सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण .
विषयानुसार विशेष Tricks वर भर .
बौद्धिक चाचणी वर विशेष लक्ष
Exams Covered
PMC
This Course Includes
100 Hrs Online Live Classes
Product Description
पुणे महानरपालिका भरती बॅच
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , महाराष्ट्र तसेच भारतातील एक मोठी महानगरपालिका असलेली आपली पुणे महानगरपालिका, ज्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा प्रत्येक विद्यार्थी बाळगून असतो या महानगरपालिकेत नुकतीच 444 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही भरती IBPS तर्फे घेण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये चैतन्याचे वातावरण आहे. ही परीक्षा ही ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आयोजित केली आहे .4 विविध संवर्गातील पदे या परीक्षेद्वारे भरली जानार आहेत . बरेच विद्यार्थी ह्यासाठी प्रयत्न करत असतात व याच परीक्षेची परिपूर्ण अशी तयारी करण्यासाठी Adda247 मराठी टीम तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ".........." ही पुणे महानगरपालिका परीक्षा विशेष बॅच.
या बॅच मध्ये संपूर्ण टीम मार्फत प्रत्येक विषयानुसार मार्गदर्शन केले जाईल. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला नक्कीच या बॅचचा खूप फायदा होईल.शिक्षकांबद्दल माहिती खाली दिलेली आहे ती एकदा अवश्य वाचून घ्या
Pune Municipal Corporation Batch (PMC) | Marathi | Online Live Classes By Adda247 बॅच प्रारंभ : 4 August बॅचची वेळ : सकाळी 8 ते 11 वर्ग: सोमवार ते शनिवार
सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण .
विषयानुसार विशेष Tricks वर भर .
बौद्धिक चाचणी वर विशेष लक्ष
समाविष्ट विषय :
मराठी
इंग्रजी
सामान्य ज्ञान
गणित
बुद्धिमत्ता
कोर्स भाषा : मराठी
शिक्षकांचा अल्पपरीचय —
सामान्य ज्ञान :- दिपक शिंदे.
ता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि पर्यावरण मानला जातो आणि या विषयातील अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांना राज्यसेवा परीक्षांचा अनुभव आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
बुद्धिमापन चाचणी:- गणेश माळी
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी विषय शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
मराठी : वृषाली होनराव
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी हा विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे.
सामान्य ज्ञान : रोहिणी थेटे
रोहिणी मॅडम यांना सामान्य ज्ञानशिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
अंकगणित -प्रदीप सर
अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना येणारा पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी प्रदीप सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा ५ वर्षांचा दांडगा अनुभव असून . पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत