मिशन संजीवनी' -
आरोग्य भरती बॅच
16 व 17 ऑक्टोबर 2021 रोजी होणाऱ्या आरोग्य सेवक भरती परीक्षेसाठी हा कोर्स अत्यंत दर्जेदार आहे. या कोर्समध्ये अभ्यासक्रमातील सर्व घटकांचा सखोल परामर्श घेतला जाईल. अभ्यासक्रमातील मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, तर्कक्षमता, अनुमानात्मक चाचणी, तांत्रिक ज्ञान इत्यादींवर आधारित घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात येईल.
आरोग्य विभाग भरतीच्या लेखी परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना हे सहाय्य आहे.. लवकर ॲडमिशन घ्या आणि आरोग्य भरतीसाठी पात्र व्हा . आरोग्य विभाग भरतीच्या परीक्षेसाठी तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेससह करणे नक्कीच विद्यार्थ्यांच्या हिताचे व फायदेशीर ठरेल. बॅच नव्याने तयारी करणाऱ्यांपासून प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे.
Class study plan will be available soon
बॅच प्रारंभ : 20 - सप्टेंबर -2021
बॅचची वेळ : 12:00 PM ते 04:00 PM
वर्ग: सोमवार ते शनिवार
एकूण वर्गसंख्या ८०+
कोर्स भाषा
- वर्ग: मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक)
समाविष्ट विषय:
- मराठी,
- इंग्रजी
- सामान्य ज्ञान
- तर्कक्षमता
- अनुमानात्मक चाचणी
- तांत्रिक ज्ञान
विद्यार्थ्याकडे आवश्यक असणाऱ्या गोष्टी :
- किमान इंटरनेट कनेक्टिव्हिटी 5 एमबीपीएस.
- मायक्रोफोनसह हेडफोन.लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा टॅब्लेट.
- लाइव्ह क्लास दरम्यान कोणत्याही संकल्पना लक्षात घेण्यासाठी पेन कॉपी सोबत ठेवणे आवश्यक.
शिक्षकांबद्दल माहिती
- Maths :- शिवम मेहत्रे.
शिवम सरांना अंकगणित विषय शिकवण्याचा 5 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५०० हुन जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
- GS & Marathi :- दिपक शिंदे.
सामान्य जागरूकता हा MPSC मध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय मानला जातो आणि अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
- General Studies : वृषाली होनराव
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . CSAT , MPSC कायदे आणि GS चे विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.
- General Science : रोहिणी थेटे
रोहिणी मॅडम यांना सामान्य विज्ञान विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
General Studies : प्रतीक सर
सामान्य अध्ययन विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, राज्यसेवा तसेच संयुक्त परीक्षा आणि बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.रांना प्रतीक स
- English : शरद गायके
इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. शरद गायके सरांना MPSC, आई. बी. पी. एस. बँक व इन्शुरन्स भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्धयार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास ४ वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील ४ वर्षांत जवळपास ५००० विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
वैधता: 12 महिने
*लॉग इन करण्यासाठी बॅच खरेदी केल्यानंतर तुम्हाला एक मेल मिळेल.
*आपल्याला 48 कामकाजाच्या तासांमध्ये रेकॉर्ड केलेले व्हिडिओ दुवे मिळतील.
*कोणत्याही परिस्थितीत कोणताही परतावा दिला जाणार नाही आणि कोणत्याही बॅच विरोधी उपक्रमासाठी Adda247 द्वारे नोंदणी रद्द केली जाऊ शकते.