नमस्कार विद्यार्थी मित्रानो आगामी वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर जाहिरातींचे वर्ष असणार आहे. नुकतीच महाराष्ट्र सरकारने भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्या निम्मिताने महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात ७५,००० विविध पदांची भरती करण्याच्या निर्णय घेतला आहे . या मेगा भरतीत राज्यातील जिल्हा परिषदामध्ये विविध विभागातील विविध पदे ( ग्रामसेवक,विस्तार अधिकारी,आरोग्यसेवक भरती) देखील असणार आहेत . तुम्ही शेवटच्या टप्प्यातील या पदांची तयारी करण्यासाठी परीक्षांसाठी तयार आहात का ?
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि इतर ७५,००० सरळसेवा पदांच्या भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत जिल्हा परिषद आणि सरळसेवा -. अंतिम प्रहार ZP Bharti 2024 Recorded Batch भरती विशेष बॅच. या बॅच मध्ये सरळसेवा परीक्षांसाठी आवश्यक सर्व घटक (इंग्रजी व्याकरण , मराठी व्याकरण , सामान्य ज्ञान ,अंकगणित , बुद्धिमत्ता ,चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत या बॅच मध्ये मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. याचा फायदा विद्यार्थी मित्रांना घर बसल्या घेता येईल . नवीन सुरुवात करणारे विद्यार्थी , गृहिणी , नोकरी करणारे अशा विविध वर्गातील विद्यार्थ्यांना ही बॅच उपयुक्त ठरेल चला तर मग त्वरा करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या
Check the study plan here