नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या परीक्षा पद्धतीत आणि अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.
कोणतीही नवीन सुरूवात योग्य पद्धतीने होणे आवश्यक असते.
स्पर्धा परीक्षांमध्ये गेम चेंजर असा ठरणारा विषय म्हणजे भूगोल ,अर्थशास्त्र,पर्यावरण ,सुदूर संवेदन . परीक्षा पास होऊन पोस्ट मिळवायची असेल तर या विषयांवर पकड असायलाच हवी..या विषयांची भीती दूर करण्यासाठी आपले दीपक शिंदे सर घेऊन आलेले आहेत अगदी बेसिक पासून जास्तीत जास्त संकल्पना परीक्षाभिमुख पद्धतीने शिकवलं जाणार आहे. या बॅच मध्ये ३००० जास्त प्रश्न सराव घेतला जाणार आहे
संकल्पनांवर भर दिला जाऊन आवश्यक ठिकाणी ट्रिक्स व टेक्निक चा वापर केला जाईल.
२०२३ मध्ये यश मिळवण्याची इच्छा बाळगत असतील तर तुम्ही ही बॅच नक्कीच जॉईन केली पाहिजे.
3000+ MCQ Targeting MPSC Rajyaseva | Combine Pre Mains Exam Batch By Adda247
बॅच प्रारंभ :- 28 डिसेंबर 2022
बॅच ची वेळ:- 4 PM-5 PM
वर्ग:- सोमवार ते शनिवार
Check the study plan here.
समाविष्ट विषय
कोर्स हायलाइट्स:
Batch Features -
EXAM COVERED
राज्यसेवा पूर्व परीक्षा , मुख्य परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा वनसेवा पूर्व परीक्षा, तांत्रिक पूर्व परीक्षा
TOPICS COVERED
GEOGRAPHY
भूगोलाच्या मूलभूत संकल्पना |
हवामान शास्त्र |
मुख्य प्राकृतिक भूगोल |
सामाजिक भूगोल |
मानवी भूगोल |
महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल |
भारताचा प्राकृतिक भूगोल |
लोकसंख्या |
Remote Sensing -GIS Basics |
दूरसंवेदन |
हवाई छायाचित्रण |
भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन |
माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान |
सार्वजनिक वित्त-2 |
व्यापार तोल व व्यवहार तोल |
मानव विकास निर्देशांक, |
कृषी ,उदयोग व सेवाक्षेत्र |
लोकसंख्या बेरोजगारी-1 |
लोकसंख्या बेरोजगारी-2 |
दारिद्रय,रोजगार व बेरोजगारी -1 |
पंचवार्षिक योजना/महत्वाच्या विकास योजना -1 |
आंतर राष्ट्रीय संस्था -1 |
आर्थिक सामाजिक विकास |
शाश्वत विकास आर्थिक समावेशन |
शिक्षकांबद्दल माहिती
Validity:12 Months