ठाणे जिल्हा सहकारी बँक भरती 2022 शिपाई (Peon) Test Series
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडने शिपाई (Peon) पदाच्या 55 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 8 वी किंवा वा 10 उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या पद भरतीसाठी 90 गुणांसाठी ऑनलाईन (Computer Based Exam) परिक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षेत सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयावरील प्रश्नांचा समावेश असणार आहे. परिक्षेचे माध्यम मराठी आणि इंग्रजी राहणार आहे.
What will you get?
- Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित 07 full length मॉक टेस्ट
- सर्व पेपर्स मराठी आणि इंग्रजी भाषेत असणार
- सर्व प्रश्नांचे मराठी आणि इंग्रजी भाषेत स्पष्टीकरण
- तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
- ऑल इंडिया रँक
- टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना
Validity: 6 महिने (6 Month)
Full Length Mock Uploading Plan:
S No. |
Live Date |
Mock 01 |
26-Sep-2022 |
Mock 02 |
3-Oct-2022 |
Mock 03 |
10-Oct-2022 |
Mock 04 |
17-Oct-2022 |
Mock 05 |
24-Oct-2022 |
Mock 06 |
31-Oct-2022 |
Mock 07 |
7-Nov-2022 |