Supply Inspector Syllabus 2023 and Exam Pattern: महाराष्ट्र अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत पुरवठा निरीक्षक पदाची भरती होणार आहे. पुरवठा निरीक्षक पदाच्या परीक्षेत एकूण प्रश्नांची संख्या, विषयानुसार प्रश्नांची संख्या आणि परीक्षेची काठीण्यपटली यासंबधीची माहिती आपणास Supply Inspector Syllabus 2023 and Exam Pattern वरून मिळेल. आपल्याला अभ्यासाची योग्य दिशा ठरवायाला Supply Inspector Syllabus 2023 and Exam Pattern ची मदत होणार आहे. आज या लेखात Supply Inspector Syllabus 2023 and Exam Pattern संबंधी विस्तृत माहिती प्रदान करण्यात आली आहे.
16,17th January रोजी free orientation आणि डेमो classes आयोजित केले जातील.