महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या सरळसेवा परीक्षा व इतर सरकारी नोकरी स्पर्धा परीक्षांसाठी आजकाल TCS आणि IBPS पॅटर्ननुसार तयारी करणे गरजेचे आहे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा व संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा यांसाठी आयोगाच्या पॅटर्न नुसार तयारी ऑनलाईन लाइव्ह क्लासेससह करण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत. ही बॅच नव्याने तयारी करणाऱ्यांपासून प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. MPSC परीक्षा तसेच सरळसेवा परीक्षा व इतर सरकारी नोकरी स्पर्धा परीक्षांसाठी TCS आणि IBPS पॅटर्ननुसार तयारी करण्यासाठी, बॅच अत्यंत उपयुक्त ठरणार आहे
Check the study plan here
Exams Covered -
MPSC Rajyaseva MPSC group b and c, Police Bharti, TCS and IBPS pattern