नमस्कार विद्यार्थी मित्रानो आगामी वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर जाहिरातींचे वर्ष आहे. नुकतीच महाराष्ट्राच्या सरकारने 2000 हून जास्त पदांची कृषीसेवक भरती होणार असल्याचे जाहीर केले आहे व त्या संदर्भात प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे.येणाऱ्या कृषीसेवक भरती साठी तुमचा अभ्यास झाला आहे का व तुम्हाला स्वतःला तपासून घेण्याची एक संधी उपलब्ध झालेली आहे.तुम्हाला आगामी कृषीसेवक पदांच्या भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत कृषीसेवक भरती 2023 भूमी बॅच . या बॅचमध्ये (इंग्रजी व्याकरण , मराठी व्याकरण , सामान्य ज्ञान ,अंकगणित , बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत परीक्षा पॅटर्न प्रमाणे प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे.
विषयाचे नाव | एकूण प्रश्न | एकूण गुण |
Technical | 60 | 120 |
English Grammer | 20 | 20 |
मराठी व्याकरण | 20 | 20 |
GS | 20 | 20 |
Maths & Reasoning | 20 | 20 |
एकूण | 100 | 200 |