IBPS ने 1 जुलै 2023 रोजी IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर अर्थात @ibps.in वर IBPS क्लार्क 2023 अधिसूचना प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र राज्यातील बँकेत क्लार्क पदाच्या एकूण 527 रिक्त जागा जाहीर करण्यात आले आहेत. IBPS क्लार्क पदाची परीक्षा ही इंग्रजी आणि मराठी अश्या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व Candidates जे IBPS क्लार्क साठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी IBPS Clerk 2023 Full Length Mock Online Test Series, इंग्रजी आणि मराठी अश्या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.
What will you get?
IBPS Clerk भरती 2023 साठी एक सर्वसमावेशक टेस्ट सिरीज
परीक्षेच्या अद्ययावत स्वरूपावर आधारित 10 Full Length Mock
सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
सर्व पेपर्स मराठी आणि इंग्रजी अश्या दोन्ही भाषेत उपलब्ध