About ADDA247 MAHARASHTRA
आपल्यापैकी बहुतेकजण सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहतात. एखाद्याचे राज्य सरकारमध्ये नोकरीचे स्वप्न आहे, एखाद्याचे केंद्र सरकारमध्ये नोकरीचे स्वप्न आहे, कोणाला पोलिसात नोकरी हवी आहे तर कोणाला बँक, विमा, इंटेलिजेंस ब्युरो, एसएससी किंवा रेल्वेमध्ये नोकरी हवी आहे. तुमच्या या सरकारी सेवा करण्याच्या ध्येयामध्ये तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी Adda247 मराठी टीम तुमच्यासोबत नेहमीच राहील.
ADDA247 MAHARASHTRA MAHAPACK
तुम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा सर्वात शिफारस केलेला कोर्स आहे. तुमचा तयारीचा खर्च कमी करा कारण तुम्हाला सर्व परीक्षांसाठी 100% डिजिटल सामग्रीमध्ये प्रवेश मिळतो. या परीक्षांसाठी लाइव्ह क्लासेस, टेस्ट सिरीज, ई-पुस्तके यासारखे सर्व नवीनतम अभ्यास साहित्य, वैधतेपर्यंत दर आठवड्याला महाराष्ट्र महापॅकमध्ये स्वयंचलितपणे जोडले जातील.
तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षेसाठी प्रत्येक विषयाची लाइव्ह क्लासेस, टेस्ट सिरीज,ई-बुक्स मिळतील. जसे की महाराष्ट्र पोलीस, तलाठी, वनरक्षक,राज्य उत्पादन शुल्क विभाग, , कृषी विभाग, महाराष्ट्र महानगर पालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद भरती मधे ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, महाराष्ट्र पशु संवर्धन विभाग आणि STAFF SELECTION COMMISSION तसेच येणाऱ्या केंद्रीय व राज्य शासनाच्या सर्व परीक्षा चे मार्गदर्शन केले जाईल.
सरळसेवा महापॅकची ठळक वैशिष्ट्ये | |||
SUBSCRIPTION FEATURES | ADDA247 MAHARASHTRA MAHAPACK | ||
All Live Classes | YES | ||
All Test Series | YES | ||
All Crash Course Batches | YES | ||
All Revision Batches | YES | ||
All Recorded Videos | YES | ||
All eBooks | YES | ||
Personality Development/Viva Preparation with recorded-videos | YES | ||
Live Webinars with Expert Speakers | YES | ||
BEST VALUE FOR MONEY |