाषा अनुक्रमणिका | |
विभाग 1: व्याकरण | |
अनु. क्र | घटक |
1 | भाषा व लिपी आणि वर्णविचार |
2 | संधी |
3 | नाम |
4 | वचन (एकवचन व अनेकवचन) |
5 | लिंगविचार |
6 | विभक्ती |
7 | सामान्यरूप |
8 | सर्वनाम |
9 | विशेषण |
10 | क्रियापद |
11 | क्रियाविशेषण |
12 | शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय |
13 | काळ व काळाचे प्रकार |
14 | प्रयोग |
15 | समास |
16 | शब्दसिद्धी |
17 | वाक्य व वाक्याचे प्रकार |
18 | भाषेचे अलंकार |
विभाग 2: शब्दसंग्रह | |
अनु. क्र | घटक |
1 | समूह्दर्शक शब्द |
2 | ध्वनिवाचक शब्द |
3 | एका शब्दाबद्दल शब्दसमुह |
4 | म्हणी |
5 | वाक्प्रचार |
6 | समानार्थी शब्द |
7 | विरुद्धार्थी शब्द |
8 | अलंकारिक शब्द |
9 | शुद्ध अशुद्ध शब्द |
विभाग 3: उतारे आणि कविता | |
अनु. क्र | घटक |
1 | उतारे व त्यावरील प्रश्न |
2 | कविता व त्यावरील प्रश्न |
विभाग 4: विविध | |
अनु. क्र | घटक |
1 | मराठीतील प्रसिद्ध पुस्तक व त्याचे लेखक |
2 | लेखक व त्यांची टोपण नावे |
3 | काव्य ग्रंथ व कवी |
4 | रस |
Note: eBooks will be available by 30th May 2022.
Validity: 12 Months