नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , MPSC ने 2022 या वर्षांसाठी चे परीक्षांचे कॅलेंडर जाहीर केले आहे व या कॅलेंडरनुसार गट क संयुक्त पूर्व परीक्षा ही नोव्हेंबर महिन्यामध्ये आयोजित केली आहे .महाराष्ट्रातील गट-क संवर्गातील ५ पदे या परीक्षेद्वारे भरली जातात व लाखो विद्यार्थी ह्यासाठी प्रयत्न करत असतात. व याच परीक्षेची परिपूर्ण अशी तयारी करण्यासाठी Adda247 मराठी टीम तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे "क्रांती" ही MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा विशेष बॅच.
या बॅच मध्ये संपूर्ण टीम मार्फत प्रत्येक विषयानुसार मार्गदर्शन केले जाईल. महाराष्ट्रातील सर्वात नावाजलेली ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला नक्कीच या बॅचचा खूप फायदा होईल.शिक्षकांबद्दल माहिती खाली दिलेली आहे ती एकदा अवश्य वाचून घ्या
बॅच प्रारंभ : 01-Aug-2022
बॅचची वेळ : संध्याकाळी ६ ते ९
वर्ग: सोमवार ते शनिवार
Check the study plan here.
बॅचची वैशिष्ठ्ये
1 .200+ तास परस्परसंवादी (Live classes )
2.सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
3. मागील वर्षीच्या प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण .
4. प्रत्येक विषयाचे सखोल आणि परिक्षाभिमुख मार्गदर्शन
5.गणित बुध्दीमत्ता विशेष लक्ष
समाविष्ट विषय :
* इतिहास
* भूगोल (भारत आणि महाराष्ट्र)
* राज्यघटना आणि पंचायत राज
* विज्ञान
* अर्थशास्त्र
* चालू घडामोडी
* गणित
*बुद्धिमत्ता
कोर्स भाषा : मराठी
शिक्षकांचा अल्पपरीचय —भूगोल आणि अर्थशास्त्र :- दिपक शिंदे.
ता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि पर्यावरण मानला जातो आणि या विषयातील अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांना राज्यसेवा परीक्षांचा अनुभव आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
Geography
Eco
गणेश माळी : बुद्धिमत्ता चाचणी
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी शिकवण्याचा 7 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
वृषाली होनराव : राज्यघटना आणि पंचायतराज
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . राज्यघटना व पंचायतराज हा विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे.
रोहिणी थेटे : सामान्य विज्ञान
रोहिणी मॅडम यांना सामान्य विज्ञान शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. सर्वच सपर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्वाचा अशा विज्ञान विषय त्या विद्यार्थी मित्रांना सुलभ करून देतात . MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
इतिहास आणि चालू घडामोडी : प्रतीक सरप्रतीक सरांना इतिहास विषय शिकवण्याचा ५ वर्षांहून अधिक काळ शिकवणायचा दांडगा अनुभव आहे. सरानी राज्यसेवा , गट ब परीक्षा दिलेल्या आहेत तसेच या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थाना परीक्षाभीमुख मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहेत. चालू घडामोडी विषय ते विद्यार्थाना अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगतात
History:
Current Affairs:
प्रदीप सर : अंकगणित
अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना येणारा पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी प्रदीप सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा आणि ५ वर्षांचा दांडगा अनुभव आहे . पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत.
Validity:12 Months