Mpsc Mahapack - MPSC परीक्षांत यश मिळवण्याचा राजमार्ग ....
नमस्कार विद्यार्थी मित्रानो MPSC मार्फत होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षात झालेले बदल लक्षात घेता या परीक्षांसाठी परिपूर्ण मार्गदर्शन प्राप्त करणे ही काळाची गरज बनली आहे .
MPSC परीक्षांचे अचूक आणि परिपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी adda 247 मराठी टीम सज्ज आहे त्या आधी MPSC संबंधित काही मुलभूत पप्रश्नाची उत्तरे जाणून घ्या.
Q 1 MPSC मार्फत कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात ?
- MPSC group A आणि B राजपत्रित
- MPSC GROUP B (PSI -STI -ASO - दुय्यम निबंधक मुद्रांक शुल्क
- MPSC GROUP C (लिपिक -कर सहाय्यक , उद्योग निरीक्षक ,दुय्यम निरीक्षक उत्पाद्दन शुल्क
- MPSC तांत्रिक सेवा -वान्सेवा , कृषी सेवा आणि अभियांत्रिकी सेवा
Q .2 २०२२ मध्ये MPSC संबंधित कोण कोणत्या संधी उपलब्ध असणार आहेत?
- PSI mains
- STI Mains
- ASO MAINS
- गट क मुख्य परीक्षा
- लिपिक मुख्य परीक्षा
- कर सहाय्यक मुख्य परीक्षा
- दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क
Q 3 २०२३ पासून Mpsc परीक्षेत झालेले बदल कोणते आहेत? आणि उपलब्ध असणार्य संधी कोणत्या असतील?
उत्तर २०२३ पासून MPSC केवळ दोन पूर्व परीक्षा घेणार आहे .
- 1. महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा
- 2. महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब आणि गट क पूर्व परीक्षा
अशा रितीने २०२२ आणि २०२३ मध्ये विविध संधी उपलब्ध होणार आहेत पण तुम्ही या संधीचा लाभ कसा उठवणार याची तुम्हाला चिंता असेल ना तर काळजी करू नका आम्ही आहोत ना . ....
Adda247 Marathi घेऊन येत आहे MPSC महपॅक - ONE STOP SOLUTION FOR MPSC EXAMS