पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी सर्वसमावेशक टेस्ट सिरीज
सर्व पेपर्स New Exam Pattern वर आधारित
मराठी आणि इंग्रजी अश्या दोन्ही भाषेत उपलब्ध
Exams Covered
Bank Exam Marathi
This Course Includes
15 Mock Tests
73 E-Books
Product Description
Prices are Increasing from 1st August!
IBPS RRB PO 2023 पूर्व आणि मुख्य परीक्षा चाचणी मालिका
IBPS ने IBPS RRB PO भरती साठी 1 जून 2022 रोजी भरती अधिसूचना जाहीर केले आहे. IBPS RRB PO भरती 2023 अंतर्गत महाराष्ट्रातील महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक या RRB बँकेत PO पदाची भरती होणार आहे.
IBPS RRB PO ची पूर्व आणि मुख्य परीक्षा (Pre+Main) English आणि मराठी अश्या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व Candidates जे IBPS RRB PO साठी अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी IBPS RRB PO Prelims & Mains 2023 Full Length Mock Online Test Series, English आणि मराठी अश्या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.
What will you get?
IBPS RRB PO भरती 2023 साठी एक सर्वसमावेशक टेस्ट सिरीज
परीक्षेच्या अद्ययावत स्वरूपावर आधारित 15 Full Length Mock
पूर्व परीक्षेच्या 10 आणि मुख्य परीक्षेच्या 05 टेस्ट्स
सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
सर्व पेपर्स मराठी आणि इंग्रजी अश्या दोन्ही भाषेत उपलब्ध