TCS आणि IBPS च्या परीक्षा पद्धतीवर आधारित ऑनलाईन टेस्ट सिरीज
जिल्हा परिषद भरती 2023 साठी एक सर्वसमावेशक टेस्ट सिरीज
सर्व पेपर्स मराठी आणि इंग्रजी अश्या दोन्ही भाषेत उपलब्ध
Exams Covered
Maharashtra Zilla Parishad
This Course Includes
10 Mock Tests
Product Description
जिल्हा परिषद भरती 2023 Test Series
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत 2023 मध्ये 19460 रिक्त पदांसाठी विविध ZP Recruitment 2023 अधिसूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आरोग्य सेवेशी निगडीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गासाठी जिल्हा परिषद भरती 2023 आरोग्य कर्मचारी पदांसाठी Test Series चा लाभ घ्या. जिल्हा परिषद भरती परीक्षा या IBPS द्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद भरती 2023 ची उत्तम प्रकारे तयारी करून घेण्यासाठी आणि योग्य प्रश्नांचा सरावासाठी IPBS च्या परीक्षा पद्धतीनुसार Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, जिल्हा परिषद (ZP) भरती 2023 द्विभाषिक Full Length Test Series.
What will you get?
जिल्हा परिषद भरती 2023 साठी एक सर्वसमावेशक टेस्ट सिरीज
10 नवीन Updated परीक्षेच्या स्वरूपावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
TCS आणि IBPS च्या परीक्षा पद्धतीवर आधारित ऑनलाईन टेस्ट सिरीज
सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
सर्व पेपर्स मराठी आणि इंग्रजी अश्या दोन्ही भाषेत उपलब्ध