कर्मचारी निवड आयोग (SSC) लवकरच SSC MTS अधिसूचना 2024 त्याच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करेल. ही माहिती SSC च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या SSC कॅलेंडर 2024 द्वारे देण्यात आली आहे. मल्टी टास्किंग (नॉन-टेक्निकल) कर्मचारी आणि हवालदार (CBIC आणि CBN) पदांसाठी अर्ज विंडो लवकरच उपलब्ध होईल.
Check the study plan here
SSC MTS परीक्षेच्या पॅटर्नमध्ये संगणक आधारित परीक्षा व नंतर कागदपत्रे पडताळणीअसेल. SSC ने SSC MTS परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे आणि नवीन जाहिराती नुसार, फक्त एकच पेपर असेल.
Post Purchase you can access your Class Study Plan in ebook Section