महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाअंतर्गत लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी तसेच विविध संवर्गातील (गट-क) महाराष्ट्रातील एकुण ३६ जिल्हांच्या केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल.
येथे आपण या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती दिली आहे .
22,23 January रोजी free orientation आणि डेमो classes आयोजित केले जातील.
Subjects | No. of Questions | Marks | Duration |
General Knowledge | 25 | 50 | 120 Minutes |
Maths / Reasoning | 25 | 50 | |
Marathi Language | 25 | 50 | |
English Language | 25 | 50 | |
Total Marks : 200 Marks |