नमस्कार विद्यार्थी मित्रानो,
महाराष्ट्र पोलीस खात्यात 17000 हून जास्त पदांची पोलीस भरती निघाली आहे व आपण या भरतीसाठी फॉर्म नक्कीच भरला असेल. भरती प्रक्रिया जुन महिन्यात सुरू होत आहे व नुकतीच मैदानी चाचणीची तारीख देखील जाहीर झाली. आता वेळ वाया घालवून जमणार नाही तुम्हाला मैदानी चाचणी सोबतच लेखी परीक्षेची तयारी सुरु ठेवणे गरजेचे आहे. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत ६० दिवशीय एकलव्य बॅच. या बॅचमध्ये (मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान ,अंकगणित , बुद्धिमत्ता चाचणी) हे सर्व विषय अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत कव्हर केले जाणार आहेत. पोलीस बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यापूर्वी या बॅचला जॉईन होणे नक्कीच फायदेशीर ठरेल.