पुणे महानगरपालिका आरोग्य, अभियांत्रिकी, उद्यान सेवा भरती GK + maths + reasoning स्पेशल बॅच
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ,महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित महानगरपालिका अर्थातच आपली पुणे महानगरपालिका, ज्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा प्रत्येक विद्यार्थी बाळगून असतो या महानगरपालिकेत नुकतीच उद्यान, अभियांत्रिकी, अग्निशमन अशा विविध सेवेतील ३२० पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही भरती IBPS तर्फे घेण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये चैतन्याचे वातावरण आहे. या परीक्षेची संभाव्य तारीख ही एप्रिल मे महिन्याच्या शेवटी आहे विविध संवर्गातील पदे या परीक्षेद्वारे भरली जानार आहेत आणि या परीक्षेसाठी सर्वात उपयुक्त असा सामान्य ज्ञान घटक आहे ज्याला या अभ्यासक्रमात ६० % इतका वेटेज आहे . या परीक्षत महत्त्वपूर्ण असलेला gk ( सामान्य ज्ञान) घटक परिपूर्ण पद्धतीने शिकवण्यासाठी Adda247 मराठी टीम तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ".........." ही पुणे महानगरपालिका आरोग्य, अभियांत्रिकी, उद्यान सेवा भरती GK+ + maths + reasoning स्पेशल बॅच
या बॅच मध्ये संपूर्ण टीम मार्फत प्रत्येक विषयानुसार मार्गदर्शन केले जाईल. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला नक्कीच या बॅचचा खूप फायदा होईल.शिक्षकांबद्दल माहिती खाली दिलेली आहे ती एकदा अवश्य वाचून घ्या
PMC भरती 2023 | Marathi | Online Live Classes By Adda247
बॅच प्रारंभ : 20 April 2023
बॅचची वेळ :
वर्ग: सोमवार ते शनिवार
Study plan will be available soon
बॅचची वैशिष्ठ्ये
समाविष्ट विषय :
कोर्स भाषा : मराठी
शिक्षकांचा अल्पपरीचय —
सामान्य ज्ञान :- दिपक शिंदे.
ता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि पर्यावरण मानला जातो आणि या विषयातील अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांना राज्यसेवा परीक्षांचा अनुभव आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
बुद्धिमापन चाचणी:- गणेश माळी
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी विषय शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
मराठी , : वृषाली होनराव
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी हा विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे.
सामान्य वि ज्ञान : सुमित सर
सुमित सर यांना सामान्य विज्ञान ज्ञानशिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
अंकगणित - संतोष सर
अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना येणारा पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी प्रतीक सर
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हे दोन विषय सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये गेम चेंजर असतात. या दोन विषयांची परिपूर्ण तयारी प्रतीक सर अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेत आहेत. त्यांना ५ वर्ष हून अधिक या विषय शिकवण्याचा अनुभव आहे.
इंग्रजी विशाल सर
इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. विशाल सरांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास 4 वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील 4 वर्षांत जवळपास 5000 हुन अधिक विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
Validity:12 Months