नमस्कार विद्यार्थी मित्रानो आगामी वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर जाहिरातींचे वर्ष आहे. नुकतीच महाराष्ट्राच्या सरकारने जिल्हा PWD ( JE-538 & CEA -1378) पदांची भरती होणार असल्याचं जाहीर केला आहे व त्या संदर्भात प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे.येणाऱ्या भरती साठी तुमचा अभ्यास झाला आहे का व तुम्हाला स्वतःला तपासून घेण्याची एक संधी उपलब्ध झालेली आहे.तसेच होणाऱ्या PWD भरतीमध्ये स्थापत्य अभियांत्रिक & स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक पदांची पद भरती मोठ्या प्रमाणाने करण्यात येत आहेत म्हणून Adda247 marathi तुमच्यासाठी घेऊन येत आहे स्पेशल स्थापत्य अभियांत्रिक विशेष बॅच तुम्हाला आगामी भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत PWD CIVIL ENGINEERING COMPLETE SELECTION BATCH 2023 सिलेक्शन बॅच . या बॅचमध्ये या परीक्षेसाठी आवश्यक घटक (इंग्रजी व्याकरण , मराठी व्याकरण , सामान्य ज्ञान ,अंकगणित , बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी, तांत्रिक) हे कव्हर केले जाणार आहेत